IBPS/TCS Pattern GK Questions & Answer Part 02 : TCS/IBPS पॅटर्न परीक्षा सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे भाग 02
Updated on July 4, 2023
July 4, 2023ShankuStudy MaterialsComments Off on IBPS/TCS Pattern GK Questions & Answer Part 02 : TCS/IBPS पॅटर्न परीक्षा सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे भाग 02
TCS/IBPS Exam TOP GK Questions Part 02| TCS Pattern Exam General Knowledge Questions & Answers
नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS GENRAL KNOWLEDGE (सामान्य ज्ञान) PYQ सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS सामान्य ज्ञान चे १५ सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS सामान्य ज्ञान सराव प्रश्न…………………..
Q.3 भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात अॅपलने आपले पहिले अधिकृत स्टोअर उघडले होते?
1. मुंबई
2. चेन्नई
3. बंगळुरू
4. दिल्ली Answer: 1. मुंबई
Q.4. 1909 मध्ये नाशिकचा जिल्हा दंडाधिकारी आर्थर जॅक्सन याला नाशिकच्या नाट्यगृहात कोणी ठार केले?
1. विष्णू गणेश पिंगळे
2. शिवराम हरी राजगुरू
3. अनंत लक्ष्मण कान्हेरे
4. मदनलाल धिंग्रा Answer: 3. अनंत लक्ष्मण कान्हेरे
Q.5. खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 च्या पदकतालिकेत कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे?
1. गुजरात
2. महाराष्ट्र
3. मध्यप्रदेश
4. हरियाणा Answer: 2. महाराष्ट्र
Q.6. लावा नृत्य हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील/केंद्रशासित प्रदेशातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे?
1. केरळ
2. आंध्रप्रदेश
3. लक्षद्वीप
4. गोवा Answer: 3. लक्षद्वीप
Q.7 कोणत्याही बौद्ध वास्तुशिल्पाच्या चौरसाकृती तळाद्वारे कोणता घटक दर्शविलेला असतो?
1. पाणी
2. हवा
3. पृथ्वी
4. आग Answer: 3. पृथ्वी
Q.9. मुंबई नागपूर द्रुतगती मार्गाच्या नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कधी करण्यात आले होते?
1. फेब्रुवारी 2022
2 मार्च 2023
3. ऑगस्ट 2022
4. डिसेंबर 2022 Answer: 4. डिसेंबर 2022
Q.10 कुम्मी पाटू हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोकसंगीताचा प्रकार आहे?
1. महाराष्ट्र
2. नागालँड
3. तामिळनाडू
4. पश्चिम बंगाल Answer: 3. तामिळनाडू
Q.11 गेटवे ऑफ इंडियाचे वास्तुविशारद खालीलपैकी कोण होते?
1.एडवर्ड ल्युटेन्स
2. जॉर्ज विटेट
3. हर्बर्ट बेकर
4. विल्यम इमर्सन Answer: 2. जॉर्ज विटेट
Q.12 लाहोर शहरात काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन कोणत्या वर्षी भरले होते?
1. 1935
2. 1925
3.1929
4. 1932 Answer: 3.1929
Q.13 गंगा कृती आराखडा हा कोट्यवधींचा प्रकल्प जवळपास ———— मध्ये आला होता, कारण गंगेतील पाण्याची गुणवत्ता खूपच नित्कृष्ट होती.
1. 1987
2 1982
3. 1985
4. 1989 Answer: 3. 1985
Q.14 खालीलपैकी कोणते pH कागदावर जवळपास 2.2 pH मूल्य दर्शवेल?
1. जठर रस
2. लिंबुचा रस
3. साबणाचे द्रावण
4. रक्त Answer: 2. लिंबुचा रस
Q.15 RTI 2005 च्या कोणत्या कलमांतर्गत केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी किंवा राज्य जन माहिती अधिकारी स्थितीविशेषानुसार, प्रवेश प्रदान करण्याच्या अशा विनंतीमध्ये राज्याव्यतिरिक्त इतर व्यक्तीच्या कॉपीराईटचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्यास ते माहितीची विनंती नाकारू शकतात.
1.कलम 18
2.कलम 8
3. कलम 19
4.कलम 9 Answer: 4.कलम 9