Current Affairs 13th October 2023 : चालू घडामोडी १३ ऑक्टोबर २०२३

Current Affairs 13th October 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 13, 2023

Daily Current Affairs (Date – 13th October 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 13 October 2023. Find Current General Knowledge 13th October 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 13th October 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १३ ऑक्टोबर २०२३ : Current Affairs October 13, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १३ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारत सरकार इस्राईल युद्धभूमीत अडकलेल्या भरतीयांना देशात अणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवणार आहे?
(A) ऑपरेशन अजय
(B) ऑपरेशन विजय
(C) ऑपरेशन शक्ती
(D) ऑपरेशन राहत
Ans-(A) ऑपरेशन अजय

(Q२) इस्राईल या देशात किती भारतीय नागरिक राहतात?
(A) १५ हजार
(B) १७ हजार
(C) १८ हजार
(D) २० हजार
Ans-(C) १८ हजार

(Q३) जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीत कोणत्या देशातील चांगी एअरपोर्ट प्रथम स्थानी आहे?
(A) चीन
(B) सिंगापूर
(C) मलेशिया
(D) जपान
Ans-(B) सिंगापूर

(Q४) जगातील सर्वोत्कृष्ट विमातळाच्या यादीत पहिल्या १० मध्ये भारतातील किती विमानतळाचा समावेश आहे?
(A) १
(B) २
(C) ३
(D) एकही नाही
Ans-(D) एकही नाही

(Q५) जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीत भारतातील इंदिरा गांधी एअरपोर्ट नवी दिल्ली चा क्रमांक कितवा आहे?
(A) ३४
(B) ३५
(C) ३६
(D) ३०
Ans-(C) ३६

(Q६) ३० वे अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलण कोठे होणार आहे?
(A) पुणे
(B) नागपूर
(C) नाशिक
(D) ठाणे
Ans-(B) नागपूर

(Q७) नागपूर मध्ये होणाऱ्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी कोण असणार आहे?
(A) डॉ. मुरहरी केळे
(B) डॉ. सयाजी शिंदे
(C) दादा गोरे
(D) शरद काळे
Ans-(A) डॉ. मुरहरी केळे

(Q८) फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन च्या अभ्यासानुसार भारत ३ वर्षात १० देशांना किती अब्ज डॉलर ची निर्यात करु शकतो?
(A) ११०
(B) ११५
(C) ११८
(D) ११२
Ans-(D) ११२

(Q९) यूएई मध्ये आयात होणाऱ्या एकूण दागिन्या पैकी किती टक्के दागिने एकट्या भारतातुन आयात होतात?
(A) ३१%
(B) ३०%
(C) ३३%
(D) ३२%
Ans-(B) ३०%

(Q१०) राष्ट्रीय सांख्यिकी कार्यलयाच्या आकडेवारी नुसार सप्टेंबर महिन्यात देशाचा किरकोळ महागाई दर किती टक्के होता?
(A) ६.७%
(B) ५.५%
(C) ४.३%
(D) ५.०२%
Ans-(D) ५.०२%

(Q११) सप्टेंबर महिन्यात देशातील शहरी भागात महागाई दर किती टक्के होता?
(A) ५.५५%
(B) ५.४३%
(C) ५.३३%
(D) ५.८८%
Ans-(C) ५.३३%

(Q१२) सप्टेंबर महिन्यात देशाच्या ग्रामीण भागात किती टक्के महागाई दर होता?
(A) ४.६५%
(B) ५.६५%
(C) ४.५५%
(D) ३.४४%
Ans-(A) ४.६५%

(Q१३) कॉपनिर्कस सॅटिनल-५पी उपग्रहाच्या माहितीनुसार ओझोनला पडलेले भगदाड किती चौरस किलोमीटर झाले आहे?
(A) २.३
(B) २.४
(C) २.५
(D) २.६
Ans-(D) २.६

(Q१४) जागतिक उपासमार निर्देशांकात भारत कितव्या स्थानी आहे?
(A) ११२
(B) ११०
(C) १११
(D) १०८
Ans-(C) १११

(Q१५) भारतात सर्वाधिक कुपोषणाचे प्रमाण किती टक्के आहे?
(A) १८.५%
(B) १८.७%
(C) १७.८%
(D) १५.६%
Ans-(B) १८.७%

(Q१६) जागतिक उपासमार निर्देशांकात भारताला किती गुण मिळाले आहेत?
(A) २८.७
(B) २७.८
(C) २३.४
(D) २४.३
Ans-(A) २८.७

(Q१७) भारतात कुपोषणाचा दर वाढून तो किती टक्के झाला आहे?
(A) १२.७%
(B) १४.५%
(C) १६.६%
(D) १८.८%
Ans-(C) १६.६%

(Q१८) जगात दक्षिण आशिया आणि अफ्रिका भागात कुपोषणाची गंभीर समस्या असून त्या भागाला जागतिक उपासमार निर्देशांकात किती गुण मिळाले आहेत?
(A) २४
(B) २७
(C) २६
(D) २९
Ans-(B) २७

(Q१९) कोणत्या राज्यामध्ये नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४२०० कोटी रुपयाच्या प्रकल्पाचे उदघाट्न केले?
(A) उत्तराखंड
(B) राजस्थान
(C) गुजरात
(D) गोवा
Ans-(A) उत्तराखंड

(Q२०) देशाचा ऑगस्ट महिन्यातील औद्योगिक उत्पादन निर्देशांक किती टक्के नोंदवला गेला आहे?
(A) १०.४%
(B) १०.५%
(C) १२.३%
(D) १०.३%
Ans-(D) १०.३%

(Q२१) भारताच्या निर्मिती क्षेत्रात ऑगस्ट महिन्यात किती टक्के उत्पादन वाढ नोंदविण्यात आली आहे?
(A) ८.५%
(B) ९.३%
(C) ७.८%
(D) ८.८%
Ans-(B) ९.३%

(Q२२) कोणत्या राज्यातील प्रसिद्ध गोड पदार्थ रसबली ला जिआय टॅग प्राप्त झाले आहे?
(A) ओडिसा
(B) झारखंड
(C) पश्चिम बंगाल
(D) केरळ
Ans-(A) ओडिसा

(Q२३) फोब्ज नियतकालिकाच्या यादीत कोण गौतम अदानी यांना मागे टाकून प्रथम स्थानी आले आहेत?
(A) सायरस पुनावाला
(B) शिव नादर
(C) सत्य नाडेला
(D) मुकेश अंबानी
Ans-(D) मुकेश अंबानी

(Q२४) भारतीय नौदलाचा चक्रवात-२०२३ युद्ध अभ्यास कोणत्या राज्यात होणार आहे?
(A) उत्तरप्रदेश
(B) महाराष्ट्र
(C) गोवा
(D) झारखंड
Ans-(C) गोवा

(Q२५) गंगा डॉल्फिन ला कोणत्या राज्याने राज्य जलचर म्हणून घोषित केले आहे?
(A) उत्तरप्रदेश
(B) मध्यप्रदेश
(C) राजस्थान
(D) हिमाचल प्रदेश
Ans-(A) उत्तरप्रदेश


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT