Talathi Practice Paper 35 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ३५

Talathi Practice Paper 35 | Talathi Practice Question Paper Set 35

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ३५

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-१ मराठी

1) अनेकवचनांचे एक वचन करा.

विद्यार्थ्यांनी विषयानुसार योग्य तक्ते करावेत.

(A) विद्यार्थ्याने विषयानुसार योग्य तक्ते करावेत.

(B) विद्यार्थ्यांने विषयानुसार योग्य तक्ता करावा.

(C) विद्यार्थ्यांनी विषयानुसार योग्य तक्ता करावा..

(D) विद्यार्थ्यांनी विषयानुसार योग्य तक्ते करावा.

Answer: (B) विद्यार्थ्यांने विषयानुसार योग्य तक्ता करावा.

 

2) पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा.

———- इच्छा

(A) माझी

(B) निवडक

(C) हाडकुळी

(D) श्रींची

Answer: (C) हाडकुळी

 

3) पुढील वाक्यात किती विशेषणे आहेत ते ओळखा. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळती आहे एक मुलगी केव्हाची..

(A)1

 

(B)२

(C)3

(D) ४

Answer: (C)३

 

4) दिलेल्या धातूचे शक्य क्रियापद ओळखा.

पाहणे

(A) पाहवते

(B) पाहिला

(C) पहतात

(D) पहाते

Answer: (A) पाहवते

 

5) पुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. हातातोंडाशी गाठ पाडणे.

(A) जेमतेम खाण्यास मिळणे

(B) बरेच दिवसांनी मित्र भेटणे

(C) संपन्नता असणे

(D) योग्य वेळी योग्य गोष्ट मिळणे

Answer: (A) जेमतेम खाण्यास मिळणे

 

6) पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.

अरेरे असा प्रसंग वै-यावर पण येऊ नये

(A) उद्गारचिन्ह

(B) संयोगचिन्ह

(C) अपूर्णविराम

(D) अपसरण चिन्ह

 

Answer: (A) उद्गारचिन्ह

 

7) कर्मानुसार क्रियापदाच्या योग्य रूपाची निवड करा.

गायकाने गीत ———-

(A) गायिला

(B) गायिली

(C) गायले

(D) गाते

Answer: (C) गायले

 

8) रिकामी जागा भरा.

 

दोन किंवा अधिक केवलवाक्ये न्यूनत्वदर्शक अव्ययाने जोडली तर————-  वाक्य तयार होते.

(A) प्रश्नार्थी

(B) मिश्र वाक्य

(C) संयुक्त वाक्य

(D) केवल वाक्य

Answer: (C) संयुक्त वाक्य

 

9) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.

बाबांनी त्या शिक्षण संस्थेला आर्थिक मदतही खूप केली आणि तिथे मानद सचिव म्हणून कामही केले.

(A) प्रश्नार्थी

(B) मिश्र वाक्य

(C) संयुक्त वाक्य

(D) केवल वाक्य

Answer: (C) संयुक्त वाक्य

 

10) पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा.

माझे जाण्याचे ठिकण येथून जवळ आहे.

(A) क्रियाविशेषण अव्यय

(B) केवलप्रयोगी अव्यय

(C) शब्दयोगी अव्यय

(D) उभयान्वयी अव्यय

Answer: (A) क्रियाविशेषण अव्यय

 

विभाग-२ इंग्रजी

11) Choose the correct form of verb that is in agreement with the subject:

The agent was ———— for issuing a false passport.

(A) arrested

(B) accused

(C) trapped

(D) suspected

Answer: (A) arrested

 

12) Choose the option that has NOT been punctuated correctly.

(A) The instructor asked us if we needed more time?

(B) Anna’s mother is a pediatric dentist.

(C) Every item in the store costs less than a dollar.

(D) They met for the first time on August 27, 2015 in Chicago.

Answer: (A) The instructor asked us if we needed more time?

 

13) Choose the correct form of verb for the given sentence:

Hinduism ——- the most practiced religion in India though many people ——- other religions as well.

(A) is… follow

(B) are… following

(C)is… follows

(D) was…….. Follows

Answer: (A)is… follow

 

14) Out of the following options, identify a compound sentence.

(A)I saw the pigs flying in the sky and wondered about those pigs.

(B)I went home.

(C)I told my mother about my flying pigs.

(D) But she did not believe me telling me to stop dreaming about the stories which had just rea(D)

Answer: (A)I saw the pigs flying in the sky and wondered about those pigs.

 

15) Choose the option that best expresses the meaning of the highlighted idiom/phrase:

This computer has an edge over other models, because it has such a huge hard drive.

(A) is better than

(B) slightly changed

C is the worst

(D)is inefficient

Answer: A is better than

 

16) Send me a telegram, ———— you reach Bangalore.

(A)before

(B)because

(C) since

(D)as soon as

Answer: (D) as soon as

 

17) Out of the following options, identify a simple sentence.

(A) Rakhi has just mowed the lawn, despite a busy schedule.

(B) Rakhi was unable to mow the lawn.

(C)As soon as Rakhi mowed the lawn, Reeta joined her in the same.

(D) Rakhi and Reeta have just mowed the lawn.

Answer: (B) Rakhi was unable to mow the lawn.

 

18) Choose the correct form of adjective for the given sentence:

Manohar behaves in a proud and unpleasant way. He spares no thought for others. He is ———

(A) arrogant

(B) aggressive

(C) assertive

(D) amiable

Answer: (A) arrogant

 

19) Choose the most suitable determiner for the given sentence:

——– young men has fallen in love with her cascading black hair.

(A) Most

(B) Much

(C) Few

(D) Some

Answer: (A) Most

 

20) Choose the option that has the correct spelling.

(A) Adolesence

(B) Adoliscence

(C) Adolscence

(D) Adolescence

Answer: (D) Adolescence

विभाग-३ गणित

21) एक व्यक्ती, विशिष्ट अंतर काही वेगाने कापतो. जर तो 3 किमी/तास वेगाने गेला, तर त्याला 40 मिनिटे कमी वेळ लागला असता. जर तो 2 किमी/तासाच्या वेगाने गेला, तर त्याला आणखी 40 मिनिटे वेळ लागला असता. किलोमीटरमध्ये अंतर काय आहे?

(A)36

(B)38

(C)40

(D)42

Answer: (C)40

 

22) दोन रेल्वेमधील वेगाचे गुणोत्तर हे 7:8 आहे. जर दुसरी रेल्वे 4 तासांमध्ये 400 किमी अंतर कापत असेल. पहिल्या ट्रेनचा वेग काय आहे?

(A)85 किमी/तास

(B)87.5 किमी/तास

(C)90 किमी/तास

(D) 92.5 किमी/तास

Answer: (B)87.5 किमी/तास

 

23) खरेदी किमतीवर मिश्रणाची विक्री करून 15% नफा मिळवण्यासाठी पाणी आणि वाईन कोणत्या गुणोत्तरामध्ये मिसळली जावी?

(A) 1:5

(B)4:1

(C)5:1

(D)1:4

Answer: (D) 1:4

 

24) तीन व्यक्तींच्या वर्षांची सरासरी 27 वर्षे आहे. त्यांची वयं ही 1:3:5 या गुणोत्तरामध्ये आहेत. त्यांच्यातील सर्वांत लहान व्यक्तीचे वर्षांमध्ये वय काय आहे.

(A)6

(B)7

(C)8

(D)9

Answer: (D)9

 

25) एका परीक्षेमध्ये 50% विद्यार्थी विज्ञानामध्ये उत्तीर्ण झाले आणि 75% विद्यार्थी सामाजिक विज्ञान शास्त्रामध्ये उत्तीर्ण झाले तर 20% विद्यार्थी दोन्ही विषयांमध्ये नापास झाले. जर 270 विद्यार्थी दोन्ही विषयांत उत्तीर्ण झाले असतील, तर परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या काढा?

(A)400

(B)540

(C)600

(D)750

Answer: (C)600

 

26) एक व्यक्ती 5 मिनिटांमध्ये 600 मीटर लांब रस्ता ओलांडतो. किमी / तासांमध्ये त्याचा वेग काय आहे

(A)6.2 किमी/तास

(B)7.2 किमी/तास

(C) 8.2 किमी/तास

(D)9.2 किमी/तास

Answer: (B)7.2 किमी/तास

 

27) 75 विद्यार्थ्यांच्या एका वर्गामध्ये, मुलींची संख्या मुलांच्या दुप्पट आहे. रामला अग्रस्थानापासून 17 वी श्रेणी मिळाली. जर रामच्या पुढे 9 मुली असतील, तर त्याच्यानंतर तेथे किती मुलं असतील?

(A)12

 

(B)15

(C)17

(D)19

Answer: (C) 17

 

28) 8 संख्यांची सरासरी 99 आहे. सर्वांत मोठ्या दोन संख्यांमधील फरक 18 आहे. उर्वरित सहा संख्यांची सरासरी 87 आहे. त्या 8 संख्यांमधील सर्वांत मोठी संख्या कोणती :

(A)190

(B)185

(C)126

(D)144

Answer: (D)144

 

29) खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा

2, 8, 32, 148, 765, 4626, 32431

(A)32431

(B)765

(C)148

(D)32

Answer: (D)32

 

30) एक काम पूर्ण करण्यासाठी A ला B च्या दुष्ट किंवा C च्या तिप्पट वेळ लागता. एकत्र काम करून, ते 2 दिवसांत काम पूर्ण करू शकतात. एकटा B ते काम किती दिवसांत करू शकतो:

(A) 4 दिवस

(B)6 दिवस

(C)8 दिवस

(D) 12 दिवस

Answer: (B)6 दिवस

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) खालीलपैकी कोणते भारतामधील सर्वांत प्राचीन अजूनही अस्तित्वात असलेले खडक कापून बनवलेल्या गुहांचे उदाहण आहे?

(A) अजंटा गुफा

(B) कान्हेरी गुफा

(C) एलिफेंटा गुफा

(D) बराबर गुफा

Answer: (D) बराबर गुफा

 

32) खालीलपैकी कोण एरो इंडिया 2019 मध्ये स्वदेशात तयार केलेल्या “तेजस” या लढाऊ लष्करी जेटमध्ये सह वैमानिक बनली?

(A) पुसरला वेंकट सिंधु

(B) साइना नेहवाल

(C) सानिया मिर्झा

(D) झूलन गोस्वामी

Answer: (A) पुसरला वेंकट सिंधु

 

33) या वर्षी 22 एप्रिल 2019 रोजी पृथ्वी दिन पाळला गेला, त्याची थीम काय होती?

(A) आपल्या पाण्याची बचत करा

(B) आपल्या झाडांचे संरक्षण करा

(C) आपल्या प्रजातीचे संरक्षण करा

(D) आपल्या निसर्गाचे संरक्षण करा

Answer: (C) आपल्या प्रजातींचे संरक्षण करा

 

34) खालीलपैकी कोणते राज्य भारतामधील दुसरे सर्वाधिक कापूस उत्पादक राज्य आहे?

(A) उत्तर प्रदेश

(B) महाराष्ट्र

(C) मध्य प्रदेश

(D) छत्तीसगढ

Answer: (B) महाराष्ट्र

 

35) रौनक साधवानी, याने 2018 या वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर हे शिर्षक खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये जिंकले?

(A) बुध्दिबळ

(B) टेनिस

(C) बॅडमिंटन

(D) क्रिकेट

Answer: (A) बुध्दिबळ

 

36) रामसर पाणथळ जागा हरिक तलाव हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

(A) महाराष्ट्र

(B) ओडिसा

(C) पंजाब

(D) केरळ

Answer: (C) पंजाब

 

37) महाराष्ट्रामधून कला अभिनय-चित्रपट या क्षेत्रामध्ये पद्म श्री पुरस्कार 2019 साठी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली?

(A) मनोज वाजपेयी

(B) कपूर

(C) आलिया भट्ट

(D) नीना गुप्ता

Answer: (A) मनोज वाजपेयी

 

38) महाराष्ट्राच्या विधानसभेचे हिवाळी सत्र खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केले जाते?

(A) नागपूर

(B) पुणे

(C) मुंबई

(D) अहमदनगर

Answer: (A) नागपूर

39) 1881 चा कारखाना अधिनियम, भारताच्या खालीलपैकी कोणत्या व्हॉईसरॉयच्या कालावधीदरम्यान प्रस्तावित केला गेला?

(A) लॉर्ड केनिंग

(B) लॉर्ड रिपन

(C) लॉर्ड लॉरेन्स

(D) लॉर्ड मायो

Answer: (B) लॉर्ड रिपन

 

40) 26 फेब्रुवारी 2019 रोजी ‘सर्जिकल स्ट्राईक 2.0’ म्हणून ज्ञात पाकिस्तानमधील शहरामधील जैश ए मुहंमदच्या सर्वांत मोठ्या प्रशिक्षण छावणीला भारताने नष्ट केले.

(A) बालाकोट

(B) पुलवामा

(C) मानसेहरा

(D) मुजफ्फराबाद

Answer: (A) बालाकोट


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT