Important and Famous Books and Authors for Competitive Exams: स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके आणि लेखकांची यादी

List of books and authors for competitive exam: स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके आणि लेखकांची यादी

General awareness or general knowledge section is an important part of any competitive exam. It is scoring and less time consuming of all sections for which candidates should focus on this part. Candidates must prepare their general knowledge section well to feel confident before their any level competitive exam. It comes in the static gk section which students can prepare by studying for short time. They just need to make their notes updated with recent news. They should include information from current affairs section too.

Books and authors section is quite easy and comprehensive part of general awareness. Candidates must read about the updated list of all authors and their books before their competitive exam. They can find out two to three questions in their exam from this section only. So, they should focus on this part like all other sections of static GK.

Talathi, ZP, Police Bharti is one of the important recruitment in Maharashtra government. Candidates must study about the list of books written by Marathi writers. Their general awareness will be evaluated in this exam so they must gain an overall knowledge about their state. Apart from Maharashtra they should study books and authors of all national and international writers. If candidates focus on their preparation sincerely then they can crack the written exam of Talathi, ZP, MAHA Police Bharti recruitment. Being Maharashtra government recruitment exam, candidates must study know about all books and authors from Maharashtra. They will get the updated list from this article. So, they do not need to worry about searching other sources of downloading this topic.

(1) अरुणा ढेरे → पावसानंतरच ऊन

(2) अण्णासाहेब किर्लोस्कर → संगीत सौभद्र, शांकरदिग्जय, रामराज्यवियोग

(3) अरुणा ढेरे → देता यावे, माझ्या मित्रा

(4) अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कारप्राप्त कादंबरी → फकिरा

(5) आनंद यादव → झोंबी, नांगरणी

(6) आत्माराम रावजी देशपांडे → अनिल’

(7) कुसुमाग्रज → मराठी माती, हिमरेषा, जीवनलहरी, वादळदल, मुक्तायन, मैबदूत इ.

(8) कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) → थांब सहेली इ, विशाखा, किनारा.

(9) केशवकुमार → प्र. के. अत्रे → झेंडूची फुले, गीतगंगा.

(10) कुसुमाग्रज → वि. वा. शिरवाडकर → प्रेम, कणा, जीवनलहरी

(11)  केशवसुत → कृष्णाजी केशव दामले  → तुतारी, आम्ही कोण?

(12) कोलकाता भाषा साहित्य पुरस्कारविजेती कादंबरी → पडघवली

(13) काव्यफुले या कवितासंग्रहाच्या लेखका → सावित्रीबाई फुले

(14) काशिनाथ हरी मोडक → माधवानुज

(15) कृष्णाजी केशव दामले → केशवसुत

(16) इंदिरा संत → कदली, चैतू, सहवास, श्यामली,

(17)  इंदिरा संत → कदली, चैतू, सहवास, श्यामली,

(18) शाहीर राम जोशी → शाहिरांचा शाहीर

(19) शांता शेळके → वर्षा, गोंदण, कळ्यांचे दिवस, तोच चंद्रमा, अनोळख, टिप टिप चांदणे इ.

(20) शंकर काशिनाथ गर्गे → दिवाकर  

(21) श्यामची आई चित्रपटाचे निर्माते → आचार्य अत्रे

(22) नारायण मुरलीधर गुप्ते → श्री

(23) नारायण सूर्याजीपंत ठोसर → रामदास

(24) ना. वा. केळकर → मुलाफुलांचे कवी

(25)  ना. धों. महानोर → रानकवी

(26) ना. सी. फडके → अटकेपार, अखेरचे बंड इ.

(27) न. चिं. केळकर → साहित्यसम्राट

(28) वि. स. खांडेकर → अमृतवेल, ययाती, अश्रू इ.

(29) वि. स. खांडेकर → कादंबरी, वनदेवता, कलिका, सुवर्णकण इ.

(30) विजया वाड → दुसरी बाजू, त्या होत्या म्हणून.

(31) विरामचिन्हाचा मराठीत सर्वप्रथम वापर करण्याची पद्धत यांनी सुरू केली. → मेजर कॅन्डी

(32) वि. वा. शिरवाडकर → कुसुमाग्रज

(33) विनायक जनार्दन करंदीकर → विनायक

(34) विष्णुशास्त्री चिपळूणकर → मराठी भाषेचे शिवाजी

(35) विशाखा या काव्याचे लेखक शिरवाडकर) → कुसुमाग्रज (वि. वा

(36) भारतीय संस्कृती कोशाचे संपादक → पंडित महादेव शास्त्री जोशी

(37) मंगेश पाडगावकर  → गझल, पक्षी, सण्याम, उत्सव इ, धारानृत्य, जिप्सी, विदूषक.    

(38) मराठीचे पाणिनी → दादोबा पाडुरंग तर्खडकर

(39) मराठीतील पहिले मुद्रित व्याकरण → महाराष्ट्र भाषेचे व्याकरण (गंगाधर शास्त्री फडके यांचे)

(40) मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी → मोचनगड (गुंजीकर यांची)

(41) मराठीतील पहिली सामाजिककादंबरी → यमुनापर्यटन → बाबापद्मनजी

(42) मराठीतील भाषांतरित स्वरूपाची पहिली कादंबरी (यात्रि क्रमण) → हरीकिशनजी

(43) मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार → साळुबाई तांबेकर

(44)  मराठीतील पहिले नियतकालिक मदर्पणपचे संपादक → बाळशास्त्री जांभेकर

(45) माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक → महात्मा गांधी

(46) मोरोपंत रामचंद्र पराडकर → मोरोपंत

(47) माधव त्र्यंबक पटवर्धन → माधव ज्युलियन

(48) मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी व्यक्ती → वि. खांडेकर (ययाती)

(49) रणजित देसाई → बया दार उघड, श्रीमानयोगी, स्वामी इ.

(50) रा. रं. बोराडे → पेरणी, पाचोळा, चारापाणी, हेलकावे इ.

(51) र. ना. धामणस्कर → प्राक्तनाचे संदर्भ

(52) राम गणेश गडकरी → गोविंदाग्रज बाळकराम

(53) रघुनाथ चंदावरकर → रघुनाथ पंडित

(54)  राम गणेश गडकरी  → एकच प्याला, वेड्यांचा बाजार, प्रेमसंन्यास इ.

(55) यशवंत दिनकर पेंढारकर → यशवंत

(56) या मराठी संताचे अभंग शिख धर्मग्रंथात आढळतात. → नामदेव सत

(57) यशवंत दिनकर पेंढारकर → महाराष्ट्र कवी  

(58) संत सोयराबाई → पहिली दलित संत कवयित्री

(59) स्वावलंबी शिक्षण हे या शिक्षणसंस्थेचे ध्येय आहे. → रयत शिक्षण संस्था

(60) सौदागर नागनाथ गोरे → छोटे गंधर्व   

(61) संजीवनी बोकील → वरदान, का?, लोपामुद्रा

(62) गोविंदाग्रज → राम गणेश गडकरी → बाळैजयंती, एखाद्याचे नशीब

(63) ग्रामगीतेचे लेखक → संत तुकडोजी महाराज

(64) गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक → महात्मा फुले

(65) ग. त्र्यं. माडखोलकर → राजकीय कादंबरीकार

(66) गोपाळ हरी देशमुख → लोकहितवादी  

(67) प्रसिद्ध संत कवी सोपानदेव यांचे समाधीस्थळ → सोमेश्वर

(68)  पु. ल. देशपांडे → अंमलदार, भाग्यवान इ, सुंदर मी होणार. 

(69) प्रल्हाद केशव अत्रे → केशवकुमार

(70) दत्तात्रय कोंडो घाटे → दत्त

(71) दिनकर गंगाधर केळकर → अज्ञातवासी

(72) दुर्गा भागवत → कथासरितासागर

(73) दादोबा पांडुरंग तर्खडकर → मराठी भाषेचे पाणिनी

(74) त्र्यंबक बापूजी ठोंबरे → बालकवी

(75) चिंतामण त्र्यंबक खानोलकर  → आरती प्रभू

FAQs:

  1. In which section books and authors come in competitive exam?

Answer. Books and authors come in general awareness or general knowledge section for any competitive exam.

  1. Which government conducts Talathi Bharti exam?

Answer. Maharashtra government conducts the written exam for Talathi Bharti exam.

 


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT