DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 02 : अधिपरिचारिका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०२

DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 02

नुकतेच संचालनाय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई (DMER, MUMBAI) मध्ये ५१८२ पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये विविध पदांची या पदांची भरती होणार आहे. यामध्ये अधिपारीचीका या पदांची ३७००रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार अधिपरिचारिका (STAFF NURSE) सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण अधिपरिचारिका (STAFF NURSE) पदांसाठी महत्वाचे “मराठी, सामान्य ज्ञान ,गणित व बुद्धिमत्ता व विज्ञान संबंधित” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

अधिपरिचारिका (STAFF NURSE) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०२

विभाग-१ मराठी

1) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.
A. सोहमचा आनंद दिव्यगुणित झाला.
B. उगाच तिरास्कार करू नये.
C. तो स्वायलंबी होता.
D. त्याने अत्युच्च शिखर गाठले.
Answer: D. त्याने अत्युच्च शिखर गाठले.

2) ‘अनुरक्ती’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
A. जिव्हाळा
B. स्नेह
C. संताप
D. पाठिंबा
Answer: C. संताप

3) वळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो ।
त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो ||
वरील ओळींत …….. हा अलंकार वापरला गेला आहे.
A. अर्थान्तरन्यास
B. उत्प्रेक्षा
C. व्यतिरेक
D. भ्रांतिमान
Answer: C. व्यतिरेक

4) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
कावळा बसायला अन ——— तुटायला.
A. घरटी
B. छप्पर
C. काठी
D. फांदी
Answer: D. फांदी

5) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
जगाचे नियंत्रण करणारा
A. जगनिवारक
B. जगन्नियंता
C. जगन्नाथ
D. जीवनकर्ता
Answer: B. जगन्नियंता

6) ‘तरु’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A. तलाव
B. वृक्ष
C. ओढा
D. झरा
Answer: B. वृक्ष

7) खाली दिलेल्या वाक्यांपैकी केवळ एका वाक्यामध्ये पूर्ण भूतकाळ आहे ते वाक्य कोणते?
A. रावन वनात गेला होता.
B. तो दररोज पुस्तके वाचत होता.
C. आई मंदिरात जात होती.
D. मुले नियमित शाळेत जात होती.
Answer: A. रावन वनात गेला होता.

8) खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोड़ी ओळखा

A. व्याघ्र = सिंह
B. खान = मर्कट
C. मत्स्य = वराह
D. गाय = धेनू
Answer: D. गाय = धेनू

9) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.
नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात देवाच्या मूर्तीची ———– करण्यात येते.
A. प्रतिष्ठापना
B. प्रतिषिद्ध
C. प्रतिक्षिप्त
D. प्रतिपूर्ती
Answer: A. प्रतिष्ठापना

10) खसखस पिकणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
A. नारळातील खोबरे सुकल्यावर नारळ किसणे
B. खसखशीचे पीक पिकणे
C. डोक्यावरचे केस पांढरे होणे
D. मोठमोठ्याने हसणे
Answer: D. मोठमोठ्याने हसणे

विभाग-२ इंग्रजी

11) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:
I didn’t come here today to jeer, want to give advice.
A. To cheer someone
B. To ridicule or sneer at someone
C. To applause someone
D. To be disappointed with someone or something
Answer: B. To ridicule or sneer at someone

12) Find the meaning of the highlighted word in the sentence:
He spent his life in pointless drudgery
A. Fun
B. Menial work
C. Entertainment
D. Party
Answer: B. Menial work

13) Identify the figure of speech in the following sentence:
Oh sun, how you scorch us with your rays.
A. Personification
B. Apostrophe
C. Hyperbole
D. Metaphor
Answer: B. Apostrophe

14) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:
The local people tried to segregate the two lovers
A. To unite someone
B. To physically separate someone from others
C. To link someone to something
D. To explain their point of view
Answer: B. To physically separate someone from others

15) Find the word opposite in meaning to the word: Harsh
A. Sharp
B. Rigid
C. Cheerful
D. Coarse
Answer: C. Cheerful

16) Pick the Synonym for the word:
Covert
A. Secretive
B. Visible
C. Exposed
D. Obvious
Answer: A. Secretive

17) Pick the right antonym for the word: Apathy
A. Compassion
B. Numbness
C. Dirty
D. Rarity
Answer: A. Compassion

18) Pick the right idiom which fits into the sentence:
Let us ———— and live in peace
A. Call in question
B. Cut a sorry figure
C. Bury the hatchet
D. Eat our words
Answer: C. Bury the hatchet

19) Convert the simple sentence to a complex sentence:
Let us hope for better times
A. Will the time get better?
B. Let us to hope that times will get better
C. Let us hope that better times will come
D. We were awaiting better time
Answer: C. Let us hope that better times will come

20) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:
He described the deception as a hoax.
A. Resorting to fraud or trickery
B. Being honest about something
C. Brave act
D. Joyful state
Answer: A. Resorting to fraud or trickery

विभाग-३ गणित
21) 4.50 +3.25 +4.35-(4.50 +3.25-5.35) =
A. 8.05
B. 9.7
C. 9.55
D. 7.45
Answer: B.9.7

22) जर FARKLEBERRY हा शब्द DUNOHEHUUB असेल, तर PINEAPPLE हा शब्द असेल.
A.SLOHDOHSS
B.SLQHDSSOH
C.SLHQDSSOH
D.SKHQDSSOH
Answer: B.SLOHDSSOH

23) जर ARTICHOKE हा शब्द TRAHCIOKE असेल, तर BUZZWORDS हा शब्द असेल.
A. ZZUBWORDS
B. ZUBOWZRDS
C. BUWORDSZZ
D.WORDSZZUB
Answer: B.ZUBOWZRDS

24) 2.25 +5.25 +3.5-(4.5-2.75-2.25) =
A. 11.5
B.12.65
C. 10.75
D.10.15
Answer: A. 11.5

25) X चे दक्षिण दिशेला तोंड आहे. तो 45 अंश डावीकडे वळतो. मग तो 75 अंश उजवीकडे वळतो. मंग तो 180 अंश वळतो. मग तो 15 अश उजवीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
A. दक्षिण
B. उत्तर
C. पश्चिम
D. पूर्व
Answer: B. उत्तर

26) मालिकेतील रिकामी जागा भरा:
O, —, R, U, Y, D, J
A.Q
B.P
C.T
D.U
Answer: B.P

27) एक माणूस त्याच्या घरापासून दक्षिण दिशेने 10.5 कि.मी. चालतो. मग ती डावीकडे वळतो आणि 5 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 7 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 3 कि.मी. चालतो.
मग तो डावीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो.
मग तो डावीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. तो त्याच्या घरापासून किती दूर आहे?
A.2.5 कि.मी.
B.3.5 कि.मी.
C.1.5 कि.मी.
D.3 कि.मी.
Answer: B.3.5 कि.मी.

28) 16/20+12.5-5/40=?
A.11.975
B.11.55
C.13.175
D.12.225
Answer: C.13.175

29) 10/40 +0.75-5/40=?
A.0.875
B.1.425
C. 2.1
D. 2.9
Answer: A.0.875

30) 5.30 +6.25 +7.75-(5.50-8.75 2.25) =
A. 18.3
B.18.65
C. 20.3
D.18.15
Answer: C. 20.3

विभाग-४ सामान्य विज्ञान व सामान्य ज्ञान

31) माणसाच्या शरीरामध्ये किती टक्के पाणी असते?
A. 45
B. 55
C. 65
D. 75
ANSWER: C. 65

32) जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो?
A. 11 जुलै
B. 10 एप्रिल
C.7 एप्रिल
D. 7 मार्च
ANSWER: C.7 एप्रिल

33) कायमस्वरूपी कुटुंब नियोजन पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो?
A. तांबी
B. पुरुष नसबंदी
C. गर्भनिरोधक गोळ्या
D. निरोध
ANSWER: B. पुरुष नसबंदी

34) विषाणूपासून होणारा डेंगू हा आजार कोणत्या प्रकारच्या डासांपासून प्रसारीत होतो?
A. अॅनोफिलस
B. एडीस इजिप्ती
C. क्युलेक्स
D. वरीलपैकी नाही
ANSWER: B. एडीस इजिप्ती

35) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणती आरोग्य संस्था सर्वात खालच्या स्तरावर असते?
A. वैद्यकीय महाविद्यालय
B. प्राथमिक आरोग्य विद्यालय
C. रुग्णालय
D. उपकेंद्र
ANSWER: D. उपकेंद्र

36) खालीलपैकी कोणते चांगले कोलेस्टेरॉल आहे?
A. कायलोमाईक्रॉन
B. व्ही एल डी एल
C. एल डी एल
D एच डी एल
ANSWER: D एच डी एल

37) नर मनुष्याची लिंग गुणसुत्रे कोणती?
A. XX
B.XY
C. YO
D. XO
ANSWER: B.XY

38) शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कोणाकडून केले जाते?
A. लहान मेंदू
B. चेतातंतू
C. चेतारज्जू
D. मोठा मेंदू
ANSWER: A. लहान मेंदू

39) शरीरातील कोणत्या अवयवामध्ये (tissue) चरबी (फॅट) जमा होते?
A. लिव्हर (यकृत)
B. ब्रेन (मेंदू)
C. मसल्स
D. ॲडिपोज टिस्यु
ANSWER: D. ॲडिपोज टिस्यु

40) मानवी आरोग्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये फ्लोराईडचे जास्तीत जास्त प्रमाण असावे.
A. 2ppm
B. 5 ppm
C. 1.5ppm
D. 0.2ppm
ANSWER: C. 1.5ppm


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT