SSC GD Hindi Subject Syllabus 2024 | SSC GD हिंदी विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम 2024

SSC

SSC GD Hindi Subject Syllabus 2024 | SSC GD हिंदी विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम 2024

SSC GD ही परीक्षा SSC मार्फत केंद्रीय स्तरावर घेतली जात असून त्यासाठी आवश्यक असणारी पात्रता म्हणजे तो उमेदवार भारताचा नागरिक असावा आणि तो मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण असावा. या परीक्षेची पात्रता दहावी उत्तीर्ण असल्याने परीक्षेचे स्वरूप आणि काठिण्य पातळी दोन्ही हे शालेय शिक्षण यावर आधारित असेल. जुने प्रश्नपत्रिका आणि त्यांचा सराव, सोबतच योग्य मार्गदर्शन आणि परिपूर्ण अभ्यासक्रम जर माहिती असेल तर नक्कीच ही परीक्षा चांगल्या गुणांनी आपण उत्तीर्ण होऊ शकतो.

या परीक्षेत मुख्यत्वे करून 4 विषय वर आधारित प्रश्न विचारले जातात त्यापैकी 3 विषय हे बंधनकारक असून एक भाषा विषय आपणास निवडायचा असतो. भाषा विषय मधे हिंदी आणि इंग्लिश असे दोन विषय येतात त्यापैकी कोणताही एक विषय आपल्याला निवडायचा असतो. आज आपण या पेज वर हिंदी भाषा विषय च संपूर्ण अभ्यासक्रम SSC GD साठी विचारण्यात येणारा ते बघणार आहोत.

ज्यांना हिंदी भाषा समजते, वाचन आणि आकलन जलद गतीने होत असेल इंग्लिशचे तुलनेत त्यांनी नक्कीच हिंदी हा विषय निवडायला हवा. जर आपले हिंदी भाषेवर प्रभुत्व असेल तर आपण नक्कीच पूर्ण पैकी पूर्ण हिंदी भाषा विषय चे गुण मिळवू शकता. हिंदी भाषा विषय या मधे साधारणतः संवाद कौशल्य, व्याकरण, गद्य आणि पद्य आकलन, लेखन आणि वाचन कौशल्य यावर आधारित प्रश्न विचारले जातात जे की सोपे असतात. खाली हिंदी भाषा विषय चा संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे तो नक्कीच आपण अभ्यासावा जेणेकरून अभ्यासक्रम विषयी तोंडओळख होईल.

SSC GD ही परीक्षा कर्मचारी निवड आयोग कडून घेण्यात येत असून ती केंद्र स्तरावर असल्याने प्रतेक राज्यातील उमेदवारांना समान संधी दिली जाते आणि ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते.

SSC GD परीक्षेस असणारे मुख्य 4 विषय खालील प्रमाणे:

1.) Elementary Mathematics (प्राथमिक गणित)

2.) General Intelligence and Reasoning (सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क)

3.) General Knowledge and General Awareness (सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी)

4.) Hindi or English (हिंदी/इंग्लिश)

इथे आपण हिंदी भाषा विषय याचा संपूर्ण अभ्यासक्रम बघणार आहोत तो अधिकृत असून आपणास योग्य मार्गदर्शक ठरेल.

संधी और संधी विछेद – यात संधी आणि संधीचे प्रकार यावर प्रश्न विचारले जातात.

उपसर्ग – यात उपसर्ग आणि त्याचे नियम यावर आधारित प्रश्न विचारले जातात.

 प्रत्यय – यात प्रत्यय आणि त्यावरील प्रश्न व्याकरण दृष्ट्या विचारल्या जातात.

पर्याय वाची शब्द – यात एखादा शब्द किंवा वाक्य देऊन त्याचा पर्याय वाची शब्द किंवा वाक्य आपणास ओळखायचे असते.

मुहावरे और लोकोक्तिया – यात म्हणी आणि वाक्प्रचार यावर आधारित प्रश्न विचारले जातात.

सामासिक पदो की रचना और समास विग्रह – यात समास, त्याचे प्रकार, त्याची उदाहरणे आणि विग्रह कसा करायचा यावर आधारित प्रश्न विचारले जातात.

विपरितर्थक (विलोम) शब्द – यात विरुद्ध अर्थी शब्द किंवा दिलेल्या शब्दाचा विलोम शब्द कोणता आहे हे शोधायचे असते.

सज्ञा शब्दो से विशेषण बनाना – यात काही सज्ञा शब्द दिले जातात आणि त्यावरून आपणास त्याचे विशेषण शोधायचे असते.

 क्रिया : सकर्मक, अकर्मक और पूर्वकालीक क्रिया – यात सकर्मक, अकर्मक क्रिया आणि त्यांचे प्रकार यावर आधारित प्रश्न विचारले जातात.

 शब्द शुद्धी: अशुद्ध शब्द का शुद्धीकरण और शब्दागत अशुद्ध का कारण – यात विविध शब्द दिले जातात जे व्याकरणिक दृष्ट्या योग्य आहेत की नाही हे आपणास पाहायचे असते आणि कोणती चूक आहे ते शोधायचे असते.

वाक्य शुद्धी अशुद्ध वाक्य का शुद्धीकरण और वाक्य गत अशुद्धी का कारण – यात आपणास दिलेले वाक्य शुद्ध आहे की अशुद्ध हे बघून अशुद्ध असण्याचे कारण शोधायचे असते.

सरल, संयुक्त और मिश्रा अंग्रेजी वाक्यों का हिंदी में रूपांतरण और हिंदी वाक्य का अंग्रेजी में रूपांतरण- यात आपणास सरल किंवा संयुक्त वाक्य दिले जाते तसेच दिलेले वाक्य इंग्लिश मध्ये असेल तर त्याचे रूपांतर हिंदी मध्ये करायचे असते किंवा दिलेले वाक्य हिंदीमध्ये असेल तर त्याचे रूपांतर इंग्लिश मध्ये करायचे असते.

अंग्रेजी के पारिभाषिक शब्दों के समानार्थक हिंदी शब्द – यात इंग्लिश मधील पारिभाषिक शब्दांचे हिंदी भाषेतील समानार्थी शब्द शोधायचे असतात.

वाच्य : कर्तृवाच्य, कर्मवआच्य और भाववाच्य प्रयोग – यात विविध प्रकारचे प्रयोग आणि त्यावरील उदाहरणे अशी प्रश्न विचारली जातात.

वाक्यांश के लिए एक सार्थक शब्द – यात एखादे वाक्य एखादी  म्हण दिली जाते आणि त्याला शोभेल असा किंवा सार्थक असा शब्द शोधायचा असतो.

अनेकर्थक शब्द – यात आपणास एका शब्दाचे अनेक अर्थ निघणारे शब्द दिले जातात आणि त्यावरील प्रश्न विचारले जातात.

शब्द – युगम – यात विविध प्रश्न विचारले जातात.

 कार्यालयीन पत्रो के सबंधित ज्ञान – यात कार्यालयीन पत्र व्यवहार करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे यावरील प्रश्न विचारले जातात.

अशा प्रकारे एकंदरीत हिंदी भाषा यावरील प्रश्न मुख्यत्वे करून व्याकरण आणि संवाद कौशल्य यावर आधारित असतात. तसेच हिंदी या विषयाचे जास्तीत जास्त गुण आपण सहजरीत्या मिळवू शकतो जर आपण वर दिलेल्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास केला तर.

In case you missed: SSC GD English Syllabus 2024


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT