Gram Sevak Practice Paper 04 : महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 04

Maharashtra Zilla Parishad Gram Sevak Practice Paper 04

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत १८,८३९ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार ग्रामसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण ग्रामसेवक पदांसाठी महत्वाचे “कृषी आधारित व पंचायत राज” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

महाराष्ट्र जिल्हा परिषद “ग्रामसेवक” सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 04

1) विविध पिकांच्या किमान किंमतीची शिफारस कोण करते?

A) कृषि मूल्य आयोग

B) केंद्रीय कृषी मंत्रालय

C) राष्ट्रपती

D) पंतप्रधान

Answer: B) केंद्रीय कृषी मंत्रालय

2) महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या ——— रोजी अस्तित्वात आल्या.

A) १२ नोव्हेंबर, १९६१

B) १ मे, १९६१

C) १ मे १९६२

D) १५ ऑगस्ट, १९६१

Answer: C) १ मे १९६२

3) ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्यासाठी उमेदवाराचे किमान वय असणे गरजेचे आहे.

A) १८

B) २१

C) २५

D) ३५

Answer: B) २१

4) जिल्हा परिषदेत प्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडून आलेले कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य किती असतात?

A) ५० व ७५

B) ५२ व ५८

C) ५५ व ६०

D) ५५ व ६५

Answer: A) ५० व ७५

5) बेडूक कोणत्या इंद्रियामार्फत श्वसन करतो?

A) फुफ्फुस

B) त्वचा

C) अ व ब

D) यापैकी नाही

Answer: C) अ व ब

6) ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो.

A) ऑडिओमेट्री

B) क्रोनीमीटर

C) ऑडिओमीटर

D) यापैकी नाही

Answer: C) ऑडिओमीटर

7) माणसाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

A) माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे

B) माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे.

C) माणूस हा शांतताप्रिय प्राणी आहे.

D) सर्व विधाने बरोबर आहेत.

Answer: D) सर्व विधाने बरोबर आहेत.

8) कोणत्या ठिकाणाला खरेदीदारांचा बाजार म्हणून ओळखले जाते?.

पुरवठ्याला मागणीची गरज असते

मागणीपेक्षा अधिक पुरवठा असतो

पैशांचे मूल्य स्थिर राहिते

पैशांचे मूल्य अतिरिक्त असते

Answer:

मागणीपेक्षा अधिक पुरवठा असतो

9) सर्वसाधारण सभेमध्ये काय समाविष्ट असते?

A एकसारखा सहभाग

अनेकजिनसी सहभाग

सामुदायिक सहभाग

सामाजिक सहभाग

Answer: B. अनेकजिनसी सहभाग

10) क्षपण अभिक्रिया होत असतांना कोणते S संयुग तयार होते?

सल्फर ट्राय ऑक्साईड

सल्फेट

हायड्रोजन सल्फाईड

मूलभूत सल्फर

Answer: C. हायड्रोजन सल्फाईड

11) उद्या ते येतील. या वाक्याचा काळ ओळखा

साधाभविष्यकाळ

भूतकाळ

वर्तमानकाळ

चालू भूतकाळ

Answer: A. साधाभविष्यकाळ

12) Choose the option that is the antonym of the highlighted word in the given sentence:

She gave a judicious speech that was appreciated by the audience.

sensible

urbane

polished

senseless

Answer: D. senseless

13) एका संख्येचे 45% हे 105 च्या 35% पेक्षा जास्त असतील तर ती संख्या आहे

1050

B.10.5

C.105

D.2100

Answer A.1050

14) जर GATE चा सांकेतिक शब्द HBUF असा बनवला जात असेल तर DEGREE चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?

A.EFHTFE

B.EEHTFF

CEFHSFF

D.EEHTFE

Answer.

C.EFHSFF

15) 12 जणांच्या एका वर्गाचं सरासरी वय 24 आहे. त्यापैकी 22 आणि 23 वय असलेले दोन विद्यार्थी वर्ग सोडून गेल्यास त्या वर्गाचं सरासरी वय काय असेल?

A.27.5 वर्ष

24.3 वर्ष

22.05 वर्ष

26 वर्ष

Answer:

B.24.3 वर्ष

16)  पायरिला ही कीड मुख्यतः पुढीलपैकी कोणत्या एका पिकावर दिसून येते?

A) ऊस

B) भुईमूग

C) कांदा

D) बाजरी

Answer: A) ऊस

17) पालाश या द्रव्याचे अधिक प्रमाण असणारे रासायनिक खत पुढीलपैकी कोणते?

A) पोटॅशिअम अमोनिअम नायट्रेट

B) सल्फेट ऑफ पोटॅश

C) म्युरेट ऑफ पोटॅश

D) पोटॅशिअम नायट्रेट

Answer: C) म्युरेट ऑफ पोटॅश

18) रताळ्यावरील व्रणांचे कारण हे असते

जीवाणू

बुरशी

एक्टिनोमाइसेट्स

शेवाळ

Answer: C. एक्टिनोमाइसेट्स

19) पुढीलपैकी कोणत्या जनावराच्या दुधात घृतांशाचे (Fats) प्रमाण जास्त आहे?

A) जर्सी संकरित गाय

B) गावठी गाय

C) म्हैस

(D) गीर गाय

Answer: C) म्हैस

20) अझोला हे जैविक खत आहे कारण त्यात आहे

रेजियम

सायनोबॅक्टेरिया

मायक्रोरिझा

कुपित मृदा (ह्यूमस)

Answer: B. सायनोबॅक्टेरिया

21)  ———–  हा जिल्हा परीषदेचा पदसिद्ध सचिव असतो.

A) मुख्य कार्यकारी अधिकारी

B) उपमुख्य कार्यकारी अधिकारी

C) जि. प. उपाध्यक्ष

D) विभागीय आयुक्त

Answer: B) उपमुख्य कार्यकारी अधिकारी

22) ग्रामनिधीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही?

A) इमारत कर

B) यात्रा कर

C) जकात कर

D) स्थानिक पंचायत कर

Answer: C) जकात कर

23) महाराष्ट्र शासनाने गरोदर महिला व नवजात बालक यांच्या सुरक्षिततेसाठी ———- ही योजना सुरू केली.

A) संरक्षित मातृत्व योजना

B) राजीव गांधी बाल सुरक्षा योजना

C) जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम

D) बालमाता सुरक्षा योजना

Answer: C) जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम

24) एच डी ४२०५ म्हणजेच

A) कल्याणसोना

B) सोनालिका

C) मालविका

D) बक्षी

Answer: B) सोनालिका

25) खालीलपैकी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीमेचे घोषवाक्य ओळखा.

A) शांतता

B) शांती व अहिंसा

C) शांततेकडून समृद्धीकडे

D) नको तंटा हवी शांतता

Answer: C) शांततेकडून समृद्धीकडे

26) सनफ्लॉवर (कुसूम) या तेलबियाच्या पिकाचे वानस्पतिक नाव खालीलपैकी कोणते?

A) हेलिएन्थस एनरा

B) कार्थेमस टिक्टोरियस

C) एराकिस हायपोजिया

D) ग्लाईसिन मॅक्स

Answer: A) हेलिएन्थस एनरा

27) झाडांवरून अनावश्यक पाने काढून टाकण्याची पध्दत काय असते?

कळ्या खुडणे

पाने खुडणे

फळे खुडणे

फुले खुडणे

Answer:

पाने खुडणे

28) कोणते फळ एकदा फळ दिल्यानंतर मरते म्हणजेच त्यामध्ये मोनोकार्पिजम असते?

A फणस

पपई

केळी

ऑलिव्ह

Answer: C. केळी

29)  मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?

A) १९५७

B) १९५८

C) १९६१

D) १९६२

Answer: B) १९५८

30) एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला चालना देणारा पहिला कार्यक्रम, एप्रिल १९९९ मध्ये ता सुवर्ण जयंती ग्राम स्व-रोजगार योजनेत विलीन झाला. हा कार्यक्रम ——- या वर्षापासून देशात राबविला जात होता.

A) १९७७-७८

B) १९७८-७९

C) १९७९-८०

D) १९८०-८१

Answer: B) १९७८-७९

31) तूरीचे शास्त्रीय नाव ———- हे आहे.

कजानस कजान

सीसर अरेटीनम

ओरयझा सटायव्हा

झी मेज

Answer: A. कजानस कजान

32) पिकावर सतत आढळून येणारी कीड कोणती,

नियमित कीड

अधूनमधून येणारी कीड

हंगामी कीड

ठराविक प्रदेशात अनियमितपणे येणारी कोठ

Answer: A. नियमित कीड

33) दुधाचा महापूर (Operation Flood) ही योजना भारतात प्रथम केव्हा सुरू झाली?

A) १९६१

B) १९६५

C) १९७१

D) १९७५

Answer: C) १९७१

34) “जिल्हाधिकारी” हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा, अशी शिफारस ——– समितीने केली होती.

A) बलवंतराय मेहता

B) अशोक मेहता

C) बोंगीरवार

D) वसंतराव नाईक

Answer: A) बलवंतराय मेहता

35)  कोणत्या पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त आहे?

A) गहू

(B) मूग

(C) सोयाबीन

D) तांदूळ

Answer: (C) सोयाबीन

36) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समित्यांचे सभापती वा उपसभापती यांच्या विरुद्धचा अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी किती बहुमत आवश्यक असते?

A) एक तृतीयांश

B) दोन-तृतीयांश

C) दोन-चतुर्थांश

D) तीन-चतुर्थांश

Answer: B) दोन-तृतीयांश

37) सामान्य दर वीस हजार लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी पंचायत समितीवर निवडून लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी जिल्हा परिषदेवर निवडून दिला जातो.

A) चाळीस हजार

B) ऐंशी हजार

C) एक लाख

D) एक लाख वीस हजार

Answer: A) चाळीस हजार

38)  सामान्यतः गव्हास पाण्याच्या ——— पाळ्या द्याव्या लागतात.

A) २ ते ३

B) ४ ते ५

C) ७ ते ८

D) ९ ते १०

Answer: A) २ ते ३

39) अॅझोस्पिरीलम हा सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारा ——– आहे.

A) कवक

B) किटाणु

C) जिवाणू

D) विषाणू

Answer: C) जिवाणू

40) ———– हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितिचा पदसिद्ध अध्यक्ष असतात.

A) पालकमंत्री

B) जिल्हा परिषद अध्यक्ष

(c) मुख्य कार्यकारी अधिकारी

D) जिल्ह्यातील खासदार

Answer: B) जिल्हा परिषद अध्यक्ष


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT