IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 02 : IBPS/TCS पॅटर्न गणित व बुद्धिमत्ता प्रश्न भाग 02, व्हिडिओ वर्णनासह

IBPS/TCS Pattern Maths and Reasoning Questions Part 02 With Video Description

नुकतेच महाराष्ट्र सरकारने आपल्याला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रात ७५,००० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये विविध मंत्रालयातील रिक्त पदे सरळसेवेतून भरली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “TCS व IBPS” या दोन कंपन्यांची निवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया या “TCS व IBPS” यांच्या द्वारे पार पाडली जाणार आहे. त्यासाठी आपणाला TCS व IBPS परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत “TCS / IBPS MATHS AND REASONING PYQ सराव प्रश्न. दररोज आपण TCS / IBPS गणित व बुद्धिमता चे १० सराव प्रश्न स्पष्टीकरणा सोबत बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया TCS / IBPS गणित व बुद्धिमता सराव प्रश्न…………………..

Q.1. अमिषा सर्वात लहान आहे.
जेसिका गर्गीपेक्षा मोठी आहे पण नेहापेक्षा लहान आहे.
गार्गी कारेलपेक्षा मोठी आहे. तर सर्वात मोठी कोण?
1. अमिषा
2. नेहा
3. गार्गी
4. जेसिका
Answer: 2. नेहा

Q.2. दिलेल्या पर्यायांपैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्न चिन्ह (?) बदलू शकेल.
W73, V76, U81, T88, ?
1. S95
2. S96
3. S97
4. S 98
Answer: 3. S97

Q.3 In a certain code language, DOUBLE is written as BPSCJF. How will FEMALE be written in that language?
1. DBKBJF
2. DBKBFJ
3. DBKAJF
4. DBJBJF
Answer: 1. DBKBJF

Q.4. दिलेल्या पर्यायांपैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्न चिन्ह (?) बदलू शकेल.
177,162, 147, 132, 117, ?
1.101
2.100
3.102
4. 132
Answer: 3.102

Q.5 Select the number from among the given options that can replace the question mark (?) in the following series.
33, 100, 301, 904, 2713,?
1.8139
2. 8149
3.8140
4. 8141
Answer: 3.8140

Q.6 दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सर्वसामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी वाटली तरी ती सत्य आहे असे मानून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष विधानांशी तर्कसंगत आहे ते ठरवा.
विधाने :
(A) काही सफरचंद संत्री आहेत.
(B) सर्व संत्री केळी आहेत.
निष्कर्ष :
I. काही सफरचंद केळी आहेत.
II. काही केळी संत्री आहेत.
1. निष्कर्ष I किंवा II दोन्हीही तर्कसंगत नाहीत.
2. केवळ निष्कर्ष I तर्कसंगत आहे.
3. केवळ निष्कर्ष II तर्कसंगत आहे.
4. निष्कर्ष I आणि II दोन्ही तर्कसंगत आहेत.
Answer: 2. केवळ निष्कर्ष I तर्कसंगत आहे.

Q.7 Select the number from among the given options that can replace the question mark (?) in the following series.
30, 49, 66, 85,102, ?
1.117
2.118
3.119
4.120
Answer: 3.119

Q.8 Select the number from among the given options that can replace the question mark (?) in the following series.
14E, 17D, 15H, 18F, 16K, 19H, 17N,?
1.19J
2.20J
3.21J
4.20K
Answer: 2.20J

Q.9. दिलेल्या पर्यायांपैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्न चिन्ह (?) बदलू शकेल.
15, 20,27,37,52, ?
1.72
2.73
3.74
4. 75
Answer: 3.74

Q.10. options that can replace the question marks (?) in the following series.
2, 7, 23, 72, 220,?
1. 665
2. 660
3. 666
4. 765
Answer: 1. 665


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT