Skip to content
महाSarkar
Study Materials

Pune History GK MCQs and Answers for Various Competitive Exams : पुणेची इतिहास GK MCQs आणि उत्तरे

ShankuUpdated
शेअर करा:WhatsApp
Pune History GK MCQs and Answers for Various Competitive Exams : पुणेची इतिहास GK MCQs आणि उत्तरे

GK MCQs and Answers About Pune History | General Knowledge | Current Affairs | Maharashtra History

(Q1) महाराष्ट्रातील पुणे या प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत?
(A) 5
(B) 8
(C) 6
(D) 9
Ans- (A) 5

(Q2) पुणे जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत?
(A) 11
(B) 12
(C) 13
(D) 14
Ans- (D) 14

(Q3) पुणे जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत?
(A) 4
(B) 5
(C) 6
(D) 7
Ans- (B) 5

(Q4) पुणे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
(A) कयाधू
(B) दक्षिण पूर्णा
(C) पैनगंगा
(D) मुळा मुठा
Ans- (D) मुळा मुठा

(Q5) पुणे शहराला महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हणून ओळखले जाते?
(A) सांस्कृतिक राजधानी
(B) आर्थिक राजधानी
(C) पर्यटन राजधानी
(D) वरील सर्व
Ans- (A) सांस्कृतिक राजधानी

(Q6) खालीलपैकी कोणते प्रसिद्ध ठिकाण पुणे शहरात नाही?
(A) तुळशीबाग
(B) शनिवार वाडा
(C) शिवनेरी किल्ला
(D) इंडिया गेट
Ans- (D) इंडिया गेट

(Q7) खालीलपैकी कोणती नदी पुणे जिल्ह्यातून वाहत नाही?
(A) मुळा
(B) भीमा
(C) पवना
(D) पूर्णा
Ans- (D) पूर्णा

(Q8) महाराष्ट्रातील सर्वात जास्त सॉफ्टवेअर कंपन्या कोणत्या शहरात आहेत ?
(A) बुलढाणा
(B) अहमदनगर
(C) नाशिक
(D) पुणे
Ans- (D) पुणे

(Q9) शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
(A) जुन्नर
(B) शिरुर
(C) मावळ
(D) मुळशी
Ans- (A) जुन्नर

(Q10) जगप्रसिद्ध शनिवार वाडा महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे?
(A) ठाणे
(B) पुणे
(C) कल्याण
(D) वसई
Ans- (B) पुणे

(Q11) संत तुकाराम महाराजांनी पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी राहून वारकरी संप्रदायाचा विस्तार केला आहे?
(A) आळंदी
(B) देहू
(C) नरसी
(D) जांब
Ans- (B) देहू

(Q12) खालीलपैकी कोणता किल्ला पुणे शहरात नाही?
(A) सिंहगड
(B) शिवनेरी
(C) तोरणा
(D) रायगड
Ans-(D) रायगड

(Q13) भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी कोणते ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यामध्ये आहे?
(A) भीमाशंकर
(B) वैजनाथ
(C) ओमकारेश्वर
(D) नागनाथ
Ans- (A) भीमाशंकर

(Q14) अष्टविनायकापैकी पुणे जिल्ह्यात किती अष्टविनायके आहेत?
(A) 5
(B) 6
(C) 7
(D) 8
Ans- (A) 5

(Q15) पुणे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौ.कि.मी. आहे?
(A) 15646
(B) 14646
(C) 64615
(D) 64614
Ans- (A) 15646

(Q16) संत ज्ञानेश्वर महाराजांनी पुणे जिल्ह्यातील कोणत्या स्थानावरून वारकरी संप्रदायाचा पाया रचला आहे?
(A) आळंदी
(B) देहू
(C) नरसी
(D) पंढरपुर
Ans- (A) आळंदी

(Q17) महाराष्ट्र राज्यातील कोणते शहर पेठांचे शहर म्हणून ओळखले जात होते?
(A) परभणी
(B) वर्धा
(C) चंद्रपूर
(D) पुणे
Ans- (D) पुणे

(Q18) पुणे शहराच्या हद्दीतून खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही?
(A) मुळा
(B) पैनगंगा
(C) पवना
(D) मुठा
Ans- (B) पैनगंगा

(Q19) पुणे शहराला कशाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते?
(A) शिक्षणाचे माहेरघर
(B) सोन्याचे माहेरघर
(D) धान्याचे माहेरघर
(C) वरीलपैकी सर्व
Ans- (A) शिक्षणाचे माहेरघर

(Q20) पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी संत सोपान देवांची समाधी आहे?
(A) शिरूर
(B) जुन्नर
(C) सासवड
(D) मोहोळ
Ans- (C) सासवड


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 25 Topic:- “Elementary Algebra Questions (प्राथमिक बीजगणित वर आधारित प्रश्न)”

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”
Study Materials

ZP भरती करीता IBPS पॅटर्न नुसार एकमेव योग्य मार्गदर्शक ठरणारी Maths and Reasoning Videos ची मालिका | Day 23 Topic:- “असमानता”