ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 9 Topic:- वेग -वेळ- अंतर

ZP Bharti Study Material 09 as per IBPS pattern with Video Description:-

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 9 Topic:- वेग -वेळ- अंतर

1)सचिन त्याच्या घरापासून शाळेत जाण्यासाठी चार km/hr वेगाने चालत गेला तर दोन मिनिट उशीर होतो आणि जर तो पाच km/hr वेगाने चालत गेला तर सहा मिनिट लवकर पोहोचतो तर सचिनचे घर शाळेपासून किती अंतरावर आहे?
a)2.55km
b)2.69
c)2.76km
d)2km
उत्तर: 2.67km
स्पष्टीकरण:
Speed =distance/time
T+2/60=x/4
T=x/4-2/60 —–1)
T-6/60=x/5
T=x/5+6/60 —–2)
1) & 2)
x/4-2/60=x/5+6/60
x/4-x/5=1/10+1/30
x=8/3
x=2.69km

2)एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी ताशी पाच km गतीने चालला तर तीन मिनिट उशिरा पोहोचते जर तो ताशी सहा km गतीने चालला तर तो सात मिनिट लवकर पोहोचतो तर त्याचे घर कारखान्यापासून किती अंतरावर आहे?
a) 4km
b) 5km
c)6km
d)7km
उत्तर: 5km
स्पष्टीकरण:
Speed = distance/time
T+3/60=x/5
T=x/5-3/60 —-1)
T-7/60=x/6
T=x/6+7/60 —-2)
1) & 2)
x/5 -3/60 =x/6+7/60
x/5 -x/6 =7/60+3/60
x/30= 1/6
x=5km

3)राधा शाळेतून घरी येताना तीन km वेगाणे चालत येऊन 16 मिनिट उशिरा पोहोचते तसेच एके दिवशी पाच km/hrवेगाने निघाली तर विस मिनिटे लवकर घरी पोहोचते तर सीता ची शाळा तिच्या घरापासून किती अंतरावर आहे?
a) 4km
b)4.5km
c)5km
d)5.5km
उत्तर: 4.5km
स्पष्टीकरण:
Time= distance/Speed
T+16/60=x/3
T=x/3- 16/60 —–1)
T-20/60=x/5
T=20/60+x/5 —–2)
1) & 2)
x/3- 16/60=x/5+20/60
x/3 -x/5 =20/60+16/60
2x/15=36/60
x=4.5km

4)रामला दुपारच्या एक वाजेपर्यंत जेवण्यासाठी शामकडे जायचे होते राम जेव्हा आठ km/hr या वेगाने सायकलने श्याम कडे जातो तेव्हा तो वेळेत पोहोचतो आणि जर राम बारा 12 km/hr वेगाणे सायकलने गेला तर तो दोन तास आधी पोहोचतो तर जर रामला श्यामकडे दिलेल्या वेळेच्या एक तास आधी पोहोचायचे असेल तर त्याचा वेग काय असायला हवा?
a)9.6km/hr
b)9km/hr
c)8km/hr
d)8.6km/hr
उत्तर:a) 9.6km/hr
स्पष्टीकरण:
Time= distance/Speed
T=x/8 —-1)
T- 2= x/12
T=x/12+2 ——2)
1) & 2)
x/8- x/12 =2
x/24=2
x=48km
T=x/8=48/8=6 तास
Speed =distance/time
=48/5
Speed=9.6km

5)एक रेल्वे पुलाची लांबी 180 मीटर आहे आणि त्या पुलावर एक व्यक्ती उभा आहे एक रेल्वे त्या पुलावरून जाताना त्या व्यक्तीस आठ सेकंदात तर त्या फुलास वीस सेकंदात क्रॉस करत असेल तर रेल्वेची लांबी आणि वेग काय असेल?
a)150m ,25m/s
b)130m, 20m/s
c)180m , 15m/s
d)120m,20m/s
उत्तर: c)120m,20m/s
स्पष्टीकरण: समजा रेल्वे ची लांबी- L
रेल्वे चा वेग – S
Speed =distance/time
S= L/8 —-1)
S=(L+180)/20——2)
1) & 2)
L/8 =(L+180/20)
20L=8L+180×8
L=60×2
L=120m
S=L/8 =120/8
S=15m/s

6)संगीता प्रवासाला निघाले असताना तिने दहा तास आठ km अंतर गाठून प्रवास केला त्यापैकी तिने काही अंतर चार km/hr वेगाने पायी प्रवास केला आणि काही अंतर 12 km/hr या वेगाने सायकलने प्रवास केला तर तिने पाया चालून किती अंतरावर प्र वास केला?
a)25km
b) 30km
c) 15km
d)20km
उत्तर: b)50km
स्पष्टीकरण: 10 तास= पायि अंतर + सायकलने अंतर
समजा, × हे पायी कापलेले अंतर
(60-×) हे सायकलने कापलेले अंतर
Time= distance/Speed
10=x/4+(60-x)/12
120=2x+60
60=2×
x=30km

7)सीता शाळेतून तिच्या घरी 2.5km/hr चालते आणि बारा मिनिटे उशीरा पोहचते एके दिवशी 4km/hr चालण्याचे ठरवले आणि ती 15 मिनिट लवकर पोहोचली तिची शाळा घरापासून किती दुर आहे?
a)4.5km
b)3km
c) 7.5km
d)2km
उत्तर: b) 3km
स्पष्टीकरण:
Time =distance/Speed
T+12/60=×/2.5
T=×/2.5-12/60 —-1)
T-15/60=×/4
T=×/4+15/60——-2)
1) & 2)
x/2.5-12/60=×/4+1/4
10×-5/25=(×+1)/4
40x-20=25x+2.5
15x=45
×=3km

8) रीनाला दुपारी दोन वाजता मेहंदी क्लासला पोहचायचे आहे ती तिथे सायकलने जाणार आहे जर ती ताशी 15 किलोमीटर वेगाने गेली तर ती ठरलेल्या वेळात पोहोचतो दर 20 किलोमीटर तिशी वेगाने गेली तर ती ठरलेल्या वेळेच्या दोन तास आधी पोहोचेल तर तिला 1 तास आधी तेथे पोहोचायचे असेल तर काय वेग असायला हवा?
a) 17km/hr
b) 15km/hr
c)17.14km/hr
d)120km/hr
उत्तर: c) 17.14km/hr
स्पष्टीकरण:
Time= distance/Speed
T=x/15 & T-2=x/20
x/15=x/20+2
x/15-x/20=2
5x=2×300
x=2×60
x=120km
T=x/15
T=120/15
T=8hr
1 तास आधी= 8-1=7
Speed = distance/time =x/T
S=120/7=1714km/hr

9)जयाने 8 तास 40 km अंतराचा प्रवास केला त्यापैकी काही अंतर तिने ताशी 4km याप्रमाणे सायकलने कापले तर ती किती अंतर चालली?
a) 40km
b) 30km
c) 20km
d)10km
उत्तर: 20km
स्पष्टीकरण:
Time = distance/Speed
8=(x/4+(50-×)/10)
8=(10x+200-4x)/40
320=6x+200
120=6x
x=20km पायी चालली


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT