Skip to content
महाSarkar
Study Materials

Amravati History GK MCQs and Answers for Various Competitive Exams : अमरावती जिल्हा इतिहास GK MCQs आणि उत्तरे

ShankuUpdated
शेअर करा:WhatsApp
Amravati History GK MCQs and Answers for Various Competitive Exams : अमरावती जिल्हा इतिहास GK MCQs आणि उत्तरे

GK MCQs and Answers About Amravati History | General Knowledge | Current Affairs | Maharashtra History

वनरक्षक भरती, तलाठी भरती,जिल्हा परिषद भरती व इतर सर्व सरळ सेवा भरती साठी परीक्षाभिमुख माहिती सहज लक्षात राहण्यासाठी MCQ स्वरूपात उपयुक्त असे सामान्य ज्ञान येणाऱ्या सर्व भरती प्रक्रियामध्ये आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे त्यामुळे आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS यांच्या परीक्षापद्धतीलाअनुसरून (जिल्हा सामान्य ज्ञान) PYQ सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS सामान्य ज्ञान चे 20 सराव प्रश्न बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS सामान्य ज्ञान सराव, विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त जिल्हा सामान्य ज्ञान –

जिल्हा – अमरावती

(Q1) अमरावती जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

(A) 11

(B) 14

(C) 15

(D) 16

Ans- (B) 14

(Q2) महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा अमरावती जिल्ह्याला लागून आहेत?

(A) 3

(B) 4

(C) 5

(D) 6

Ans- (D) 6

(Q3) खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा अमरावती जिल्ह्याला लागून आहे?

(A) मध्यप्रदेश

(B) तेलंगणा

(C) गुजरात

(D) कर्नाटक

Ans- (A) मध्यप्रदेश

(Q4) खालीलपैकी कोणती नदी अमरावती जिल्ह्यातून वाहत नाही?

(A) तापी

(B) पूर्णा

(C) वर्धा

(D) कोयना

Ans- (D) कोयना

(Q5) खालीलपैकी कोणती पर्वतरांग अमरावती जिल्ह्यात आहे?

(A) सह्याद्री

(B) सातपुडा

(C) महादेव डोंगर

(D) सातमाळा अजिंठा

Ans- (B) सातपुडा

(Q6) अमरावती जिल्ह्यात शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करणारे भारताचे पहिले कृषिमंत्री कोण होते?

(A) वसंतराव  नाईक

(B) यशवंतराव चव्हाण

(C) डॉ.पंजाबराव देशमुख

(D) डॉ.एम.एस.स्वामीनाथन

Ans- (C) डॉ.पंजाबराव देशमुख

(Q7) अमरावती जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ कोणते?

(A) चिखलदरा

(B) म्हैसमाळ

(C) पाचगणी

(D) लोणार सरोवर

Ans- (A) चिखलदरा

(Q8) खालीलपैकी कोणते पीक अमरावती जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे

(A) कापूस

(B) ऊस

(C) कांदा

(D) डाळिंब

Ans- (A) कापूस

(Q9) मेळघाट हा जंगलव्याप्त परिसर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

(A) चंद्रपूर

(B) अमरावती

(C) गोंदिया

(D) गडचिरोली

Ans- (B) अमरावती

(Q10) विदर्भातील सर्वात मोठी कापसाची बाजारपेठ कुठे आहे?

(A) वाशिम

(B) अकोला

(C) बुलढाणा

(D) अमरावती

Ans- (D) अमरावती

(Q11) खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची जन्मभूमी अमरावती जिल्ह्यात नाही?

(A) संत गाडगे महाराज

(B) संत तुकडोजी महाराज

(C) संत नामदेव महाराज

(D) कवी सुरेश भट

Ans- (C) संत नामदेव महाराज

(Q12)  अमरावती जिल्ह्यातील यावली हे गाव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे जन्मगाव आहे?

(A) संत गाडगे महाराज

(B) संत तुकडोजी महाराज

(C) संत नामदेव महाराज

(D) संत रामदास स्वामी

Ans- (B) संत तुकडोजी महाराज

(Q13) शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी स्थापन केलेले तपोवन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

(A) चंद्रपूर

(B) गडचिरोली

(C) अमरावती

(D) परभणी

Ans- (C) अमरावती

(Q14) अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे थंड हवेचे पर्यटन स्थळ काय म्हणून ओळखले जाते?

(A) विदर्भाची पंढरी

(B) विदर्भाचे महाबळेश्वर

(C) विदर्भाचे काश्मीर

(D) यापैकी नाही

Ans- (B) विदर्भाचे महाबळेश्वर

(Q15) खालीलपैकी कोणत्या देवीचे मंदिर अमरावती शहरातील प्रसिद्ध मंदिर आहे?

(A) रेणुका मातेचे मंदिर

(B) तुळजाभवानी मंदिर

(C) अंबादेवी मंदिर

(D) भगवती देवी मंदिर

Ans- (C) अंबादेवी मंदिर

(Q16) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुकुल आश्रमाची स्थापना केली आहे?

(A) भातुकली

(B) मुर्तीजापुर

(C) चिखलदरा

(D) मोझरी

Ans- (D) मोझरी

(Q17) खालीलपैकी कोणते तालुके अमरावती जिल्ह्यातील संत्रा साठी प्रसिद्ध आहेत?

(A) वरुड व मोर्शी

(B) भातुकली व तिवसा

(C) दर्यापूर व धारणी

(D) नांदगाव व अचलपूर

Ans- (A) वरुड व मोर्शी

(Q18) खालीलपैकी कोणता किल्ला अमरावती जिल्ह्यात आहे?

(A) देवगिरी

(B) नर्नाळा

(C) कर्नाळा

(D) रतनगड

Ans- (B) नर्नाळा

(Q19) अमरावती जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?

(A) 12235 चौ.कि.मी.

(B) 13235 चौ.कि.मी

(C) 14235 चौ.कि.मी

(D) 15235 चौ.कि.मी

Ans- (A) 12235 चौ.कि.मी.

(Q20) अमरावती विभागात एकूण किती जिल्हे आहेत?

(A) 5

(B) 6

(C) 8

(D) 11

Ans- (A) 5


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”