Current Affairs 04th May 2024 : चालू घडामोडी ०४ मे २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 04th May 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 04, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 04th May 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 May 2024. Find Current General Knowledge 04th  May 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 04th May 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०४ मे २०२४ : Current Affairs May 04, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०४ मे २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानव रहित बॉम्बर विमान बनवले आहे?

(A) भारत

(B) जपान

(C) श्रीलंका

(D) रशिया

Ans-(A) भारत

(Q२) भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले मानव रहित बॉम्बर विमान कोणत्या कंपनीने बनवले आहे?

(A) HAL

(B) इंडिगो

(C) फ्लाईंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी

(D) Air India Ltd

Ans-(C) फ्लाईंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी

(Q३) भारताने बनवलेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मानव रहित बॉम्बर विमानाला ___ असेही म्हंटले जाते?

(A) ADT-२००A

(B) FWD-२००B

(C) IND-३०० A

(D) AMK-५००K

Ans-(B) FWD-२००B

(Q४) भारताने बनवलेले पहिले स्वदेशी मानव रहित बॉम्बर विमान सुमारे किती किलो वजन वाहून नेते?

(A) १५०

(B) १४०

(C) १८०

(D) १००

Ans-(D) १००

(Q५) भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले मानव रहित बॉम्बर विमान FWD-२००B चा वेग ताशी किती किलोमीटर आहे?

(A) ३००

(B) ३५०

(C) ३७०

(D) ३९०

Ans-(C) ३७०

(Q६) भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मानव रहित बॉम्बर विमानाची ग्राउंड कंट्रोल स्टेशन रेंज किती किलोमीटर इतकी आहे?

(A) २५०

(B) २००

(C) २८०

(D) २६०

Ans-(B) २००

(Q७) केंद्रिय कृषी मंत्रालयाच्या महीती नुसार २०२३-२४ हंगामात देशात किती लाख टन तुरीचे उत्पादन झाले आहे?

(A) ३०

(B) ४०

(C) ५०

(D) ३५

Ans-(A) ३०

(Q८) जागतिक तूर उत्पादनात तुरीचा वाटा किती टक्के आहे?

(A) ६०

(B) ८०

(C) ५०

(D) ७०

Ans-(D) ७०

(Q९) देशाच्या तूर उत्पादनात महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्याचा वाटा किती टक्के आहे?

(A) ६०.८९

(B) ५६.८०

(C) ५५.७०

(D) ६१.२०

Ans-(B) ५६.८०

(Q१०) २०२३-२४ मध्ये भारताने किती लाख टन तूर आयात केली होती?

(A) ८.८८

(B) ६.६५

(C) ९.५५

(D) ७.७५

Ans-(D) ७.७५

(Q११) जगातील भारतातील पहिली CNG बाईक कधी लाँच केली जाणार आहे?

(A) १ जून २०२४

(B) ४ जून २०२४

(C) १८ जून २०२४

(D) १५ जून २०२४

Ans-(C) १८ जून २०२४

(Q१२) जगातील भारतातील पहिली CNG बाईक कोणत्या कंपनीने तयार केली आहे?

(A) बजाज

(B) महिंद्रा

(C) TATA

(D) Honda

Ans-(A) बजाज

(Q१३) ICC ने जाहीर केलेल्या क्रमवारीत कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने वनडे टी २० मध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) न्यूझीलंड

(C) इंग्लंड

(D) भारत

Ans-(D) भारत

(Q१४) काँगो या देशात कोणत्या नवीन विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत?

(A) स्वाइन पॉक्स

(B) मंकी पॉक्स

(C) बर्ड पॉक्स

(D) कॅट पॉक्स

Ans-(B) मंकी पॉक्स

(Q१५) कोणत्या देशाने मंकी पॉक्स या विषाणू ला आरोग्य आणीबाणी म्हणुन जाहीर केले आहे?

(A) काँगो

(B) इराण

(C) दक्षिण आफ्रिका

(D) उत्तर कोरिया

Ans-(A) काँगो

(Q१६) जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा कोणत्या देशात स्थापित करण्यात आली आहे?

(A) जर्मनी

(B) फ्रान्स

(C) जपान

(D) सिंगापुर

Ans-(C) जपान

(Q१७) कोणत्या देशाने चांगई या चांद्रयान मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) इराक

(D) दक्षिण कोरिया

Ans-(B) चीन

(Q१८) चीन ने कोणत्या रॉकेट द्वारे चांगई या चांद्रयान मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?

(A) लाँग मार्च-५ Y

(B) लाँग मार्च-६ D

(C) लाँग मार्च-५ G

(D) लाँग मार्च-१ A

Ans-(A) लाँग मार्च-५ Y

(Q१९) चीन या देशाची चांगई ही चांद्रयान मोहिम किती दिवसाची आहे?

(A) ५५

(B) ५०

(C) ५२

(D) ५३

Ans-(D) ५३

(Q२०) चीन ने आपल्या चांगई चांद्रयान मोहिमे सोबत कोणत्या देशाचा आयक्यूब- क्यू उपग्रह प्रक्षेपित केला आहे?

(A) भारत

(B) बांगलादेश

(C) पाकिस्तान

(D) अफगाणिस्तान

Ans-(C) पाकिस्तान

(Q२१) चीन पहिल्यांदा आपल्या चांद्रयान मोहिमेमध्ये कोणत्या देशाच्या ऑर्बिटर चा समावेश केला आहे?

(A) पाकिस्तान

(B) ब्रिटन

(C) रशिया

(D) अमेरिका

Ans-(A) पाकिस्तान

(Q२२) भारताने २०२३-२४ मध्ये किती मेट्रिक टन बासमती तांदळाची निर्यात केली आहे?

(A) ५५,४४,४५०

(B) ५३,३४,४५७

(C) ५२,४२,५११

(D) ५०,४०,५५०

Ans-(C) ५२,४२,५११

(Q२३) कोणता देश हा भारताचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा आयातदार देश बनला आहे?

(A) तुर्कस्थान

(B) सौदी अरेबिया

(C) युएई

(D) मलेशिया

Ans-(B) सौदी अरेबिया

 

(Q२४) भारताने कोणत्या देशाला सर्वात जास्त दराने बासमती तांदळाची निर्यात केली आहे?

(A) नॉर्वे

(B) चीन

(C) इस्राईल

(D) उरुग्वे

Ans-(D) उरुग्वे

(Q२५) वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स २०२४ नुसार १८० देशांच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे?

(A) १६४

(B) १५५

(C) १५९

(D) १६३

Ans-(C) १५९

(Q२६) वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स २०२४ नुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) फिनलंड

(B) नॉर्वे

(C) आइसलँड

(D) न्यूझीलंड

Ans-(B) नॉर्वे

(Q२७) वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स २०२३ मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर होता?

(A) १६१

(B) १६०

(C) १६३

(D) १६५

Ans-(A) १६१

 

(Q२८) कोणत्या देशाच्या पत्रकारांना युनेस्को प्रेस स्वतंत्रता पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला आहे?

(A) रशिया

(B) युक्रेन

(C) इस्राईल

(D) पॅलेस्टाईन

Ans-(D) पॅलेस्टाईन

(Q२९) जेरेमिया मानेले यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) सोलोमन द्वीप

(B) कॅरेबियन बेटे

(C) ऑस्ट्रेलिया

(D) वेस्ट इंडिज

Ans-(A) सोलोमन द्वीप

(Q३०) हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम (HIMARS) कोणत्या देशाची आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) रशिया

(D) ब्रिटन

Ans-(C) रशिया

(Q३१) रशियाच्या हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम (HIMARS) ची रेंज किती किलोमीटर आहे?

(A) ४००

(B) २००

(C) ५००

(D) ३००

Ans-(D) ३००

(Q३२) आंतरराष्ट्रिय अग्निशामक दिन कधी साजरा केला जातो?

(A) ३ मे

(B) ४ मे

(C) ५ मे

(D) २ मे

Ans-(B) ४ मे

(Q३३) मे हा दिवस कधी पासुन आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन म्हणून साजरा केला जातो?

(A) १९९९

(B) १९९७

(C) १९९६

(D) १९९०

Ans-(A) १९९९

(Q३४) दुबई येथे पार पडलेल्या पहिल्या गल्फ युथ गेम्स २०२४ मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली?

(A) इस्राईल

(B) अफगाणिस्तान

(C) सौदी अरेबिया

(D) युएई

Ans-(D) युएई

(Q३५) पहिले गल्फ युथ गेम्स २०२४ मध्ये युएई ने सर्वाधिक किती पदके जिंकली?

(A) २८०

(B) २८६

(C) २९०

(D) २७६

Ans-(B) २८६


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT