ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 14 Topic:- दिलेल्या तारीख आणि वर्षाचा डायरेक्ट वार काढणे

ZP Bharti Study Material 14 as per IBPS pattern with Video Description:-

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 14 Topic:- दिलेल्या तारीख आणि वर्षाचा डायरेक्ट वार काढणे

प्रश्न 1.) 8 फेब्रुवारी 2023 रोजी कोणता वार होता?
a) मंगळवार
b) बुधवार
c) गुरुवार
d) शुक्रवार

उत्तर: b) बुधवार

स्पष्टीकरण:

तारीख 8
महिना 3
शतक 6
वर्ष 23
भागाकार 5
बेरीज = 45
बाकी = 3
दिलेले वर्ष लीप वर्ष नाही, म्हणून बाकी जी त्यावरून वार येईल.
बाकी 3 म्हणजे वार बुधवार असेल.

प्रश्न 2.) 2 ऑक्टोबर 1869 रोजी कोणता वार होता?
a) रविवार
b) सोमवार
c) शुक्रवार
d) शनीवार

उत्तर: d) शनीवार

स्पष्टीकरण:

तारीख 2
महिना 0
शतक 2
वर्ष 69
भागाकार 17
बेरीज = 90
बाकी = 6
दिलेले वर्ष लीप वर्ष नाही, त्यामुळे बाकी जी असेल त्यावरून जो वार येईल तो वार आपले उत्तर असेल.
म्हणून 2 ऑक्टोबर 1869 रोजी शनीवार होता.

प्रश्न 3.) 19 फेब्रुवारी 2013 रोजी कोणता वार होता?

a) बुधवार
b) सोमवार
c) मंगळवार
d) गुरूवार

उत्तर: c) मंगळवार

स्पष्टीकरण:

तारीख 19
महिना 3
शतक 6
वर्ष 13
भागाकार 3
बेरीज = 44
बाकी = 2
इथे दिलेले वर्ष लीप वर्ष नाही म्हणून बाकी वरून जो वार येईल ते आपले योग्य उत्तर असेल. म्हणून 19 फेब्रुवारी 2013 ला मंगळवार होता.

प्रश्न 4.) 14 फेब्रुवारी 2024 रोजी कोणता वार असेल?
a) गुरुवार
b) शुक्रवार
c) बुधवार
d) रविवार

उत्तर: c) बुधवार

स्पष्टीकरण:

तारीख 14
महिना 3
शतक 6
वर्ष 24
भागाकार 6
बेरीज = 53
बाकी = 4
इथ दिलेले वर्ष 2024 लीप वर्ष असून तारीख 14 फेब्रुवारी म्हणजे (1 जानेवारी – 29 फेब्रुवारी) मधे येते.
म्हणून बाकी वरून येणारा वार गुरुवार आहे तर आपण त्या आधीच वार घेणार. म्हणून आपले योग्य उत्तर बुधवार असेल.

प्रश्न 5.) 1 जानेवारी 2000 ला कोणता वार होता?
a) रविवार
b) शनी वार
c) सोमवार
d) बुधवार

उत्तर: b) शनी वार

स्पष्टीकरण:

तारीख 1
महिना 0
शतक 6
वर्ष 0
भागाकार 0
बेरीज = 7
बाकी = 0
परंतु 2000 लीप वर्ष असून दिलेली तारीख 1 जानेवारी (1 जानेवारी – 29 फेब्रुवारी) या मधे येते. म्हणून बाकी वरून जो वार येईल त्या आधीच वार आपले उत्तर असेल.
म्हणून आपले योग्य उत्तर शनी वार असेल.

प्रश्न 6.) 27 फेब्रुवारी 1800 ला कोणता वार होता?
a) बुधवार
b) गुरूवार
c) सोमवार
d) रविवार

उत्तर: b) गुरूवार

स्पष्टीकरण:

तारीख 27
महिना 3
शतक 2
वर्ष 0
भागाकार 0
बेरीज = 32
बाकी = 4
इथे दिलेले वर्ष 1800 लीप वर्ष नाही, म्हणून बाकी वरून जो वार येईल ते आपले योग्य उत्तर असेल. म्हणून आपले योग्य उत्तर गुरुवार आहे.

प्रश्न 7.) भारत स्वतंत्र झाला तेव्हा कोणता वार होता?
a) गुरूवार
b) बुधवार
c) शुक्रवार
D) शनी वार

उत्तर:c) शुक्रवार

स्पष्टीकरण:

आपणास माहिती आहे भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला म्हणून त्या दिवशी कोणता वार होता हे आपल्याला काढायचे आहे.
तारीख 15
महिना 2
शतक 0
वर्ष 47
भागाकार 11
बेरीज =75
बाकी=5
दिलेला वर्ष लीप वर्ष नसल्याने बाकी वरून जो वार येईल तोच आपला वार असेल.
म्हणून आपले योग्य उत्तर शुक्रवार असेल.

प्रश्न 8.) भारत प्रजासत्ताक झालं तेव्हा कोणता वार होता?
a) बुधवार
b) गुरुवार
c) शुक्रवार
d) सोमवार

उत्तर: b) गुरूवार

स्पष्टीकरण:

आपणास माहिती आहे भारत प्रजासत्ताक 26 जानेवारी 1950 रोजी बनला. म्हणून त्या दिवशी कोणता वार होता हे आपल्याला काढायचे आहे.
तारीख 26
महिना 0
शतक 0
वर्ष 50
भागाकार 12
बेरीज =88
बाकी =4
म्हणून आपले बाकी वरून उत्तर गुरुवार येईल.

प्रश्न 9.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 1891 साली झाला तर त्या दिवशी कोणता वार होता?
a) बुधवार
b) सोमवार
c) मंगळवार
d) रविवार

उत्तर: c) मंगळवार

स्पष्टीकरण:

आपणास माहिती आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. म्हणून त्या दिवशी कोणता वार होता हे आपल्याला काढायचे आहे.
तारीख 14
महिना 6
शतक 2
वर्ष 91
भागाकार 22
बेरीज =135
बाकी = 2
म्हणून दिलेले वर्ष लीप वर्ष नसल्याने बाकी वरून जो वार येईल ते आपले उत्तर असेल.
म्हणून आपले योग्य उत्तर मंगळवार असेल.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT