MCQ Questions and Answers on “Major Irrigation Projects in Maharashtra” For Various Competitive Exams : विविध स्पर्धा परीक्षांसाठी “महाराष्ट्रातील प्रमुख नदी प्रकल्प” वरील MCQ प्रश्न आणि उत्तरे

MCQ Questions and Answers on "Krishna River" For Various Competitive Exams: विविध स्पर्धा परीक्षांसाठी "कृष्णा नदी" वर MCQ प्रश्न आणि उत्तरे

MCQ Questions and Answers on “Major Irrigation Projects in Maharashtra” For Various Competitive Exams

“Major Irrigation Projects”, an important role in all government, bank and other similar competitive exams. So, knowing the facts about Irrigation Projects in India is very important for primary to high school students and also candidates preparing for competitive exams.

Here, we have collected the most important questions on Major Irrigation Projects in Maharashtra with clear Answers. Practice these MCQ Questions and Answers and score well in competitive exams.

Today we Deal with MCQ Questions and Answers on “Major Irrigation Projects in Maharashtra”

(Q1) खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाचे नाव नाथसागर आहे ?
(A) भंडारदरा
(B) नाथसंगम
(C) जायकवाडी
(D) उजनी
Ans-(C) जायकवाडी

(Q2) बाळासाहेब ठाकरे हे कोणत्या जलाशय प्रकल्पाचे नाव आहे?
(A) मध्य वैतरणा
(B) दूधगंगा
(C) कोयना
(D) पानशेत
Ans-(A) मध्य वैतरणा

(Q3) उजनी जलाशयाचे नाव खालीलपैकी कोणते आहे ?
(A) शिवसागर
(B) नाथ सागर
(C) आनंद सागर
(D) यशवंत सागर
Ans-(D) यशवंत सागर

(Q4) विल्सन डॅम हे कोणत्या जलाशय प्रकल्पाचे नाव आहे?
(A) भंडारदरा
(B) उजनी
(C) येलदरी
(D) कोयना
Ans-(A) भंडारदरा

(Q5) गोसीखुर्द धरणाचे खालीलपैकी कोणते नाव आहे ?
(A) यशवंत सागर
(B) नाथ सागर
(C) शिवसागर
(D) इंदिरा सागर
Ans-(D) इंदिरा सागर

(Q6) महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला शिवाजीसागर हे नाव देण्यात आले आहे?
(A) उजनी
(B) जायकवाडी
(C) कोयना
(D) सिद्धेश्वर
Ans-(C) कोयना

(Q7) मोडक सागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे?
(A) विष्णुपुरी
(B) मनार
(C) वैतरणा
(D) गोसीखुर्द
Ans-(C) वैतरणा

(Q8) वरसगाव या धरणाला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?
(A) वीर बाजी पासलकर
(B) वीर तानाजी
(C) वीर भगतसिंग
(D) वीर बाजीराव
Ans-(A) वीर बाजी पासलकर

(Q9) लक्ष्मी सागर हे नाव कोणत्या जलाशयाला देण्यात आले आहे ?
(A) एकबूर्जी
(B) येलदरी
(C) सिद्धेश्वर
(D) राधानगरी
Ans-(D) राधानगरी

(Q10) खालीलपैकी कोणते नाव दूधगंगा धरणाला देण्यात आले आहे ?
(A) तानाजी सागर
(B) शिवसागर
(C) शाहू सागर
(D) शंभू सागर
Ans-(C) शाहू सागर

(Q11) खालीलपैकी शहाजी सागर हे नाव कोणत्या धरणाला देण्यात आले आहे?
(A) माणिकडोह
(B) मोडकसागर
(C) जिगावप्रकल्प
(D) तोतलाडोह
Ans-(A) माणिकडोह

(Q12) तानाजी सागर हे कोणत्या धरणाला नाव देण्यात आले आहे?
(A) जिगावप्रकल्प
(B) मोडकसागर
(C) तोतलाडोह
(D) पानशेत
Ans-(D) पानशेत

(Q13) खालीलपैकी कोणते नाव भाटघर या धरणाला देण्यात आले आहे ?
(A) ताराबाई भोसले
(B) तानाजी मालुसरे
(C) येसाजी कंक
(D) बाजीप्रभू देशपांडे
Ans-(C) येसाजी कंक

(Q14) शंकर सागर हे नाव कोणत्या धरणाला देण्यात आले आहे?
(A) विष्णुपुरी
(B) मनार प्रकल्प
(C) जिगाव प्रकल्प
(D) जायकवाडी
Ans-(A) विष्णुपुरी

(Q15) खालीलपैकी कोणत्या धरणाला वसंत सागर हे नाव देण्यात आले आहे?
(A) चांदोली धरण
(B) एकबुर्जी धरण
(C) वैतरणा
(D) नाथ सागर
Ans-(A) चांदोली धरण

(Q16) तोतलाडोह या प्रकल्पाला काय नाव देण्यात आले आहे ?
(A) हंबीरराव सागर
(B) मेघदूत सागर
(C) तानाजी सागर
(D) आनंद सागर
Ans-(B) मेघदूत सागर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT