Solve these “Coding Decoding Ecoding” (कोडिंग डीकोडिंग इकोडिंग) problems to ace Reasoning part

Solve these “Coding Decoding Ecoding” problems to ace Reasoning part | या “कोडिंग डीकोडिंग इकोडिंग” समस्यांचे निराकरण रीझनिंग भागावर करा

This is the 16 no. topic article on Coding Decoding Ecoding Problems for the Talathi exam as per TCS / IBPS Pattern. Here are some practice questions, answers and explanations on the कोडिंग डीकोडिंग इकोडिंग (Coding Decoding Ecoding) topic.

या टॉपिक मधे आपणास काही उदाहरणे दिली जातील ज्यात 4 ते 5 वाक्य दिले जातील आणि त्या वाक्यांसाठी काही code वापरून पुन्हा ते वाक्य लिहिले जातात. त्यावरून दिलेल्या वाक्यातील विशिष्ट शब्दासाठी कोणता code वापरला आहे हे काढावयाचे असते.
हे काढत असताना आपणास दिलेली सर्व वाक्य एकमेकांशी तुलना करून नंतर च त्या विशिष्ट शब्दासाठी वापरला गेलेला कोड शब्द शोधायचा असतो.
अशी उदाहरणे सोपी असतात परंतु वेळखाऊ असल्याने थोडा वेळ जास्त जातो.
परंतु एकवेळ जर आपण योग्य निरीक्षण करून ते code शोधले तर त्या प्रश्नावर आधारित 4-5 प्रश्नाची उत्तरे आपण देऊ शकतो.
त्यासाठी जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव करावा लागेल.
खाली काही उदाहरणे दिली आहेत ती आपण अभ्यासू.

उदाहरणे:

1.) खाली काही वाक्ये आणि त्यांची code वाक्ये सुद्धा दिली आहेत. त्यावरून खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

‘Boat is in river’ हे वाक्य ‘bt oe pq vu’ असे लिहिले जाते.

‘Fish swim in river’ हे वाक्य ‘oe pq wi sh’ असे लिहिले जाते.

‘Fish fry is good’ हे वाक्य ‘sh vu rt de’ असे लिहिले जाते.

‘Good fry is taste’ हे वाक्य ‘vu de bn rt’ असे लिहिले जाते.

1) ‘is’ या शब्दासाठी इथे कोणता code वापरला आहे?
a) bn
b) bt
c) vu
d) oe
उत्तर: c) vu

2) ‘taste’ या शब्दासाठी कोणता code वापरला आहे?
a) de
b) vu
c) rt
d) bn
उत्तर: d) bn

3) ‘river’ या शब्दासाठी कोणता code शब्द इथे वापरला आहे?
a) sh
b) pq
c) oe
d) सांगू शकत नाही
उत्तर: d) सांगू शकत नाही

4) दिलेल्या coding नुसार ‘boat house swim ‘ he वाक्य कसे लिहिले जाऊ शकते.
a) rt de’ bt
b) sa wi bt
c) bt pq vu
d) bt pq oe
उत्तर: b) sa wi bt

स्पष्टीकरण:

वरील दिलेली वाक्ये आणि त्यांची code वाक्ये खाली दिलेली आहेत. त्यावरून आपण प्रतेक शब्दासाठी वापरला गेलेला code शब्द काढू शकतो.

म्हणून आपण सांगू शकतो,

Boat = bt
Is = vu
Fish = sh
Taste = bn
Swim = wi
Good fry = rt de
In river = oe pq

2.) खाली काही वाक्ये आणि त्यांची code वाक्ये दिली आहेत. त्यावरून खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

‘January has 31 days’ हे वाक्य ‘ty jk yo op’ असे लिहिले जाते.

’31 has 2 digits ‘ हे वाक्य ‘yo op wq bv’ असे लिहिले जाते.

‘Pongal celebrated in January’ हे वाक्य ‘gn lb xz jk’ असे लिहिले जाते.

‘Pongal celebrated in three days’ हे वाक्य ‘lb xz gn ty re’ असे लिहिले जाते.

1) ‘three’ या शब्दासाठी कोणता कोड शब्द वापरला आहे.
a) xz
b) ty
c) re
d) gn
उत्तर: c) re

2.) ‘has’ या शब्दासाठी कोणता कोड वापरला गेला असेल?
a) yo
b) op
c) jk
d) a किंवा b
उत्तर: d) a किंवा b

3) ‘Pongal in ‘ यासाठी कोणता कोड शब्द वापरला आहे?
a) gn ty
b) gn lb
c) xz gn
d) सांगू शकत नाही
उत्तर: d) सांगू शकत नाही

4) ‘January February ‘ यासाठी कोणता कोड शब्द असू शकतो.
a) jk gn
b) yt jk
c) rw jk
d) b किँवा c
उत्तर: d) b किँवा c

स्पष्टीकरण:

दिलेली वाक्ये आणि त्यांची कोड वाक्ये जर खालील प्रमाणे लिहून निरीक्षण केले असता आपणास प्रतेक शब्दाचा कोड शब्द काढणे सोपे जाईल.

आणि वरील निरिक्षणातून
January = jk
Days = ty
Three = re
31 has = yo op’
Two digits = wq op
Pongal celebrated in = gn lb xz

3.) खाली काही वाक्ये आणि त्यांची कोड वाक्ये दिली आहेत त्यावरून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

‘HE IS IN THE ROOM’ हे वाक्य ‘kl op yu rt ew’ असे लिहिले जाते.

‘HAS HE COME IN?’ हे वाक्य ‘yu em ew kj’ असे लिहिले जाते.

‘HE COME DOWN’ हे वाक्य ‘yu em wn’ असे लिहिले जाते.

‘THE ROOM IS BIG’ हे वाक्य ‘rt op kl bh’ असे लिहिले जाते.

1) दिलेल्या वाक्यांमधे असे किती शब्द आहेत ज्यांचे विशिष्ट कोड शब्द दिले आहेत?
a) 2
b) 3
c) 4
d) 4 पेक्षा जास्त
उत्तर: d) 4 पेक्षा जास्त

2) ‘ROOM’ या शब्दाचा कोड शब्द कोणता?
a) op
b) yu
c) kl
d) सांगू शकत नाही
उत्तर: d) सांगू शकत नाही

3) ‘COME UP’ या शब्दासाठी कोणता कोड शब्द वापरला आहे?
a) rq em
b) ty em
c) yu em
d) a किंवा b
उत्तर: d) a किंवा b

4) ‘ew’ हा कोड शब्द कोणत्या शब्दासाठी लिहिता येईल?
a) come
b) in
c) is
d) the
उत्तर: b) in

स्पष्टीकरण:

वर दिलेली वाक्ये आणि त्यांची कोड वाक्ये आपण खालील प्रमाणे लिहून व ती compare करून प्रतेक शब्दासाठी वापरला गेलेला code शब्द काढू शकतो.

म्हणून
HE= yu
COME = em
BIG = bh
DOWN = wn
HAS = kj
IN = ew
THE ROOM IS = rt op kl

4.) खाली काही वाक्ये आणि त्यांची कोड वाक्ये दिली आहेत त्यावरून खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

‘We all went in’ हे वाक्य ‘hjk upi bnv ret ‘ असे लिहिले आहे.

‘we are mistaken’ हे वाक्य ‘qwf bnv thm’ असे लिहिले आहे.

‘all is well’ हे वाक्य ‘zxf ret asd’ असे लिहिले आहे.

‘are you went to well?’ हे वाक्य ‘upi thm asd fjh yhg’ असे लिहिले आहे.

1) ‘you’ या शब्दासाठी कोणता कोड शब्द वापरला आहे?
a) fjh
b) asd
c) yhg
d) a किंवा c
उत्तर: d) a किंवा c

2) ‘zxf’ हा कोड शब्द कोणत्या शब्दासाठी वापरला आहे?
a) well
b) all
c) in
d) is
उत्तर: d) is

3) ‘well’ या शब्दासाठी कोणता कोड शब्द वापरला आहे?
a) zxf
b) asd
c) ret
d) yhg
उत्तर: b) asd

4) ‘we went to well?’ या वाक्याचे कोड वाक्य खालील पैकी कोणते असेल?
a) upi bnv yhg asd
b) bnv zxf thm asd
c) bnv upi fjh asd
d) a किंवा c
उत्तर: d) a किंवा c

स्पष्टीकरण :

वर दिलेल्या वाक्य आणि त्यांच्या कोड वाक्य यांवरून आपण खालील शब्द आणि त्यांचे कोड शब्द काढू शकतो.

म्हणून,

We = bnv
Are = thm
Well = asd
Went = upi
In = hjk
Mistaken = qwf
Is = zxf
You to = fjh yhg’

Read: Solve these Clock : Aarshatil ani Panyatil Pratima (घड्याळ : आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा) problems to ace Reasoning part


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT