SSC GD English Subject Syllabus 2024 in Marathi

SSC

SSC GD English Subject Syllabus 2024 | SSC GD इंग्रजी अभ्यासक्रम 2024

Staff Selection Commission म्हणजेच कर्मचारी निवड आयोग यांच्याकडून ही परीक्षा ऑनलाईन घेतली जात असून त्यात तीन टप्पे पडतात ते म्हणजे लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि आरोग्य तपासणी चाचणी. या परीक्षेस कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड मधून किंवा विद्यापीठ मधून दहावी उत्तीर्ण उमेदवार बसू शकतात. ही परीक्षा पूर्ण केंद्र स्तरावर होत असल्याने या परीक्षेचे माध्यम हे हिंदी किंवा इंग्रजी या भाषेत असते. तसेच या परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे असून आपणास एकूण 80 प्रश्न सोडवायचे असतात. ही परीक्षा एकूण 160 गुणांची घेतल्या जाते. तर आपण SSC GD या परीक्षेत English हा सब्जेक्ट आणि त्याचा अभ्यासक्रम काय असतो हे पाहणार आहोत.

तुम्ही SSC GD अभ्यासक्रम आणि त्याचा पॅटर्न या पेज वर नक्कीच बघू शकता.

SSC GD अभ्यासक्रम 2024:

येणाऱ्या काळात SSC GD परीक्षा मधून मोठ्या प्रमाणावर केंद्रीय स्तरावर भरती होत असून त्या परीक्षेत पास व्यायचे असेल तर आपणास त्याचा अभ्यासक्रम माहिती असणे आवश्यक आहे. जर आपण अभ्यासक्रम नुसार गेलो तर नक्कीच आपला वेळ वाचेल आणि कमी वेळेत योग्य ते टॉपिक, प्रश्न सराव आणि योग्य मार्गदर्शन मिळेल जे की परीक्षे करीता खूप महत्वाचे आहे. ही परीक्षा ऑनलाईन होत असून यात negative marking असते हे सुद्धा आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. जेणेकरून चुकीचं पर्याय न सोडवता फक्त अचूक प्रश्नांची उत्तरे देणे बंधनकारक असेल. SSC GD च संपूर्ण अभ्यासक्रम अधिकृत संकेतस्थळ वर दिलेला असून आम्ही आपणास विषय नुसार खोलात जाऊन जुने प्रश्न पत्रिका आणि अधिकृत अभ्यासक्रम यावरून हा इंग्रजी विषय वरील अभ्यासक्रम बनविला आहे. जो या परीक्षेत अत्यंत उपयुक्त ठरेल. इथे आम्ही SSC GD परीक्षेत इंग्लिश विषय चा अभ्यासक्रम, प्रश्नांची काठिण्य पातळी आणि पेपर पॅटर्न यावर चर्चा केली आहे आणि ती अधिकृत आहे. सोबतच आवश्यक अशी एकमेव मार्गदर्शक ठरणारी पुस्तके यांची यादी सुद्धा आम्ही सोबत दिली आहे.

SSC GD Constable Syllabus & Exam Pattern PDF: Click Here

तुम्हाला एकंदरीत विषय आहेत ते म्हणजे

1.) प्राथमिक गणित (Elementary Mathematics

2.) सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क (General Intillegence and Reasoning)

3.) सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी (General Knowledge and General Awareness) आणि 4.) भाषा विषय मधून कोणताही एक विषय इंग्लिश किंवा हिंदी निवडायचा असतो.

या पेज वर तुम्हाला इंग्लिश या विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम, प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात त्याचा पॅटर्न आणि किती गुनांसाठी विचारले जातात हे पाहणार आहोत. या परीक्षेची काठिण्य पातळी ही प्राथमिक म्हणजेच शालेय शिक्षण जे आहे त्या लेव्हल ची असते कारण या परीक्षेची पात्रता च दहावी उत्तीर्ण अशी आहे.

  • पदाचे नाव: SSC GD Constable
  • परिक्षा कालावधी : 60 मिनिटे
  • एकूण गुण: 160
  • एकूण प्रश्न: 80
  • प्रतेक प्रश्न: 2 गुण
  •  निगेटिव्ह मार्किंग: 0.50 गुण

SSC GD English विषय अभ्यासक्रम 2023:

SSC GD परीक्षेत इंग्लिश विषय साठी असलेला महत्वपूर्ण अभ्यासक्रम खालील प्रमाणे आहे:

  • One word substitution – यात एखादे वाक्य किंवा काही ओळी दिल्या जातात आणि गहाळ शब्द आपणास कोणता येईल हे शोधायचे असते. तसेच काही वेळेस दिलेल्या वाक्य करीता कोणता एकच शब्द सुचवता येईल हे पण काही वेळेस विचारल्या जाते.
  • Spellings – या प्रकारच्या प्रश्न मधे एखादा शब्द दिला जातो आणि त्याचे योग्य spelling कोणते आहे हे शोधायचे असते. काही वेळेस एखादे वाक्य देऊन त्यातील चुकीचं spelling असलेला शब्द ओळखायचा असतो. एकंदरीत शब्द संग्रह आणि त्यांचे अचूक spellings माहिती असणे आवश्यक आहे.
  • Cloze Test – हा भाग vocabulary च असून यात तुमचे comprehension स्किल, analysing skill आणि reading skill तपासल्या जाते. ज्यात एखादा उतारा दिल्या जातो आणि काही रिकाम्या जागा आपणास भरण्यास सांगितल्या जातात.
  • Synonyms and Anonymous – यात समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द विचारले जातात.
  • Phrase and Idiom Meaning – यात काही वक्यप्रचार, म्हणी यांचे अर्थ विचारले जातात. आणि तो अर्थ दिलेले वाक्य अर्थपूर्ण करत असेल तेच ते उत्तर योग्य असते.
  • Phrase Replacement – यात एखादी phrase देऊन त्या एवजी पर्याय मधील कोणती phrase किंवा वाक्य योग्य असेल ते ओळखायचे असते.
  • Fill in the blanks- यात कधी कधी articles, auxiliary words किंवा अजून बरेच रिकाम्या जागा भरण्यास दिल्या जातात.
  • Reading Comprehension – यात एखादा उतारा देऊन त्यावरील प्रश्नांची उत्तरे आपणास द्यायची असतात.
  • Error spotting – एखादे वाक्य, उतारा देऊन त्यात काही errors असतील तर त्या आपणास शोधण्यास दिल्या जातात.

अशा प्रकारे एकंदरीत इंग्लिश या विषय मधे Grammar, Comprehension आणि Vocabulary वर आधारित प्रश्न विचारले जातात.


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT