Current Affairs 18th October 2023 : चालू घडामोडी १८ ऑक्टोबर २०२३

Current Affairs 18th October 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 18, 2023

Daily Current Affairs (Date – 18th October 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 October 2023. Find Current General Knowledge 18th October 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 18th October 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १८ ऑक्टोबर २०२३ : Current Affairs October 18, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती तर्फे दिले जाणारे यंदाचे विष्णूदास भावे गौरव पदक कोणाला जाहीर झाले आहे?
(A) प्रशांत दामले
(B) अजित भुरे
(C) मनोज जोशी
(D) प्रसाद ओक
Ans-(A) प्रशांत दामले

(Q२) महाराष्ट्र राज्यात किती ग्रामपंचायतीत कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत?
(A) ४००
(B) ४५०
(C) ५००
(D) ५५०
Ans-(C) ५००

(Q३) कोणत्या देशातील हो ची मिन्ह या शहरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे?
(A) रशिया
(B) व्हिएतनाम
(C) इराण
(D) सिंगापूर
Ans-(B) व्हिएतनाम

(Q४) व्हिएतनाम च्या हो ची मिन्ह शहरात कोणाच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे?
(A) रामनाथ कोविंद
(B) दौपद्री मुर्मू
(C) राजनाथ सिंह
(D) एस.जयशंकर
Ans-(D) एस.जयशंकर

(Q५) इस्रो चे कोणत्या सालापर्यंत भारतीय अवकाश स्थानक उभरण्याचे लक्ष्य आहे?
(A) २०२८
(B) २०३०
(C) २०३५
(D) २०४०
Ans-(C) २०३५

(Q६) कोणत्या वर्षापर्यंत पहिला भारतीय चंद्रावर जाण्याचे इस्रो ला उद्दिस्ट ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केलें आहे?
(A) २०३५
(B) २०४०
(C) २०४५
(D) २०५०
Ans-(B) २०४०

(Q७) कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार दिला आहे?
(A) पाकिस्तान
(B) मलेशिया
(C) श्रीलंका
(D) भारत
Ans-(D) भारत

(Q८) जगात किती देशामध्ये समलिंगी विवाहाला मान्यता आहे?
(A) ३४
(B) ३३
(C) ३२
(D) ३०
Ans-(A) ३४

(Q९) समिलिंगी विवाहाला मान्यता देणारा इस्टोनिया जगातील एकूण कितवा देश ठरला आहे?
(A) ३०
(B) ३५
(C) ४०
(D) ४५
Ans-(B) ३५

(Q१०) भारताच्या सर्वोच्च न्यायलयाने समलिंगी जोडप्याला मूल दत्तक घेण्याचा अधिकार ३ विरुद्ध किती मतांनी फेटाळला?
(A) ४
(B) १
(C) ४
(D) २
Ans-(D) २

(Q११) भारतात प्रथमच कोठे व्होलीबॉल वर्ल्ड बीच प्रो टूर स्पर्धा होत आहे?
(A) गोवा
(B) मुंबई
(C) दिल्ली
(D) कोलकत्ता
Ans-(A) गोवा

(Q१२) तिसरी जागतिक सागरी परिषद २०२३ कोठे होत आहे?
(A) चेन्नई
(B) केरळ
(C) मुंबई
(D) विशाखापट्टनम
Ans-(C) मुंबई

(Q१३) मुंबई येथे तिसऱ्या जागतिक सागरी परिषदेच्या उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
(A) सर्वांनंद सोनोवाल
(B) रमेश बैस
(C) प्रमोद सावंत
(D) नरेंद्र मोदी
Ans-(D) नरेंद्र मोदी

(Q१४) महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे कोणत्या वर्षी अंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल सुरु होणार आहे?
(A) २०२४
(B) २०२५
(C) २०२७
(D) २०२८
Ans-(A) २०२४

(Q१५) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सागरी निल अर्थव्यवस्थेच्या अमृत काल व्हिजन —-चे अनावरण करण्यात आले?
(A) २०५०
(B) २०४०
(C) २०४७
(D) २०५५
Ans-(C) २०४७

(Q१६) नवी दिल्ली येथे ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) अनुराग ठाकूर
(B) दौपद्री मुर्मू
(C) ओम बिर्ला
(D) जगदीप धनकड
Ans-(B) दोपद्री मुर्मू

(Q१७) कोणत्या राज्याने नुकतेच सागरी विकास धोरण-२०२३ जाहीर केले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) गुजरात
(D) तामिळनाडू
Ans-(A) महाराष्ट्र

(Q१८) मुंबई पोर्ट ट्रस्ट ला किती वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले आहे?
(A) १२५
(B) १७५
(C) १५०
(D) १००
Ans-(C) १५०

(Q१९) महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा कोणत्या जिल्यात गवताळ सफारी पर्यटन सुरु करण्यात येत आहे?
(A) पुणे आणि नाशिक
(B) पुणे आणि सोलापूर
(C) कोल्हापूर आणि सांगली
(D) सातारा आणि रायगड
Ans-(B) पुणे आणि सोलापूर

(Q२०) इंडस शिल्ड-२०२३ हा हवाई दल सराव कोणत्या देशात होत आहे?
(A) अफगाणिस्तान
(B) श्रीलंका
(C) इस्राईल
(D) पाकिस्तान
Ans-(D) पाकिस्तान

(Q२१) पाकिस्तान मध्ये होत असलेल्या इंडस शिल्ड-२०२३ हवाई दल सरावात किती देश सहभागी झाले आहेत?
(A) १२
(B) १३
(C) १४
(D) १५
Ans-(C) १४

(Q२२) अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीत किती नवीन सदस्यांचा समावेश झाला आहे?
(A) ७
(B) ८
(C) ९
(D) ५
Ans-(B) ८

(Q२३) अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीत आता एकूण किती सदस्य झाले आहेत?
(A) १०६
(B) १०४
(C) १०५
(D) १०७
Ans-(D) १०७

(Q२४) अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यामध्ये महिलांचे प्रमाण किती टक्के आहे?
(A) ४१.१%
(B) ४२.४%
(C) ३८.७%
(D) ३९.४%
Ans-(A) ४१.१%

(Q२५) इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांना कोणत्या विदयापीठाणे मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे?
(A) मुंबई विद्यापीठ
(B) बंगळूरू विद्यापीठ
(C) दिल्ली युनिव्हर्सिटी
(D) अहमदाबाद युनिव्हर्सिटी
Ans-(B) बंगळूरू विद्यापीठ

(Q२६) चीन मध्ये होणाऱ्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे किती खेळाडू भाग घेणार आहेत?
(A) ३००
(B) ३०१
(C) ३०२
(D) ३०३
Ans-(D) ३०३

(Q२७) सईद मुस्ताक अली चसक क्रिकेट स्पर्धेत कोणत्या संघाने टी-२० क्रिकेट मध्ये सर्वोच्च २७५ धावसंख्येचा विक्रम केला आहे?
(A) पंजाब
(B) महाराष्ट्र
(C) दिल्ली
(D) आंध्रप्रदेश
Ans-(A) पंजाब

(Q२८) आरबीआय च्या आकडेवारी नुसार भारतात किती कोटी लोक इंटरनेट वापरकर्ते आहेत?
(A) १२४
(B) १२१
(C) १२०
(D) १२५
Ans-(C) १२०


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT