IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 11 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमता प्रश्न भाग 11 व्हिडिओ वर्णनासह

IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 11 With Video Description

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS MATHS AND REASONING PYQ सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS गणित व बुद्धिमता चे १० सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS गणित व बुद्धिमता सराव प्रश्न…………………..

Q.1. EARTH is written as FZSSI then GLOBE would be coded as:
1. HMAOF
2. HKOAF
3. HKPAF
4. HKPAF
Answer: 3. HKPAF

Q.2. जर, एका सांकेतिक भाषेत ‘CABIN’ हे ‘BDZBACHJMO’ असे लिहिले जात असेल. तर ‘FLOWER’ साठी सांकेतिक शब्द कोणता आहे?
1. EGKMNPUXDFQS
2. EGKMNPVXDFOS
3. EGKMNPVYDFQS
4. EGKMNQVXDFQS
Answer: 2. EGKMNPVXDFOS

Q.3 खालील प्रश्नात काही विधाने दिली असून, त्यानंतर काही निष्कर्ष दिले आहेत. तुम्हाला दिलेली विधाने सर्वसामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी दिसत असली तरी ती सत्य मानायची आहेत. सर्व निष्कर्ष वाचा आणि सर्वसामान्यपणे ज्ञात तथ्यांकडे दुर्लक्ष करून दिलेल्यापैकी कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानांचे तार्किकदृष्ट्या अनुसरण करतात ते ठरवा.
विधाने
कोणताही फोटो व्हिडीओ नाही.
काही कॅमेरे व्हिडीओ नाहीत.
निष्कर्ष :
I. कोणताही फोटो कॅमेरा नाही.
II. कोणताही व्हिडीओ फोटो नाही..
1. I किंवा II यापैकी कोणतेही अनुसरण करत नाही
2. केवळ I अनुसरण करतो
3. केवळ II अनुसरण करतो
4. एकतर I किंवा II यांपैकी एक अनुसरण करतो
Answer: 3. केवळ II अनुसरण करतो

Q.4. खालील संख्यांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे?
8, 20, 70, 315, ?
1.1731.5
2.1732.5
3. 1733.5
4. 1734.5
Answer:

Q.5. दिलेल्या मालिकेतील कोणती संख्या चुकीची आहे?
2, 7, 22, 67, 204, 607
1. 22
2. 204
3.67
4. 607
Answer: 2. 204

Q.6. खालील प्रश्नात, दिलेल्या मालिकेतील गहाळ संख्या शोधा.
32, 32, 33, 35, 38,?
1. 43
2. 41
3. 44
4. 42
Answer: 4. 42

Q.7 दिलेल्या मालिकेतील एक पद चुकीचे आहे. दिलेल्या पर्यायांमधून ते चुकीचे पद निवडा.
42, 44, 47, 56, 72, 97
1. 72
2.47
3. 44
4. 97
Answer: 3. 44

Q.8 16 नोव्हेंबर 1936 रोजी कोणता वार होता?
1. मंगळवार
2. सोमवार
3. बुधवार
4. रविवार
Answer: 2. सोमवार

Q.9. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, ‘COLLEGE’ ला ‘2544181’ असे लिहिले जाते आणि ‘SCHOOL’ ला ‘326554’ असे लिहिले जाते. त्या सांकेतिक भाषेत ‘COOL’ साठी कोणता संकेत आहे?
1. 3554
2. 2553
3. 2554
4. 3553
Answer: 3. 2554

Q.10 एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, ‘TONY ला ‘GLMB’ असे लिहिले जाते आणि ‘STARK ला ‘HGZIP’ असे लिहिले जाते. त्या सांकेतिक भाषेत ‘MARBLE’ साठी कोणता संकेत आहे ?
1. NZIYOU
2. NZIYOV
3. PZIYOV
4. NZIYPV
Answer: 2. NZIYOV


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT