DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 14 : अधिपरिचारिका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 14

DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 14

नुकतेच संचालनाय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई (DMER MUMBAI) मध्ये ५१८२ पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये विविध पदांची या पदांची भरती होणार आहे. यामध्ये अधिपारीचीका या पदांची ३७००रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार अधिपरिचारिका (STAFF NURSE) सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण अधिपरिचारिका (STAFF NURSE) पदांसाठी महत्वाचे “मराठी, सामान्य ज्ञान ,गणित व बुद्धिमत्ता व विज्ञान संबंधित” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

अधिपरिचारिका (STAFF NURSE) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 14

विभाग-१ मराठी

1) प्रयोजक क्रियापद असलेले वाक्य शोधा.
(१) त्याला दोन मैल चालवते.
(२) त्याने पहिले,त्याने जिंकले.
(३) आईने बाळाला निजविले.
(४) टी अजून आला नाही.
उत्तर: (३) आईने बाळाला निजविले.

2) वाक्याचा काळ ओळखा.
तो नेहमीच उशिरा येतो.
(१) साधा वर्तमान काळ
(२) रिती वर्तमान काळ
(३) अपूर्ण वर्तमान काळ
(४) पूर्ण वर्तमान काळ
उत्तर: (२) रिती वर्तमान काळ

3) “टपटप” कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे?
(१) स्थितीदर्शक
(२) गतिदर्शक
(३) प्रकारदर्शक
(४) अनुकरणदर्शक
उत्तर: (४) अनुकरणदर्शक

4) “रमाबाईस” या शब्दाची विभक्ती ओळखा.
(१) तृतीया
(२) चतुर्थी
(३) द्वितीया
(४) सप्तमी
उत्तर: (२) चतुर्थी

5) “गायरान” शब्दाचे लिंग ——- आहे.
(१) पुल्लिंग
(२) स्त्रीलिंग
(३) नपुसकलिंग
(४) वरीलपैकी नाही
उत्तर: (४) वरीलपैकी नाही

6) रक्तचंदन” या शब्दातील समास प्रकार ओळखा?
(१) इतरेतर द्वंद
(२) कर्मधारय
(३) अव्ययीभाव
(४) यापैकी नाही
उत्तर: (२) कर्मधारय

7) माणूस आशेवर जगत असतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
(१) अकर्मक कर्तरी
(२) सकर्मक कर्तरी
(३) भावे
(४) कर्मणी
उत्तर: (२) सकर्मक कर्तरी

8) वाकप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
डोळे निवणे.
(१) मत्सर वाटणे
(२) थक्क होणे
(३) पाहून तृप्त होणे
(४) झोप लागणे
उत्तर: (३) पाहून तृप्त होणे

9) दुसर्याच्या मनातील विचार जाणणारा ——-
(१) मनमिळाऊ
(२) मनकवडा
(३) मनमौजी
(४) मनमोहन
उत्तर: (२) मनकवडा

10) “अनिल” शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
(१) समीरण
(२) वरूण
(३) मत्स्य
(४) मंडूक
उत्तर: (१) समीरण

विभाग-२ इंग्रजी

11) Choose the word nrarest in meaning to the given word.
Hygienic
1) Clean
2) Germ free
3) Ofhigh society
4) Good looking
उत्तर: 2) Germ free

12) choose the appropriate word having meaning opposite to given word.
Resist
1) Assist
2) Insist
3) Welcome
4) Fight
उत्तर: 3)Welcome

13) Ashok has known by his hard work and conduct that he a special award.
1) Wants
2) Likes
3) Deserves
4) Needs
उत्तर: 3) Deserves

14) Fools rush in where wise men…….
1) Walk slowly
2) Jump
3) Fear to tread
4) Think to walk
उत्तर: 3) Fear to tread

15) Every one of us should endeavour to…….. The miseries of the poor.
1) Increase
2) Suppress
3) Mitigate
4) Look at
उत्तर: 3) Mitigate

16) Choose the correct word having meaning opposite to key word.
Illusion
1) Reality
2) Truth
3) Vision
4) Collusion
उत्तर: 1) Reality

17) Any activity which is prejudicial……. Law and order is punishable.
1) For
2) To
3) From
4) On
उत्तर: 2) To

18) One who is citizen of the world is.
1) Cannibal
2) Teetotaller
3) Cosmopolitan
4) Obsolete
उत्तर: 3) cosmopolitan

19) He is tall….. His age.
1) at age.
2) of
3) for
4) on
उत्तर: 2) of

20) Amit Complained to Principal…. His call fellow who had abused him.
1) of
2) against
3) for
4) about
उत्तर: 1) of

विभाग-३ गणित

21) मांडी: गुडघा: : ? : कोपर
(१) हात
(२) मनगट
(३) दंड
(४) पंजा
उत्तर: (३) दंड

22) २:२७: : ३ : ?
(१) ८१
(२) ६४
(३) १६
(४) २५
उत्तर: (२) ६४

23) गणेशचा रांगेत पंचविसावा क्रमांक असून त्याच्या अलीकडे महेश व पलीकडे योगेश असे उभे आहेत. महेश रांगेच्या मध्यभागी आहे टर रांगेत एकूण किती मुले आहेत?
(१) ४६
(२) ४७
(३) ४८
(४) ४९
उत्तर: (२) ४७

24) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
४,९,२५,४९,१२१,?
(१) २२५
(२) १९६
(३) १४४
(४) १६९
उत्तर: (१) २२५

25) मालिका पूर्ण करण्यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
१२१२-१२-१-१२२१-११-२१२
(१) २,१,२,१
(२) २,२,१,२
(३) २,१,१,२
(४) २,१,२,२
उत्तर: (४) २,१,२,२

26) चरणकमल हा शब्द “लामकाणराच” असा लिहितात, तर “धवलकमल” हा शब्द कसा लिहाल?
(१) लवाधलामका
(२) लामकालवाध
(३) कामलाधवाल
(४) लमाकलावध
उत्तर: (२) लामकालवाध

27) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
२२२ (२३) १७६
१५८ (?) १३०
(१) १८
(२) ८०
(३) २६
(४) १४
उत्तर: (४) १४

28) एका त्रिकोणाची कोनांची मापे ४:३:२ या समप्रमाणात असतील टर सर्वात मोठा कोणाचे माप किती?
(१) ६००
(२) ८००
(३) ७००
(४) ५००
उत्तर: (२) ८००

29) ५ मीटर लांब व ३ मीटर रुंद अशा खोलीच्या जमिनीवर २५ बाय २५ सेमी मापाच्या किती फरश्या बसतील?
(१) ४७५
(२) ११५
(३) २४०
(४) १८५
उत्तर: (३) २४०

30) जर बैलगाडीला जहाज म्हटले,जहाजाला विमान म्हणले,विमानाला ट्रक म्हणले,ट्रकला कर म्हटले,कारला बैलगाडी म्हटले, तर आकाशात काय उडणार?
(१) विमान
(२) ट्रक
(३) कर
(४) बैलगाडी
उत्तर: (२) ट्रक

विभाग-४ सामान्य विज्ञान व सामान्य ज्ञान

31)अतिउष्ण व अतिप्रकाश यांना खूप संवेदनशील असणारी लस.
1) बी.सी.जी व गोवर
2) डीटीपी व हिपॅटायटीस
3) डीपीटी व डीटी
4) दोन्ही बी व सी
उत्तर: 1) बी.सी.जी व गोवर

32)14 कापडी खिसे असलेली ट्रैकिंग पिशवी 12 खिसे 12 महिने दर्शवितात तर 14 वा खिसा दर्शवितो.
1) सोडून गेलेले विद्यार्थी
2) मृत पावलेले लाभार्थी
3) लसीकरण अपूर्ण झालेले लाभार्थी
4) लसीकरण पूर्ण झालेले लाभार्थी
उत्तर: 4) लसीकरण पूर्ण झालेले लाभार्थी

33) AFP तीव्र अर्धांगवायू (पोलिओ) ची सुरुवात झाल्यावर किती दिवसात आरोग्य कार्यकर्त्याने 24 तासांच्या अंतराने विष्ठेचे (स्टूल्स) दोन नमुने गोळा करावेत.
1) 12 दिवस
2) 14 दिवस
3) 18 दिवस
4) 7 दिवस
उत्तर: 2) 14 दिवस

34) शरीर पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो?
1) मधुमेह
2) नायटा
3) कुष्ठरोग
4) कर्करोग
उत्तर: 4) कर्करोग

35) दूरदृष्टीता असणाऱ्या व्यक्तीने कोणते भिंग वापरायला हवे?
1) बहिर्वक्र
2) सपाट
3) अंतवर्क
4) कोणतेही
उत्तर: 1) बहिर्वक्र

36) मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोणत्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केले?
1) डिओडोद श्वान
2) रोनॉल्ड रॉस
3) बेनडेर
4) लुई पाश्चर
उत्तर: 2 ) रोनॉल्ड रॉस

37) डॉ. साल्क यांनी कोणत्या साली पोलिओ प्रतिबंधक लस शोधली ?
1) 1955
2) 1965
3) 1975
4) 1985
उत्तर: 1) 1955

38) मानवी शरीरातील रक्ताचे वजन शरीराच्या…… टक्के असते?
1) 12 टक्के
2) 9 टक्के
3) 1 टक्के
4) 7 टक्के
उत्तर: 2) 9 टक्के

39) कोणत्या फळामध्ये क जिवनसत्व असते?
1) लिंबू
2) अंबा
3) पेरु
4) सर्व
उत्तर: 4) सर्व

40) कोणत्या किटकापासून हत्तीरोगाचा प्रसार होतो?
1) डास
2) गोचीड
3) वसई
4) यापैकी नाही
उत्तर: 1) डास


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT