Thane History GK MCQs and Answers for Various Competitive Exams : ठाणे जिल्हा इतिहास GK MCQs आणि उत्तरे

GK MCQs and Answers About Thane History | General Knowledge | Current Affairs | Maharashtra History

वनरक्षक भरती, तलाठी भरती,जिल्हा परिषद भरती व इतर सर्व सरळ सेवा भरती साठी परीक्षाभिमुख माहिती सहज लक्षात राहण्यासाठी MCQ स्वरूपात उपयुक्त असे सामान्य ज्ञान, येणाऱ्या सर्व भरती प्रक्रियामध्ये आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे त्यामुळे आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS यांच्या परीक्षापद्धतीलाअनुसरून (जिल्हा सामान्य ज्ञान) PYQ सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS सामान्य ज्ञान चे 20 सराव प्रश्न बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS सामान्य ज्ञान सराव, विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त जिल्हा सामान्य ज्ञान –

Also See:

Amravati History GK

Pune History GK

Nashik History GK

(Q1) ठाणे जिल्ह्यात किती तालुके आहेत?

(A) 5

(B) 6

(C) 7

(D) 8

Ans- (C) 7

(Q2) ठाणे जिल्ह्यात  लोकसभेचे मतदारसंघ किती आहेत?

(A) 1

(B) 2

(C) 3

(D) 4

Ans- (C) 3

(Q3) ठाणे जिल्ह्यात किती विधानसभेचे मतदारसंघ आहेत?

(A) 14

(B) 12

(C) 16

(D) 18

Ans- (D) 18

(Q4) ठाणे जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत?

(A) 2

(B) 4

(C) 6

(D) 8

Ans- (C) 6

(Q5) खालीलपैकी कोणते अभयारण्य ठाणे जिल्ह्यात आहे?

(A) मेळघाट

(B) नरनाळा

(C) ज्ञानगंगा

(D) तानसा

Ans- (D) तानसा

(Q6) ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर धरण बांधण्यातआले, त्याधरणाच्या जलाशयास काय नाव देण्यात आले आहे?

(A) नाथसागर

(B) शिवसागर

(C) मोडकसागर

(D) कृष्णसागर

Ans- (C) मोडकसागर

(Q7) खालील पैकी कोणती नदी ठाणे जिल्ह्यातून वाहत नाही ?

(A) उल्हास

(B) वैतरणा

(C) वर्धा

(D) सूर्या

Ans- (C) वर्धा

(Q8) खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात नाही ?

(A) जायकवाडी

(B) भातसा

(C) मोडकसागर

(D) तानसा

Ans- (A) जायकवाडी

(Q9) खालील पैकी कोणते पीक ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे?

(A) भात

(B) ऊस

(C) कापूस

(D) करडी

Ans- (A) भात

(Q10) खालीलपैकी ठाणे जिल्ह्यातील उद्योगांची कोणती जोडी चुकीची आहे ?

(A) रेशमी कापड- भिवंडी

(B) भात गिरण्या- कल्याण व भिवंडी

(C) मोटारीचे सुट्टे भाग- कल्याण

(D) वरील सर्व बरोबर आहेत

Ans- (D) वरील सर्व बरोबर आहेत

(Q11) खालील पैकी कोणता किल्ला ठाणे जिल्ह्यात आहे?

(A) माहुली

(B) नर्नाळा

(C) कर्नाळा

(D) वरील सर्व

Ans- (A) माहुली

(Q12) ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटा द्वारे कोण कोणत्या जिल्ह्यात प्रवेश करता येते ?

(A) पुणे  व  अहमदनगर

(B) पुणे  व धुळे

(C) पुणे व  नंदुरबार

(D) पुणे व सिंधुदुर्ग

Ans- (A) पुणे  व  अहमदनगर

(Q13) खालील पैकी  कोणत्या मागास वर्ग जातीचे लोक ठाणे जिल्ह्यात मोठ्या संख्येने आढळतात?

(A) आगरी

(B) कुणबी

(C) कैकाडी

(D) हल्लीर

Ans- (A) आगरी

(Q14) महाराष्ट्रातील खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहेत ?

(A) परभणी

(B) जालना

(C) ठाणे

(D) सोलापूर

Ans- (C) ठाणे

(Q15) खालील पैकी कोणत्या जातीचे गवत ठाणे जिल्ह्यात आढळते ?

(A) मुशी

(B) अंजन

(C) धामण

(D) कुसळी

Ans- (A) मुशी

(Q16) तानसा हे अभयारण्य ठाणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?

(A) शहापूर

(B) भिवंडी

(C) कल्याण

(D) अंबरनाथ

Ans- (A) शहापूर

(Q17) भारतातील पहिली रेल्वे कोणत्या शहरांदरम्यान धावली?

(A) मुंबई- रत्नागिरी

(B) मुंबई – पुणे

(C) मुंबई- ठाणे

(D) मुंबई- रायगड

Ans- (C) मुंबई- ठाणे

(Q18) जेष्ठ साहित्यिक मो.ग. रागणेकर यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला ?

(A) रत्नागिरी

(B) सिंधुदुर्ग

(C) रायगड

(D) ठाणे

Ans- (D) ठाणे

(Q19) ठाणे  जिल्ह्यातील खालील पैकी कोणत्या ठिकाणी खैरापासून कात तयार केला जातो ?

(A) वसई

(B) नाशिकरोड

(C) भिवंडी

(D) डहाणूरोड

Ans-(D) डहाणूरोड

(Q20) खालील पैकी कोणते गरमपाण्याचे झरे असलेले ठिकाण ठाणे जिल्ह्यात आहे ?

(A) वज्रेश्वरी

(B) उनकेश्वर

(C) उनपदेव

(D) राजवाडी

Ans- (A) वज्रेश्वरी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT