MCQ Questions and Answers on “Krishna River” For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी “कृष्णा नदी” वर MCQ प्रश्न आणि उत्तरे

MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे

MCQ Questions and Answers on “Krishna River” For Various Competitive Exams

“Indian rivers”, an important role in all government, bank and other similar competitive exams. So, knowing the facts about rivers in India is very important for primary to high school students and also candidates preparing for competitive exams.

Here, we have collected the most important questions on Indian rivers and answers with clear Answers. Practice these MCQ Questions and Answers and score well in competitive exams.

Today we Deal with MCQ Questions and Answers on “Krishna River”

(Q1) महाराष्ट्रातील कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात उगम पावते ?

(A) सातारा

(B) कोल्हापूर

(C) सोलापूर

(D) नागपूर

Ans-(A) सातारा

(Q2) कृष्णा नदीचा उगम सह्याद्री पर्वतात कोणत्या ठिकाणी झाला आहे ?

(A) भीमाशंकर

(B) महाबळेश्वर

(C) घृष्णेश्वर

(D) त्र्यंबकेश्वर

Ans-(B) महाबळेश्वर

(Q3) महाराष्ट्रातील कोणते खोरे सर्वाधिक पाणी वाहून नेणारे नदी खोरे आहे?

(A) तापी खोरे

(B) गोदावरी खोरे

(C) कृष्णा खोरे

(D) वैनगंगा खोरे

Ans-(C) कृष्णा खोरे

(Q4) कृष्णा नदीच्या उत्तरेला खाली दिलेल्या डोंगररांगा पैकी कोणती डोंगररांग आहे ?

(A) शंभू महादेव डोंगर

(B) गाविलगड डोंगर

(C) चिरोली डोंगररांगा

(D) वरीलपैकी नाही

Ans-(A) शंभू महादेव डोंगर

(Q5) खालीलपैकी कोणत्या राज्यातून कृष्णा नदी वाहते ?

(A) महाराष्ट्र

(B) कर्नाटक

(C) तेलंगणा

(D) वरीलपैकी सर्व

Ans-(D) वरीलपैकी सर्व

(Q6) कृष्णा नदी महाराष्ट्रात उगम पावते व कोणत्या सागराला मिळते?

(A) अरबी समुद्र

(B) बंगालचा उपसागर

(C) पॅसिफिक महासागर

(D) वरीलपैकी सर्व

Ans-(B) बंगालचा उपसागर

(Q7) कृष्णा व कोयना या नद्यांच्या कराड येथील संगमाला काय म्हणतात?

(A) प्रीतीसंगम

(B) मुक्ताई संगम

(C) धारा संगम

(D) वरीलपैकी सर्व

Ans-(A) प्रीतीसंगम

(Q8) कृष्णा नदीची देशातील एकूण लांबी किती किमी आहे ?

(A) 1400 किमी

(B) 1500 किमी

(C) 1450 किमी

(D) 1550 किमी

Ans-(A) 1400 किमी

(Q9) कृष्णा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किमी आहे ?

(A) 182 किमी

(B) 172 किमी

(C) 282 किमी

(D) 272 किमी

Ans-(C) 282 किमी

(Q10) कृष्णा नदी महाराष्ट्रात कोणत्या दिशेने वाहते?

(A) पूर्व दिशेने

(B) उत्तर दिशेने

(C) दक्षिण दिशेने

(D) पश्चिम दिशेने

Ans-(A) पूर्व दिशेने

(Q11) कृष्णा नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्र राज्यातील किती चौ.कीमी क्षेत्र व्यापलेले आहे?

(A) 28700 चौ.कीमी

(B) 26700 चौ.कीमी

(C) 28300 चौ.कीमी

(D) 26900 चौ.कीमी

Ans- (A) 28700 चौ.कीमी

(Q12) कृष्णा नदीच्या पाण्याची उपलब्धता महाराष्ट्रात किती टीएमसी आहे?

(A) 769 टीएमसी

(B) 967 टीएमसी

(C) 679 टीएमसी

(D) 697 टीएमसी

Ans-(A) 769 टीएमसी

(Q13) कृष्णा नदीच्या खोऱ्याने एकूण किती चौ.कीमी क्षेत्र व्यापले आहे?

(A) 229000 चौ.कीमी

(B) 239000 चौ.कीमी

(C) 249000 चौ.कीमी

(D) 259000 चौ.कीमी

Ans- (D) 259000 चौ.कीमी

(Q14) सातारा जिल्ह्यातील माहुला येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो?

(A) कृष्णा व वेण्णा

(B) कृष्णा व येरळा

(C) कृष्णा व कोयना

(D) कृष्णा व पैनगंगा

Ans-(A) कृष्णा व वेण्णा

(Q15) कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांचा संगम कोल्हापूर जिल्ह्यात कोठे होतो?

(A) पन्हाळा

(B) नरसोबाचीवाडी

(C) सावंतवाडी

(D) वरीलपैकी नाही

Ans-(B) नरसोबाचीवाडी

(Q16) खालीलपैकी कोणती नदी कृष्णेला कर्नाटकात वाहत जाऊन बागलकोटच्या उत्तरेस मिळते ?

(A) पंचगंगा

(B) घटप्रभा

(C) प्राणहिता

(D) काटेपूर्णा

Ans-(B) घटप्रभा

(Q17) खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीला उजवीकडून येऊन मिळत नाही?

(A) कोयना

(B) वारणा

(C) पंचगंगा

(D) येरळा

Ans-(D) येरळा

(Q18) कृष्णा नदीला सांगली जिल्ह्यात येरळा ही नदी येऊन मिळते, या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो?

(A) ब्रह्मनाळ

(B) कवठेमहाकाळ

(C) हरिपूर

(D) मिरज

Ans-(A) ब्रह्मनाळ

(Q19) कृष्णा आणि दूधगंगा या दोन नद्यांचा संगम कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी होतो ?

(A) दंतवाड

(B) पन्हाळा

(C) साठेवाडी

(D) वाई

Ans-(A) दंतवाड

(Q20) खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीला डावीकडून येऊन मिळत नाही?

(A) येरळा

(B) वांगणा

(C) अग्रणी

(D) पंचगंगा

Ans-(D) पंचगंगा

(Q21) कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले धोम हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

(A) सातारा

(B) कोल्हापूर

(C) सोलापूर

(D) धाराशिव

Ans- (A) सातारा

(Q22) खालीलपैकी कोणते शहर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे?

(A) वाई

(B) सांगली

(C) नरसोबाची वाडी

(D) वरीलपैकी सर्व

Ans- (D) वरीलपैकी सर्व

(Q23) खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचे उत्पादन सर्वाधिक होते?

(A) प्राणहिता

(B) नर्मदा

(C) तापी

(D) कृष्णा

Ans- (D) कृष्णा

(Q24) कृष्णा व भीमा नदी खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगररांगी मुळे वेगवेगळे झालेले आहे?

(A) महादेव डोंगर

(B) सातपुडा डोंगर

(C) हरिश्चंद्र बाळघाट्

(D) चिरोली डोंगर

Ans- (A) महादेव डोंगर

(Q25) कृष्णा नदीची उपनदी असलेल्या कोयना नदीला महाराष्ट्रात काय म्हणतात?

(A) महाराष्ट्राचे दुःखाश्रू

(B) महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी

(C) महाराष्ट्राची जलरेखा

(D) महाराष्ट्राचे जलदायिनी

Ans- (B) महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी

(Q26) खालीलपैकी कोयना धरणाला महाराष्ट्रात काय म्हणतात?

(A) भगीरथ

(B) नाथसागर

(C) इंदिरा सागर

(D) वरीलपैकी सर्व

Ans- (A) भगीरथ

(Q27) कृष्णेची कोणती उपनदी सर्वाधिक प्रदूषित उपनदी आहे ?

(A) पंचगंगा

(B) येरळा

(C) कोयना

(D) वरीलपैकी नाही

Ans- (A) पंचगंगा

 


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT