Skip to content
महाSarkar
Study Materials

Nashik History GK MCQs and Answers for Various Competitive Exams : नाशिकची इतिहास GK MCQs आणि उत्तरे

ShankuUpdated
शेअर करा:WhatsApp
Nashik History GK MCQs and Answers for Various Competitive Exams : नाशिकची इतिहास GK MCQs आणि उत्तरे

GK MCQs and Answers About Nashik History | General Knowledge | Current Affairs | Maharashtra History

वनरक्षक भरती, तलाठी भरती,जिल्हा परिषद भरती व इतर सर्व सरळ सेवा भरती साठी परीक्षाभिमुख माहिती सहज लक्षात राहण्यासाठी MCQ स्वरूपात उपयुक्त असे सामान्य ज्ञान येणाऱ्या सर्व भरती प्रक्रियामध्ये आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे त्यामुळे आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS यांच्या परीक्षापद्धतीलाअनुसरून (जिल्हा सामान्य ज्ञान) PYQ सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS सामान्य ज्ञान चे 20 सराव प्रश्न बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS सामान्य ज्ञान सराव, विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त जिल्हा सामान्य ज्ञान –

जिल्हा – नाशिक

(Q1) नाशिक प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत?
(A) 5
(B) 6
(C) 8
(D) 11
Ans- (A) 5

(Q2) नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
(A) 13
(B) 15
(C) 11
(D) 9
Ans- (B) 15

(Q3) नाशिक जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौ.कि.मी. आहे?
(A) 15530
(B) 16530
(C) 14530
(D) 13530
Ans- (A) 15530

(Q4) महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र व्यापलेली नदी कोणत्या जिल्ह्यातून उगम पावते?
(A) नाशिक
(B) बुलढाणा
(C) अमरावती
(D) चंद्रपूर
Ans- (A) नाशिक

(Q5) नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागू आहेत?
(A) 5
(B) 6
(C) 7
(D) 8
Ans- (B) 6

(Q7) नाशिक जिल्ह्यातील कोणते फळ जगप्रसिद्ध आहे?
(A) पेरू
(B) सिताफळ
(C) द्राक्ष
(D) संत्रा
Ans- (C) द्राक्ष

(Q8) गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात होतो?
(A) निफाड
(B) मालेगाव
(C) चांदवड
(D) त्र्यंबकेश्वर
Ans- (D) त्र्यंबकेश्वर

(Q9) कोणत्या शहराला मुंबईची परसबाग म्हणून ओळखले जाते?
(A) परभणी
(B) जळगाव
(C) नाशिक
(D) पुणे
Ans- (C) नाशिक

(Q10) महाराष्ट्रात चलनी नोटा खालीलपैकी कोणत्या शहरात छापल्या जातात?
(A) नाशिक
(B) हिंगोली
(C) जालना
(D) बीड
Ans- (A) नाशिक

(Q11) देशातील पहिले मातीचे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
(A) सोलापूर
(B) कोल्हापूर
(C) सांगली
(D) नाशिक
Ans- (D) नाशिक

(Q12) स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मगाव (भगूर) कोणत्या जिल्ह्यात आहे?
(A) नाशिक
(B) रायगड
(C) रत्नागिरी
(D) अकोला
Ans- (A) नाशिक

(Q13) नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका कोणत्या कृषी मालासाठी प्रसिद्ध आहे?
(A) कांदा
(B) ज्वारी
(C) डाळिंब
(D) सिताफळ
Ans- (A) कांदा

(Q14) महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संशोधन संस्था महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
(A) वाशीम
(B) हिंगोली
(C) जालना
(D) नाशिक
Ans- (D) नाशिक

(Q15) विपश्यना केंद्र नाशिक जिल्ह्यात कोठे आहे?
(A) इगतपुरी
(B) निफाड
(C) लासलगाव
(D) दिंडोरी
Ans- (A) इगतपुरी

(Q16) साडेतीन शक्तीपीठांपैकी एक सप्तशृंगी देवीचे मंदिर नाशिक जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
(A) इगतपुरी
(B) निफाड
(C) लासलगाव
(D) दिंडोरी
Ans- (D) दिंडोरी

(Q17) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे चर्चेत असलेले काळाराम मंदिर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
(A) नागपूर
(B) रत्नागिरी
(C) नाशिक
(D) छत्रपती संभाजीनगर
Ans- (C) नाशिक

(Q18) महाराष्ट्रातील दुसरे महत्त्वाचे शिखर साल्हेर कोणत्या जिल्ह्यात आहे?
(A) नाशिक
(B) धुळे
(C) नंदुरबार
(D) अमरावती
Ans- (A) नाशिक

(Q19) नाशिक जिल्ह्याची एकूण लोकसंख्येची घनता किती आहे?
(A) 393
(B) 403
(C) 306
(D) 320
Ans- (A) 393

(Q20) नाशिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या तीरावर वसलेले आहे?
(A) गोदावरी
(B) प्राणहिता
(C) पैनगंगा
(D) दक्षिण पूर्णा-
Ans -(A)
गोदावरी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”