Gram Sevak Practice Paper 05 : महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 05

Maharashtra Zilla Parishad Gram Sevak Practice Paper 05

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत १८,८३९ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 05

1) द्राक्षामध्ये बीया नसण्याचे मुख्य कारण काय असते?
A. भ्रूण पात
B. अनिषेक फलन
C. अपूर्णगुणन
D. परागणाची कमतरता
Answer: B. अनिषेक फलन

2) मिरच्यांमधील तिखटपणामधील मुख्य घटक काय असतो?
A. अल्कालॉईड
B. आम्ल
C. कॅप्सीसीन
D. सल्फर
Answer: C. कॅप्सीसीन

3) मादी फुलांना प्रेरित करण्यासाठी कोणते वनस्पती वाढीचे नियंत्रक वापरले जाते?
A.GA3
B.IAA
C. सायटोकिनीन
D. मेलिस हायड्राझाईड
Answer: A.GA3
4) पक आणि रहे तीन मित्र एका गोलाकार मैदानाभोवती धावतात आणि एक फेरी अनुक्रमे 24, 36 आणि 30 सेकंदात पूर्ण करतात तर ते किती वेळाने पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी भेटतील?
A. 12 मिनिट
B.6 मिनिट
C.5 मिनिट
D. 2 मिनिट
Answer: B.6 मिनिट

5) खातीलपैकी कोणते उपकरण बाष्पीभवन मोजण्यासाठी वापरले जात नाही?
A. यु.एस. डब्लू. बी. ओपन पॅन वर्ग
B. संकेत स्क्रीन
C. लायसीमीटर
D. एव्हपीरीमीटर
Answer: C. लायसीमीटर

6) तांदळातील सोडे या अवस्थेत नुकसानदायी असतातः
A. फक्त अळी
B. फक्त प्रौढ
C. फक्त अळी व प्रौढ फक्त
D. वरीलपैकी कोणतेही नाही
Answer: C. फक्त अळी व प्रौढ फक्त

7) जर मृदा नमुन्याची विश्लेषणात्मक माहिती pH 7.5. EC 5.5 dsm” आणि विनिमययोग्य सोडीयम टक्केवारी 12 असल्याचे दर्शवत असेल, तर ती मृदा कोणत्या श्रेणीखाली गरबध्द केली जाऊ शकते?
A. अल्कली मृदा
B. क्षारयुक्त मृदा
C. क्षारयुक्त अल्कली मृदा
D. सुपीक मृदा
Answer: B. क्षारयुक्त मृदा

8) सेंद्रिय पदार्थांचे उत्पत्तिस्थान काय आहे?
A. रासायनिक शैल अपक्षय
B. मृदेतील सूक्ष्मजीव
C. तृणभक्षी
D. भूजल
Answer:
B. मृदेतील सूक्ष्मजीव

9) कोणत्याही कार्यक्रमाच्या उत्क्रांतीचा आधार काय असतो?
A. वित्तीय आऊटलेट
B. सहभाव्यांची संख्या
C. कार्यक्रमाची उद्दिष्
D. कार्यक्रमाचा हेतू
Answer: C. कार्यक्रमाची उद्दिष्ट्ये

10) साठीच्या पिक प्रकारातील शुद्धता राखण्यासाठी विलगीकरण अंतर किमान 200 मी. असणे आवश्यक आहे.
A. फक्त पायाभूत बियाणे
B. फक्त पैदासकार बिमा
C.प्रमाणित बिया
D. वरीलपैकी सर्व
Answer: A. फक्त पायाभूत बियाणे

11) मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने पंचायतींची स्थापना करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत?
अ) कलम ३९
ब) कलम ४१
क) कलम ४०
ड) कलम ३८
Answer: क) कलम ४०

12) कोणत्या सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी ‘वाफसा’मध्ये ठेवला जातो?
अ) ठिबक
ब) तुषार
क) उपसा
ड) मोकाट पाणी देणे
Answer: अ) ठिबक

13) केंद्रशासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना ——- दिवस काम पुरविण्याचे बंधन आहे.
अ) ३६०
ब) १००
क) २००
ड) यापैकी नाही
Answer: ब) १००

14) डांगी ब्रीड हे मूळचे ——— या राज्यातील आहे.
अ) गुजरात
ब) आंध्रप्रदेश
क) राजस्थान
ड) महाराष्ट्र
Answer: ड) महाराष्ट्र

15) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ग्राम पातळीवरील वार्षिक आराखड्यात समाविष्ट करावयाच्या कामाची निवड कोणामार्फत केली जाते?
अ) ग्रामसभा
ब) तहसिलदार
क) गटविकास अधिकारी
ड) यापैकी नाही
Answer: अ) ग्रामसभा

16) ठिबक सिंचनपद्धत वापरल्यामुळे पाण्याची कमीत कमी किती टक्के बचत होते?
अ) १०
ब) २०
क) २५
ड) ३०
Answer: क) २५

17) कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे शासनाने विहित केलेल्या पुढीलपैकी कोणत्या वर्गात समाविष्ट केले जातात?
अ) मोठे सिंचन प्रकल्प
ब) मध्यम सिंचन प्रकल्प
क) लघू सिंचन प्रकल्प
ड) उपसा सिंचन प्रकल्प
Answer: क) लघू सिंचन प्रकल्प

18) पुढील वाक्यांमधील विशेषण ओळखा.
अंथरलेला लाल गालिचा काय सुंदर दिसत होता म्हणून सांगू
A. अंथरलेला
B. गालिचा
C. म्हणून
D. दिसत
Answer: A. अंथरलेला

19) पुढील पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.
एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते.
A. संयोगचिन्ह
B. अपसरणचिन्ह
C. उद्गारचिन्ह
D. पूर्णविराम
Answer: D. पूर्णविराम

20) योग्य पर्यायाची निवड करा.
मी उद्या तुझ्याबरोबर ——
A. पेशील
B. येतील
C. येईन
D. पैता
Answer: C. येईन

21) क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा.
———- पैसे लपविले.
A. तो
B. ती
C. त्याने
D त्याला
Answer: C. त्याने

22) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.
सुधाची नणंद आज आली.
A. पुल्लिंग
B. स्त्रीलिंग
C. नपुसकलिंग
D. उभ्यलिंग
Answer: B. स्त्रीलिंग

23) योग्य शब्द वापरा.
माझ्या घराजवळ ——– आहे.
A. बागे
B. बाग
C. बागेला
D. बागा
Answer: B. बाग

24) खलील पर्यायी उत्तरातील गटाबाहेरची विषम जोडी कोणती?
A. मित्र – सखा
B. भुंगा – अलि
C. दारा – पत्नी
D. तलाव- सारंग
Answer:
D. तलाव – सारंग

25) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.
मी काहीही चूक केली नव्हती पण तरीही तो माझ्यावर रागावला
A. प्रश्नार्थी
B. मिश्र वाक्य
C. संयुक्त वाक्य
D. केवल वाक्य
Answer: C. संयुक्त वाक्य

26) 17 लीटर पाण्यासोबत विशिष्ट प्रमाणात शुद्ध सेंद्रीय गाईचे दूध मिसळल्यास मिश्रण 90 रुपये प्रति लीटर बनते. जर शुध्द दूधाची किंमत प्रति लीटरला 108 रुपये असेल, तर मिश्रणामध्ये किती दूध आहे?
A. 70 लीटर
B.80 लीटर
C.75 लीटर
D. 85 लीटर
Answer: D. 85 लीटर

27) जर 1728 चे घनमूळ = 12 असेल तर 0.001728 चे घनमूळ: =
A.1.2
B.0.12
C.0.012
D.0.0012
Answer: B.0.12

28) डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर सारख्या स्थानावर राहतील असे 2576489 संख्येमध्ये किती अंक आहेत?
A. एक
B. दोन
C. तीन
D. चार
Answer: D. चार

29) महेशकडे 50,000 रुपये असतात जे तो परदेशी फिरायला जाण्याआधी डॉलर 45 रुपये ह्या दराने डॉलरमध्ये बदलून घेतो. परत आल्यावर त्याच्याकडे 200 डॉलर तसेच शिल्लक राहिलेले असतात तर प्रवासामध्ये त्याने किती रुपये खर्च केलेले असतात?
A. 45,500 रुपये
B.41, 000 रुपये
C. 40,000 रुपये
D. 35,000 रुपये
Answer: B.41, 000 रुपये

30) सरासरी काढा.
66, 78, 78, 92, 45 & 67
A.74
B.98
C.71
D.98
Answer: C.71

31) 52 पत्ते असलेल्या एका पॅकमधून, दोन कार्डे एकाचवेळी काढली. दोन्ही कार्डे राणी असल्याची संभाव्यता काय आहे?
A.1/221
B.221/1
C.3/221
D.221/3
Answer: A. 1/221

32) नकाशाच्या पट्टीवर, 0.6 सेंमी म्हणजे 5.4 किमी होय. जर नकाशावरील दोन बिंदूमधील अंतर 35 सेमी असेल, तर वास्तविक अंतर असेल.
A.900 किमी
B. 315 किमी
C. 600 किमी
D. 250 किमी
Answer: B. 315 किमी

33) वार्षिक चक्रवृधीसह प्रति वर्ष 12% या व्याजदराने 2 वर्षांसाठी रु. 5000 वरील सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधील फरक काय असेल?
A. 17.50 रुपये
B. 36 रुपये
C.45 रुपये
D.72 रुपये
Answer: D.72 रुपये

34) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
A) जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीच्या बैठकांना हजर राहू शकतो.
B) गट विकास अधिकाऱ्यावर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्याचे नियंत्रण असते.
C) पंचायत समितीच्या बैठकींना तहसीलदार शकतो.
D) गट विकास अधिकारी ग्राम पंचायतीच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवतो.
Answer: C) पंचायत समितीच्या बैठकींना तहसीलदार शकतो.

35) जिल्ह्यातील सरपंचाची पदे स्त्रियांसाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीने आरक्षित केली जातात?
A) चिठ्ठ्या टाकून
B) गावांच्या नावांच्या आद्याक्षराप्रमाणे
C) आळीपाळीने (Rotation)
D) जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वेच्छाधिकारानुसार
Answer: C) आळीपाळीने (Rotation)

36) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
A) ते भारतीय प्रशासन सेवेतील उच्चाधिकारी असतात.
B) जिल्हा परिषदेच्या विविध खातेप्रमुखांवर त्यांचे नियंत्रण असते.
C) ते जिल्हा परिषद व शासन यांमधील महत्त्वाचा दुवा होत.
D) ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात.
Answer: D) ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात.

37) ———- हे जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष असतात.
A) जिल्ह्याचे पालकमंत्री
B) जिल्हा परिषद अध्यक्ष
C) मुख्य कार्यकारी अधिकारी
D) जिल्हाधिकारी
Answer: A) जिल्ह्याचे पालकमंत्री

38) प्लेग हा आजार ———– ह्या जिवाणुमुळे होतो.
A. येरसिनियापेस्टीस
B. हिमोफिलस एन्फल्युएन्झा
C. स्ट्रप्टोकॉकफि फालिस
D. व्हिब्रीआ कॉलेरी
Answer: A. येरसिनियापेस्टीस

39) प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत गर्भवती मातेला किती रुपये लाभ दिला जातो?
A. 4000 रुपये
B.5000 रुपये
C. 3000 रुपये
D. 1000 रुपये
Answer: B.5000 रुपये

40) DOTS ही उपचार पद्धती या ———- रुणांकरिता दिली जाते.
A. हिवताप
B. हत्तीरोग
C. कुष्ठरोग
D. क्षयरोग
Answer: D. क्षयरोग


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT