MPSC Social Welfare Officer Syllabus 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग समाज कल्याण अधिकारी (गट ब) भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम २०२४

MPSC Social Welfare Officer Gr-B Syllabus PDF & Exam Pattern 2024

MPSC Social Welfare Officer – Group B Syllabus 2024 → MPSC Social Welfare Officer – Group B Syllabus PDF & Exam Pattern → Candidates who are planning to sit in MPSC Social Welfare Officer – Group B Exam hall may be searching MPSC Maharashtra Public Service Commission- Social Welfare Officer – Group B Syllabus. So, today we are deal with MPSC Social Welfare Officer – Group B Syllabus with Social Welfare Officer – Group B Exam Pattern to achieve good marks in the exam.

Updated MPSC Social Welfare Officer – Group B new syllabus PDF downloads in here. Candidates can also download the MPSC Social Welfare Officer – Group B Syllabus 2024 in PDF or Word format through online mode from official site.

Dear Job Seekers, are you applying for MPSC Social Welfare Officer – Group B Jobs and waiting for the exam? Then this page would be a treat for you. Yes, the Maharashtra Government provides an infinite number of job openings under MPSC. To grab your dream job by MPSC Exam, aspirants must clear the written exam conducted by MPSC. To provide the best assistance related to MPSC Social Welfare Officer – Group B Exam Syllabus, We have curated our page with the latest MPSC Social Welfare Officer – Group B Syllabus PDF & Social Welfare Officer – Group B Exam Pattern.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग समाज कल्याण अधिकारी (गट ब) परीक्षेची तयारी करताना परीक्षेचे टप्पे, परीक्षेचा अभ्यासक्रम, पुस्तकांची यादी इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेचा अभ्यासक्रम PDF स्वरूपात घेऊन आलो आहोत. या लेखात महाराष्ट्र लोकसेवा आयोग समाज कल्याण अधिकारी (गट ब) परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेचा विषयनिहाय अभ्यासक्रम, तपशीलवार गुण, परीक्षेचा कालावधी याबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेला आहे.

MPSC Social Welfare Officer Selection Process:

परीक्षेचे टप्पे:

  • १) लेखी परीक्षा- २०० गुण
  • २) मुलाखत- ५० गुण

MPSC Social Welfare Officer – Group B Syllabus 2023

MPSC Social Welfare Officer – Group B Exam consists of various sections. Mention on this posts-

  • Marathi (मराठी),
  • General Knowledge (सामान्य ज्ञान),
  • Intelligence test (बुध्दीमापन चाचणी),
  • Social Welfare Studies (समाज कल्याण अध्ययन).

MPSC Social Welfare Officer – Group B “Marathi (मराठी)” Syllabus

  • कविता , नाटक , कादंबरी , कथा , ललित लेखन
  • व्याकरण – म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी/विरुध्दार्थी शब्द, शुध्दलेखन/विरामचिन्हे, इत्यादी
  • ग्रामीण साहित्य
  • भाषाविज्ञान : ऐतिहासिक : स्वरूप व पद्धती
  • भारतीय साहित्यशास्त्र व साहित्य समीक्षा
  • दलित साहित्य
  • भाषा बिज्ञान व मराठी भाषेचा इतिहास
  • तौलनिक साहित्यभास
  • मराठी साहित्याची सांसरितीक पाधबेभूमी
  • लोकसाहित्य
  • स्त्रीवादि साहित्यांब्यास
  • आकलन- उताऱ्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहिणे.

MPSC Social Welfare Officer – Group B Syllabus for “General Knowledge (सामान्य ज्ञान)”:

  • कला शाखेतील घटक: (१) आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास (१८५७-१९९०) (२) भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल (३) भारतीय राज्यपद्धती व ग्राम प्रशासन
  • विज्ञान व अभियांत्रिकी: (१) वैज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन विज्ञानाचे स्वरूप, विज्ञानाची पूर्वगृहितके, शास्त्रीय पद्ध वैज्ञानिक ज्ञान (२) आधुनिकीकरण व विज्ञान – आधुनिकीकरण म्हणजे काय, आधुनिकीकरणाचे प्रकार, आधुनिकीकरण व भारत (समस्या व उपाय) (३) जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी प्रगती (४) वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी तसेच ग्रामीण जीवनावर झालेला परिणाम (५) भारतीय समस्यांवर वैज्ञानिक उपाय, उदा. ऊर्जा समस्या, अन्नधान्य समस्या, लोकसंख्या समस्या, पर्यावरण समस्या, शैक्षणिक समस्या, गृहनिर्माण समस्या, परिवहन समस्या, संपर्क विषयक समस्या, लोकस्वास्थ्य, इत्यादी|
  • वाणिज्य व अर्थव्यवस्था: (१) भारतीय आयात-निर्यात (२) राष्ट्रीय विकासात सरकारी, सहकारी, ग्रामीण बँकांची भूमिका (३) शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी – (४) किंमती वाढण्याचे कारणे व उपाय.
  • जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी: राजकीय, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, खगोलशास्त्रीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक, इत्यादी.

MPSC Social Welfare Officer – Group B Syllabus for “Intelligence test (बुध्दीमापन विषयक प्रश्न)”:

उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टिने सदर प्रश्न विचारण्यात येतील.

MPSC Social Welfare Officer – Group B “Social Welfare Studies (समाज कल्याण अध्ययन)” Syllabus

  • समाजकार्याचा इतिहास व तत्वज्ञान
  • समाज कल्याण प्रशासन
  • सामाजिक सुरक्षा विषयक कायदे व अंमलबजावणी [ नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा १९८९ बाल कामगार कायदा इत्यादी।
  • मानवी अभिवृध्दी व व्यक्तिमत्व विकास

MPSC Social Welfare Officer – Group B Exam Pattern 2024

The examination for MPSC Social Welfare Officer – Group B will have different section. There are in total 200 marks in exam paper. Candidates are given Particular time to solve the exam paper.

अ) नकारात्मक गुणदान –

  • १) प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/ कमी करण्यात येतील..
  • २) एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/ कमी करण्यात येतील.
  • ३) वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
  • ४) एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.

ब) अंतिम गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारीत राहील.

Download MPSC Social Welfare Officer – Group B Syllabus & Exam Pattern PDF 2024

Direct link to download Official MPSC Social Welfare Officer – Group B exam Syllabus 2024 and Social Welfare Officer – Group B Exam Pattern. Candidates are advised that, don’t forget to check MPSC Social Welfare Officer – Group B Syllabus at least once before the examination.

MPSC Social Welfare Officer – Group B Syllabus 2024 PDF Download Link– Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT