Current Affairs 19th October 2023 : चालू घडामोडी १९ ऑक्टोबर २०२३ :

Current Affairs 19th October 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 19, 2023

Daily Current Affairs (Date – 19th October 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 October 2023. Find Current General Knowledge 19th October 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 19th October 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १९ ऑक्टोबर २०२३ : Current Affairs October 19, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) केंद्र सरकारने २०२४-२५ च्या हंगामासाठी गहू या पिकाच्या हमीभावा मध्ये किती रुपयाची वाढ केली आहे?
(A) १५०
(B) १४५
(C) १३०
(D) १३५
Ans-(A) १५०

(Q२) केंद्र सरकारने २०२४-२५ वर्षासाठी गहू पिकासाठी किती रुपये हमीभाव जाहीर केला आहे?
(A) २२५०
(B) २२४५
(C) २२७५
(D) २२९०
Ans-(C) २२७५

(Q३) भारत सरकारने २०२४-२५ वर्षासाठी हरभरा पिकाच्या हमीभावात ५३३५ वरून किती रुपये वाढ केली आहे?
(A) ५५५०
(B) ५४४०
(C) ५६००
(D) ५३००
Ans-(B) ५४४०

(Q४) केंद्र सरकारने करडई या पिकाच्या हमीभावात किती रुपयाची वाढ केली आहे?
(A) १४०
(B) १२५
(C) १३५
(D) १५०
Ans-(D) १५०

(Q५) २०२४-२५ च्या रब्बी हंगामासाठी करडई चा हमीभाव किती रुपये झाला आहे?
(A) ४५००
(B) ५४६०
(C) ५८००
(D) ६०००
Ans-(C) ५८००

(Q६) महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) राजू शेट्टी
(B) पाश्या पटेल
(C) विजय जावंधर
(D) रविकांत तुपकर
Ans-(B) पाश्या पटेल

(Q७) पाश्या पटेल यांची महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष पदी कितव्यांदा निवड झाली आहे?
(A) पहिल्यांदा
(B) तिसर्यांदा
(C) चौथ्यांदा
(D) दुसऱ्यांदा
Ans-(D) दुसऱ्यांदा

(Q८) रघुबर दास यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली आहे?
(A) ओडिसा
(B) झारखंड
(C) महाराष्ट्र
(D) गोवा
Ans-(A) ओडिसा

(Q९) इंद्र सेना रेड्डी यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली आहे?
(A) गुजरात
(B) त्रिपुरा
(C) तेलंगणा
(D) राजस्थान
Ans-(B) त्रिपुरा

(Q१०) महाराष्ट्र शासनाच्या मागील त्याला शेततळे या योजनेला कोणाचे नाव देण्यात आले आहे?
(A) छत्रपती संभाजी महाराज
(B) छत्रपती शाहू महाराज
(C) छत्रपती ताराराणी
(D) छत्रपती शिवाजी महाराज
Ans-(D) छत्रपती शिवाजी महाराज

(Q११) भारताचा पायाभूत सुविधावर २०३० पर्यंत किती लाख कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे?
(A) १४५
(B) १४०
(C) १४३
(D) १४६
Ans-(C) १४३

(Q१२) केंद्रीय सांख्यिकी मंत्रालय च्या २०२२-२३ आकडेवारी नुसार देशात कोणत्या राज्याचे वार्षिक दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे?
(A) सिक्कीम
(B) राजस्थान
(C) गोवा
(D) मिझोराम
Ans-(A) सिक्कीम

(Q१३) सिक्कीम राज्याचे दरडोई उत्पन्न देशात सर्वाधिक किती लाख रुपये आहे?
(A) ४.४४
(B) ५.४०
(C) ६.५०
(D) ५.४९
Ans-(D) ५.४९

(Q१४) देशात दरडोई उत्पन्न मध्ये महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे?
(A) १०
(B) ११
(C) १२
(D) १३
Ans-(B) ११

(Q१५) महाराष्ट्र राज्याचे एकूण दरडोई उत्पन्न किती लाख रुपये आहे?
(A) २.४२
(B) २.४०
(C) २.३४
(D) २.३०
Ans-(A) २.४२

(Q१६) भारताचे दरडोई उत्पन्न २०३१ पर्यंत किती डॉलर होण्याचा अंदाज आहे?
(A) ४०००
(B) ४३००
(C) ४५००
(D) ४२००
Ans-(C) ४५००

(Q१७) केंद्र सरकारने PMLA कायद्यात दुरुस्ती केली असून किती हजार रुपयावरील अंतरराष्ट्रीय व्यवहाराची चौकशी होणार आहे?
(A) ४० हजार
(B) ५० हजार
(C) ६० हजार
(D) ७० हजार
Ans-(B) ५० हजार

(Q१८) भारताचा विकास दर चालू आर्थिक वर्षात किती टक्के राहण्याचा अंदाज डेलॉइट इंडिया ने वर्तविला आहे?
(A) ६.५ ते ६.८%
(B) ६ ते ७%
(C) ५.५ ते ६.५%
(D) ८ ते ९%
Ans-(A) ६.५ ते ६.८%

(Q१९) भारताचे एकूण देशांतर्गत उत्पन्न GDP किती लाख कोटींचा टप्पा ओलांडेल असा अंदाज डेलॉइट इंडिया ने वर्तविला आहे?
(A) ४ लाख
(B) ६ लाख
(C) ५ लाख
(D) ३ लाख
Ans-(C) ५ लाख

(Q२०) अंतरराष्ट्रीय क्रिकेट च्या एकदिवसीय सामन्याच्या फलंदजाच्या क्रमवारीत पहिल्या १० मध्ये किती भारतीय खेळाडूंचा समावेश झाला आहे?
(A) ४
(B) ५
(C) २
(D) ३
Ans-(D) ३

(Q२१) ICC ने जाहीर केलेल्या एकदिवशीय क्रिकेट फलंदाजी च्या क्रमवारीत कोणी अव्वल स्थान कायम राखले आहे?
(A) बाबर आझम
(B) शुभमन गिल
(C) मोहम्मद रिझवान
(D) विराट कोहली
Ans-(A) बाबर आझम

(Q२२) ICC च्या एकदिवशीय गोलंदाजाच्या रँकिंग मध्ये कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे?
(A) रवींद्र जडेजा
(B) मिचेल स्टार्क
(C) मोहम्मद सिराज
(D) पॅट कमीन्स
Ans-(C) मोहम्मद सिराज

(Q२३) कोणत्या राज्यात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांपासून सरकारी शाळेत एक राज्य एक गणवेश धोरण राबविण्यात येणार आहे?
(A) गोवा
(B) महाराष्ट्र
(C) केरळ
(D) राजस्थान
Ans-(B) महाराष्ट्र

(Q२४) सिद्धार्थ मृदुल यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिश पदी नियुक्ती झाली आहे?
(A) सिक्कीम
(B) तामिळनाडू
(C) मिझोराम
(D) मणिपूर
Ans-(D) मणिपूर

(Q२५) केंद्र सरकारने २०२४-२५ वर्षासाठी कोणत्या रब्बी हंगामातील पिकाच्या हमीभावात सर्वाधिक वाढ केली आहे?
(A) हरभरा
(B) गहू
(C) मसूर
(D) मोहरी
Ans-(C) मसूर

(Q२६) केंद्र सरकारने २०२४-२५ साठी मसूर पिकाच्या हमीभावात सर्वाधिक किती रुपये वाढ केली आहे?
(A) ४२०
(B) ४३०
(C) ४६०
D) ४२५
Ans-(D) ४२५

(Q२७) महाराष्ट्र शासनाच्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उदघाट्न कोणाच्या हस्ते होणार आहे?
(A) रमेश बैस
(B) नरेंद्र मोदी
(C) नितीन गडकरी
(D) एकनाथ शिंदे
Ans-(B) नरेंद्र मोदी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT