पोलीस भरती सामान्य ज्ञान टेस्ट सिरीज 01 – General Knowledge Practice Paper 01

मराठी सामान्य ज्ञान सराव पेपर 1 | General Knowledge Practice Paper 1

Marathi General Knowledge Paper 1: मराठी सामान्य ज्ञान टेस्ट सीरीज 1 for Police Bharti, Talathi Bharti, Arogya Vivhag Bharti and Zilla Parishad Bharti Exam. Mentioned Question Answers will be helpful for aspirants preparing for Maharashtra Bharti Exam.

पोलीस भरती सामान्य ज्ञान टेस्ट सिरीज

1)रेफ्रिजरेटर” चा शोध कोणी लावला?

1) टेलर व यंग

2) पार्किन्स

3) सिकोकी

4) कोल्ट

उत्तर:2) पार्किन्स

 

2). “Pakke Paga” महोत्सव कोणत्या राज्याशी संबंधीत आहे?

1) आंध्रप्रदेश

2) नागालँड

3) मिझोराम

4) अरुणाचल प्रदेश

उत्तर:4) अरुणाचल प्रदेश

 

3) अवरक्त किरणांचा स्त्रोत आहे.

1) मिट्टी तेल

2) विद्युत बल्ब

3) जर्मस्ट ग्लोवर

4) प्रतिदिप्त नलिका

उत्तर:3) जर्मस्ट ग्लोवर

 

4) खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी‘ (Plastic Money) म्हणुन केला जातो?

1) ट्रम्प कार्ड

2) क्रेडिट कार्ड

3) पॅन कार्ड

4) चलनी नोट

उत्तर: 2) क्रेडिट कार्ड

 

5) व्हॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे?

1) स्पिरीज ऑफ लॉज

2) कॅन्डीड

3) एमील

4) यापैकी एकही नाही

उत्तर:2) कॅन्डीड

 

6) विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा विलयबिंदू कसा असतो?

1) कमी असतो

2) अतिउच्च असतो

3) मध्यम असतो

4) यापैकी एकही नाही

उत्तर:2) अतिउच्च असतो

 

7) बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे?

1) वर्धमान महावीर

2) भगवान बुध्द

३)लोकमान्य टिळक

4) यापैकी एकही नाही

उत्तर:2) भगवान बुध्द

 

8) भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे?

1) गुजरात

2) अंदमान निकोबार

3) महाराष्ट्र

4) अरुणाचल प्रदेश

उत्तर:2) अंदमान निकोबार

 

9) बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली?

1) गो. ग. आगरकर

2) गो. कृ. गोखले

3) नाना जगन्नाथ शंकरशेठ

4) वि. दा. सावरकर

उत्तर:3) नाना जगन्नाथ शंकरशेठ

 

10) D.N.A. (डी.एन.ए.) म्हणजे काय?

1) Deoxyriboes Nucleic Acid (डीऑक्झीरायबोस न्युक्लीक अॅसीड)

2) DetoxyNuclioAlkari (डीटॉक्सी न्युक्लीओ अल्करी)

3). Detoxification nucleo Amino Acid (डीटॉक्सीफिकेशन न्युक्लीओ अॅसीड)

4) यापैकी नाही.

उत्तर:1) Deoxyriboes Nucleic Acid (डीऑक्झीरायबोस न्युक्लीक अॅसीड)

 

11) डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे?

1) पुणे

2) नाशिक

3) औरंगाबाद

4) नागपूर

उत्तर: 4) नागपूर

 

12) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चे मुख्यालय कोठे स्थित आहे?

1) पैरिस, फ्रान्स

2) वॉशिंग्टन डी.सी. अमेरिका

3) न्युयॉर्क

4) लंडन

उत्तर:2) वॉशिंग्टन डी.सी. अमेरिका

 

13) स्त्रीयांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला?

1) भारत

2) न्यूझीलंड

3) अमेरिका

4) इंग्लंड

उत्तर: 2) न्यूझीलंड

 

14) कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे?

1) डीएनए

2) आरएनए

3) आरबीसी

4) प्लेटलेट

उत्तर: 2) आरएनए

 

15) खालीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार नाही?

1) एचआयव्ही

2) कोव्हीड-19

3) डेंग्यू

4) मलेरिया

उत्तर:4) मलेरिया

 

16) झिरो माईल कोठे आहे?

1) नागपूर

2) भोपाळ

3) दिल्ली

4) मुंबई

उत्तर: 1) नागपूर

 

17)बारोमास या कादंबरीचे लेखक कोण?

1) वि.वा. शिरवाडकर

2) डॉ. सदानंद देशमुख

3) बहिणाबाई चौधरी

4) स्त्रीलिंग

उत्तर:2) डॉ. सदानंद देशमुख

 

18)भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

1) श्री. अमित शहा

2) श्री. नरेंद्र मोदी

3) सौ. निर्मला सीतारामन

4.) श्री. राजनाथ सिंग

उत्तर:4) श्री. राजनाथ सिंग

 

19)डेंग्यू हा आजार खालीलपैकी कोणत्या डासांच्या दंशामुळे होतो?

1) एडीस इजिप्ती

2) अॅनाफिलस

3) क्युलेक्स

4) डेंगाप्लो

उत्तर:1) एडीस इजिप्ती

 

20)खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे?

1) महात्मा फुले-सत्यशोधक समाज

2) स्वामी विवेकानंद – ब्राम्हो समाज

3) राजा राममोहन रॉय-संघ संस्कारां समाज

4) विरेशलिंगम पंतलु-रामकृष्णमिशन

उत्तर:1) महात्मा फुले-सत्यशोधक समाज

 

21)पुण्यातील आगाखान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे?

1) कमला नेहरू

2) कस्तुरबा गांधी

3) सरोजनी नायडू

4) फातीमा शेख

उत्तर:2) कस्तुरबा गांधी

 

22)अर्जुन एमके 1 हा रणगाडा कोणी निर्माण केला?

1) ISRO

2) DRDO

3) IITM

4) IISER

उत्तर: 2) DRDO

 

23) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

1) बिहार

2) आसाम

3) पश्चिम बंगाल

4) उत्तरप्रदेश

उत्तर:2) आसाम

 

24) प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो?

1) ऑक्सिजन

2) कार्बन डायऑक्साइड

3) प्रकाश

4) उर्जा

उत्तर:1) ऑक्सिजन

 

25) मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे?

1) दर्पण

2) ज्ञानप्रकाश

3) दिग्दर्शन

4) शतपत्रे

उत्तर:1) दर्पण


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT