Talathi Practice Paper 43 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ४३

Talathi Practice Paper 43 | Talathi Practice Question Paper Set 43

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ४३

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-१ मराठी

1) पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा.
हवा सर्वत्र असते.
A. क्रियाविशेषण अव्यय
B. शब्दयोगी अव्यय
C. केवलप्रयोगी अव्यय
D. उभयान्वयी अव्यय
Answer: A. क्रियाविशेषण अव्यय

2) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
तू रेनकोट घेऊन जा कारण पाऊस पडेल असं वाटत आहे.
A. प्रश्नार्थी
B. मिश्र वाक्य
C. संयुक्त वाक्य
D. केवल वाक्य
Answer: B. मिश्र वाक्य

3) दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा. भेळ- ओली X
A. तिखट

B. चविष्ट
C. आंबटगोड
D. सुकी
Answer: D. सुकी

4) योग्य रूपाचा पर्याय निवडून गाळलेल्या जागी भरा. हे काम अवघड नाही, ———– येईल.
A. करणे
B. करतो
C. करता-करता
D. कर्ता
Answer: C. करता-करता

5) पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा.
A. आमच्या शाळेनो पंचवीस वर्ष पूर्ण झाली.
B. आमच्या शाळेचा पंचवीस वर्ष पूर्ण झाले.
C. आमच्या शाळेचे पंचवीस वर्ष पूर्ण झाली.
D. आमच्या शाळेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली.
Answer: D. आमच्या शाळेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली.

6) पुढील वाक्यांमधील विशेषण ओळखा.
या पुस्तकातली निदान शंभर पानं तरी मी एका बैठकीत वाचून काढली आहेत…
A. पुस्तक
B. एका
C. पान
D.मी
Answer: B. एका

7) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.
खूप वेळ लागला इथे यायला!
A. पुल्लिंग
B. स्त्रीलिंग
C. नपुसकलिंग
D. उभयलिंग
Answer: A. पुल्लिंग

8) योग्य पर्याय निवडून जोडी लावा.
कोणता
A. गल्ली
B. गाव
C. वाट
D. देऊळ
Answer: B. गाव

9) पुढील वाक्यांमध्ये योग्य ते अव्यय घाला.
नकटे व्हावे, ——– धाकटे होऊ नये.
A. किंवा
B. की
C. शिवाय
D. पण
Answer: D. पण

10) रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.
वाक्यात एकच उद्देश्यव एकच ———- असते त्यास केवल वाक्य म्हणतात.
A. विधेय
B. अलंकार
C. वृत्त
D. समास
Answer: A. विधेय

विभाग-२ इंग्रजी

11) Choose the appropriate option with the correct punctuation marks for the given sentence:
yesterday I attended a dance competition thats marvellous
A. Yesterday attended a dance competition; thats marvellous,
B. Yesterday I attended a dance competition. That’s marvellous!
C. Yesterday I attended a dance competition that’s marvellous!
D. Yesterday, I attended a dance competition that’s marvellous.
Answer: B. Yesterday I attended a dance competition. That’s marvellous!

12) Fill in the blank with the correct noun for the given sentence:
At some point, every person suffers from————
A. absenteeism
B. absentia
C. absentness
D. absent-mindedness
Answer: D. absent-mindedness

13) Choose the most suitable conjunction for the given sentence:
The chairman is a kind person; ———— he’s related to me by marriage.
A. however
B. moreover
C.in addition to
D. beside
Answer: B. moreover

14) Choose the option that has the correct spelling for the missing word in the given sentence:
Their company used to offer ——— services on that field.
A. professionel
B. profesional
C. profeional
D. professional
Answer: D. professional

15) Choose the correct form of adjective for the given sentence:
Sam posed to know everything about the guitar, but he was really just a ———–
A. supernumerary
B. chimera
C. catalyst
D. Jayman
Answer: D. Jayman

16) Choose the option that best expresses the meaning of the highlighted idiom/phrase:
The chairman’s speech at the inauguration was the usual mumbo-jumbo.
A. large
B. gibberish
C. elaborate
D. majestic
Answer: B. gibberish

17) Choose the most suitable determiner for the given sentence:
She didn’t like ———– of the desserts.
A. any
B. much
C. a little
D. more
Answer: A. any

18) Choose the option with the appropriate suffix to complete the given sentence
A country that is extremely nationalistic is ———– nationalistic.
A. per–
B. corp–
C. ultra–
D. tri-
Answer: C. ultra–

19) Choose the correct form of modal auxiliary verb for the given sentence:
Rajiv: I am afraid I’m not quite ready.
Ram: Never mind. I ——-wait for you.
A. can’t
B. should
C. will
D. needn’t
Answer: C. will

20) Out of the following options, identify a compound sentence.
A. Sky was clear and the stars were shinning in the sky.
B. There was a wonderful breeze.
C. The moon shone in the dim light.
D. Casting its shadows in the jungle.
Answer: A. Sky was clear and the stars were shinning in the sky.

विभाग-३ गणित

21) एका शाळेमध्ये 2000 विद्यार्थी आहेत. 2 जानेवारीला 4% मुलं वगळता सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित होते आणि 3 जानेवारीला (28/3) % मुली वगळता सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित होते, पण दोन्ही दिवशी शाळेमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या सारखी होती. शाळेमधील मुलींची संख्या काय आहे?
A. 400
B.1200
C.800
D.600
Answer: D.600

22) 26 जानेवारी 2015 रोजी कोणता दिवस होता?
A. सोमवार
B. मंगळवार
C. बुधवार
D. गुरूवार
Answer: A. सोमवार

23) खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा:
38, 49, 62, 72, 77, 91, 101
A.49
B.72
C.77
D.91
Answer: B.72

24) 8000 रुपयांपैकी काही रक्कम प्रति वर्ष 6% दराने आणि उर्वरित रक्कम प्रति वर्ष 5% दराने कर्जाऊ देण्यात आली. दोन्हींमधून 5 वर्षांमध्ये मिळालेले एकूण सरळ व्याज 2100 रुपये असेल, तर प्रति वर्ष 6% ने दिलेली रक्कम होती ?
A. 2000
B.1800
C.2200
D.1600
Answer: A.2000

25) सध्या सुनिल आणि संजय यांच्या वर्यामधील गुणोत्तर 5:7 आहे. 6 वर्षांनंतर, सुनिलचे वय 26 वर्षे असेल. सध्या संजयचे वय काय आहे?
A. 10 वर्षे
B. 31 वर्षे
C. 28 वर्षे
D. 20 वर्षे
Answer: C. 28 वर्षे

26) भारतीय निवडणूक आयोगानुसार स्वत:ची सुरक्षा ठेव जप्त होण्यापासून वाचवण्यासाठी निवडणूकीमध्ये उमेदवाराला कमीत कमी किती मतं (मतदान केलेल्या एकूण वैध मतांपैकी) मिळायला हवीत?
A. 1/8th
B. 1/3rd
C.6 %
D.3%
Answer: A. 1/8th

27) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा 5, 3, 4, 7.5, 17,—-
A.35
B.42
C.45
D.50
Answer: C.45

28) जर HAND चा सांकेतिक शब्द ICQH असा बनवला जात असेल तर ZIPPER चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
A.AKSTJX
B.AJQQFS
C.AJSTFS
D.AJQQJX
Answer: A.AKSTJX

29) रेहान हा अभिनव या त्याच्या चुलत भावापेक्षा 7 वर्ष मोठा आहे. दोन वर्षांनी त्याचे वय अभिनवच्या वयाच्या दुप्पट होईल. अभिनवचे वर्तमान वय काढा
A. 4 वर्षे
B. 7 वर्षे
C.5 वर्षे
D.6 वर्षे
Answer: C.5 वर्षे

30) एक विक्रेत्याने वस्तूच्या 20,000 रुपये चिन्हांकित किमतीवर 25% ची सूट दिली आणि त्याला 20% तोटा झाला. वस्तूवर 450 रुपयांचा नफा होण्यासाठी त्याने चिन्हांकित किमतीवर किती सूट द्यावी?
A.6.5%
B.5%
C.4.25%
D.4%
Answer: D.4%

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाची नेमणूक खालीलपैकी कोण करते?
A. राष्ट्रपती
B. पंत प्रधान
C. संसद
D. वित्त मंत्री
Answer: A. राष्ट्रपती

32) खालीलपैकी कोणती वस्तू स्वयंप्रकाशी नाही?
A. सूर्य
B. तारा
C. चंद्र
D. विद्युत दिवा
Answer: C. चंद्र

33) 1976 च्या कोणत्या दुरूस्ती कायद्याने भारतीय संविधानामध्ये नागरिकांच्या मुलभूत कर्तव्यांची सूची समाविष्ट केली?
A. 5व्या
B. 98 व्या
C.60 व्या
D.42 व्या
Answer: D. 42 व्या

34) 2019 काळा घोड़ा कला महोत्सव (केजीएएफ) महाराष्ट्रामधील कोणत्या शहरामध्ये साजरा केला गेला?
A. मुंबई
B. पुणे
C. नागपूर
D. नाशिक
Answer: A. मुंबई

35) दारणा धरण भारतामधील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे?
A. महाराष्ट्र
B. पश्चिम बंगाल
C. गुजरात
D. बिहार
Answer: A. महाराष्ट्र

36) 20 शतकाच्या सुरवातीला अभिनव भारत ही गुप्त क्रांतिकारी संघटना द्वारे महाराष्ट्रात सुरु करण्यात आली.
A. निलकांत ब्रम्हचारी
B. अजित सिंग
C. लाला हरदयाळ
D. सावरकर बंधू
Answer: D. सावरकर बंधू

37) जैन तत्वज्ञानानुसार देव महावीर यांना वर्धमान म्हणूनही जाणले जाते, ते तीर्थनकार होते.
A. 224
B.23
C. 24
D.25
Answer: C.24

38) पहिल्या भगवान महावीर अहिंसा पुरस्काराचे विजेते ———- हे आहेत.
A. अभिनंदन वर्धमान
B. हसमुख अधिया
C. पी. व्ही. सिंधु
D.पी. के. बेजबरुआ
Answer: A. अभिनंदन वर्धमान

39) महाराष्ट्रातील पहिली सौरउर्जा योजना कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?
A. कोल्हापूर
B. औरंगाबाद
C. नांदेड
D. बीड
Answer: D. बीड

40) नगरपरिषदेच्या क्षेत्रात जन्ममृत्यू नोंदविण्याची जबाबदारी …… यांची असते.
A. जिल्हा शल्य चिकित्सक
B. जिल्हा आरोग्य अधिकारी
C. मुख्याधिकारी नगरपरिषद
D. जिल्हाधिकारी
Answer: C. मुख्याधिकारी नगरपरिषद


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT