Current Affairs 10th November 2023 : चालू घडामोडी १० नोव्हेंबर २०२३

Current Affairs 10th November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 10, 2023

Daily Current Affairs (Date – 10th November 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 November 2023. Find Current General Knowledge 10th November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 10th November 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०९ नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 10, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १० नोव्हेंबर २०२३) खाली दिले आहेत.

(Q१) १० व्या लघुपट गोवा महोत्सवात कोणाला सर्वोत्तम महिला दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) पूजा कदम

(B) सोनाली खरे

(C) सई परांजपे

(D) एकता कपूर

Ans-(A) पूजा कदम

(Q२) १० व्या लघुपट गोवा महोत्सवात पूजा कदम यांना कोणत्या लघुपटाच्या दिग्दर्शनासाठी सर्वोत्तम महिला दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे?

(A) मुंबई मेरी जाण

(B) मिर्झापूर

(C) द कॉलिंग

(D) रॉक ऑन

Ans-(C) द कॉलिंग

(Q३) बिहार राज्यातील एकूण आरक्षणाची मर्यादा किती टक्क्यावर पोहचली आहे?

(A) ६०%

(B) ७५%

(C) ७०%

(D) ६८%

Ans-(B) ७५%

(Q४) भारत दौऱ्यावर आलेले लॉयड ऑस्टीन हे कोणत्या देशाचे संरक्षणमंत्री आहेत?

(A) चीन

(B) ब्राझील

(C) जपान

(D) अमेरिका

Ans-(D) अमेरिका

(Q५) कोणत्या देशाच्या सरकारने त्यांच्या सुरक्षित देशाच्या यादीत भरताचा समवेश केला आहे?

(A) जर्मनी

(B) फ्रान्स

(C) ब्रिटन

(D) सिंगापूर

Ans-(C) ब्रिटन

(Q६) ट्रेंट बोल्ट हा वनडे विश्वचसकात ५० गडी बाद करणारा कोणत्या देशाचा पहिला गोलंदाज ठरला आहे?

(A) भारत

(B) न्यूझीलंड

(C) ऑस्ट्रेलिया

(D) श्रीलंका

Ans-(B) न्यूझीलंड

(Q७) न्यूझीलंड क्रिकेट संघाचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट ने वनडे विश्वचसकात किती विकेट टप्पा पुर्ण केला आहे?

(A) ५०

(B) ६०

(C) ६५

(D) ४०

Ans-(A) ५०

(Q८) गोव्या मध्ये पार पडलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदतालिकेत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(A) हरियाणा

(B) बिहार

(C) गोवा

(D) महाराष्ट्र

Ans-(D) महाराष्ट्र

(Q९) ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत?

(A) २२०

(B) २२८

(C) २३०

(D) २३३

Ans-(B) २२८

(Q१०) नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?

(A) ७०

(B) ६८

(C) ७७

(D) ८०

Ans-(D) ८०

(Q११) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणी सर्वोत्तम महिला क्रीडापटू चसक पटकावीला आहे?

(A) मनु भाकरे

(B) भाग्यश्री पाटील

(C) संयुक्ता काळे

(D) ललिता बाबर

Ans-(C) संयुक्ता काळे

(Q१२) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याला किती वर्षानी सर्वसाधारण विजेतेपदाचा चसक मिळाला आहे?

(A) २९

(B) २५

(C) २८

(D) २५

Ans-(A) २९

(Q१३) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गेल्या वर्षीचा विजेता सेना दल ने एकूण किती पदके जिंकली?

(A) १४५

(B) १२८

(C) १२५

(D) १२६

Ans-(D) १२६

(Q१४) गोव्या मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या अभिज्ञा पाटील ने नेमबाजी च्या किती मीटर प्रकारात सुवर्ण पदक जिंकले?

(A) २०

(B) २५

(C) ३०

(D) ३५

Ans-(B) २५

(Q१५) आशियाई तिरंदाजी चॅम्पयनशिप स्पर्धे मध्ये परनीत कौर ने कोणते पदक जिंकले?

(A) सुवर्ण

(B) कास्य

(C) रौप्य

(D) कोणतेही नाही

Ans-(A) सुवर्ण

(Q१६) खालीलपैकी कोणाला राष्ट्रीय धन्वतरी आयुर्वेद पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) डॉ. संग्राम पाटील

(B) रामदेव बाबा

(C) डॉ. रामदास आव्हाड

(D) डॉ. हेमंत बाविस्कर

Ans-(C) डॉ. रामदास आव्हाड

(Q१७) सर्वोच्च न्यायालयात नवीन न्यायाधिशांची नियुक्ती झाल्यामुळे एकूण संख्या किती झाली आहे?

(A) ३३

(B) ३४

(C) ३५

(D) ३२

Ans-(B) ३४

(Q१८) महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सरकारी वकील पदावर कोणाची निवड झाली आहे?

(A) हितेन वेनेगावकर

(B) दिलीप भोसले

(C) संदीप शिंदे

(D) असीम सरोदे

Ans-(A) हितेन वेनेगावकर

(Q१९) महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे?

(A) मेरी माटी मेरा देश

(B) सेल्फी विथ किसान

(C) सेल्फी विथ जवान

(D) सेल्फी विथ माटी

Ans-(D) सेल्फी विथ माटी

(Q२०) महाराष्ट्र सरकारच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य खंडाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) एकनाथ शिंदे

(B) नितीन गडकरी

(C) रमेश बैस

(D) शरद पवार

Ans-(C) रमेश बैस

(Q२१) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी कोणाची निवड झाली आहे?

(A) सुरेश काकानी

(B) रजनीश शेठ

(C) सीताराम कुंटे

(D) अशोक काकडे

Ans-(A) सुरेश काकानी

(Q२२) सलीउल हक यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्रातील तज्ञ होते?

(A) कृषी

(B) अभियांत्रिकी

(C) पर्यावरण

(D) उदयोग

Ans-(C) पर्यावरण

(Q२३) मेन लॅनिंग ने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली.ती कोणत्या देशाच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती?

(A) भारत

(B) श्रीलंका

(C) इंग्लंड

(D) ऑस्ट्रेलिया

Ans-(D) ऑस्ट्रेलिया

(Q२४) ऑस्ट्रेलिया क्रिकेट महिला संघाची ची माजी कर्णधार मेन लॅनिंग ने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली तिच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया महिला संघाने किती विश्वचसक स्पर्धा जिंकल्या आहेत?

(A) ४

(B) ५

(C) ३

(D) २

Ans-(B) ५

(Q२५) वर्ल्ड सायन्स डे कधी साजरा करण्यात येतो?

(A) १२ नोव्हेंबर

(B) ११ नोव्हेंबर

(C) १० नोव्हेंबर

(D) ११ नोव्हेंबर

Ans-(C) १० नोव्हेंबर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT