Current Affairs 9th October 2023 : चालू घडामोडी ०९ ऑक्टोबर २०२३

Current Affairs 9th October 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 09, 2023

Daily Current Affairs (Date – 9th October 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 09 October 2023. Find Current General Knowledge 9th October 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 9th October 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०९ ऑक्टोबर २०२३ : Current Affairs October 09, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०९ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) हमास या दहशतवादी गटाने ऑपरेशन अल-अक्सा  स्टोर्म ही मोहीम कोणत्या देशाविरुद्ध सुरु केली आहे?

(A) इस्राईल

(B) इराण

(C) इराक

(D) अफगाणिस्तान

Ans-(A) इस्राईल

(Q२) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १०० वे पदक कोणत्या खेळात जिंकले?

(A) क्रिकेट

(B) हॉकी

(C) महिला कबड्डी

(D) टेनिस

Ans-(C) महिला कबड्डी

(Q३) वस्तू व सेवा कर परिषदेची कितवी बैठक नुकतीच नवी दिल्ली येथे पार पडली?

(A) ४५

(B) ५२

(C) ५५

(D) ४४

Ans-(B) ५२

(Q४) नवी दिल्ली येथे ५२ वी GST परिषद कोणाच्या अध्यक्ष खाली पार पडली?

(A) अमित शहा

(B) नितीन गडकरी

(C) अनुराग ठाकूर

(D) निर्मला सीतारामन

Ans-(D) निर्मला सीतारामन

(Q५) GST परिषदेणे भरड धाण्याशी निगडित उत्पादनावरील GST १८% वरून किती टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) ४%

(B) ३%

(C) ५%

(D) ६%

Ans-(C) ३%

(Q६) मोलॅसिस वरील GST किती टक्के करण्यात आला आहे?

(A) ६%

(B) ५%

(C) ८%

(D) ७%

Ans-(B) ५%

(Q७) क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये कोणत्या देशाने आतापर्यंची सर्वोच्च धावसंख्या ४२८ उभारली आहे?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) भारत

(C) इंग्लंड

(D) दक्षिण आफ्रिका

Ans-(D) दक्षिण आफ्रिका

(Q८) एकदिवशीय क्रिकेट विश्वचसकात कोणत्या खेळाडूंने सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे?

(A) एडन मार्कराम

(B) के एल राहुल

(C) जो रूट

(D) रचिन रवींद्र

Ans-(A) एडन मार्कराम

(Q९) आशियाई क्रीडा स्पर्धेत सात्विक साईराज रंकारेड्डी आणि चिराग सेट्टी यांनी भारताला कोणत्या खेळात पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले?

(A) टेनिस

(B) बॅडमिंटन

(C) कबड्डी

(D) बुद्धिबळ

Ans-(B) बॅडमिंटन

(Q१०) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला बुद्धिबळ संघाने कोणते पदक जिंकले?

(A) सुवर्ण

(B) कास्य

(C) कोहतेही नाही

(D) रौप्य

Ans-(D) रौप्य

(Q११) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पुरुष टी-२० क्रिकेट स्पर्धेत कोणते पदक जिंकले?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कास्य

(D) कोणतेही नाही

Ans-(A) सुवर्ण

(Q१२) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष व महिला कबड्डी संघाने कोणते पदक जिंकले?

(A) कास्य

(B) रौप्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

Ans-(C) सुवर्ण

(Q१३) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष कब्बडी संघाने अंतिम सामन्यात कोणाचा पराभव केला?

(A) इराक

(B) पाकिस्तान

(C) अफगाणिस्तान

(D) इराण

Ans-(D) इराण

(Q१४) १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा नुकतीच कोणत्या देशात पार पडली?

(A) चीन

(B) भारत

(C) श्रीलंका

(D) नेपाळ

Ans-(A) चीन

(Q१५) २०२६ मध्ये २० वी आशियाई क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित केली जाणार आहे?

(A) श्रीलंका

(B) अफगाणिस्तान

(C) जपान

(D) मलेशिया

Ans-(C) जपान

(Q१६) चीन मध्ये पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत?

(A) १०८

(B) १०७

(C) १०५

(D) १०४

Ans-(B) १०७

(Q१७) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली?

(A) २८

(B) ३८

(C) ४८

(D) १८

Ans-(A) २८

(Q१८) आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदक तालीके मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?

(A) दुसऱ्या

(B) पहिल्या

(C) चौथ्या

(D) तिसऱ्या

Ans-(C) चौथ्या

(Q१९) आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक पदके कोणत्या देशाने जिंकली?

(A) भारत

(B) चीन

(C) जपान

(D) दक्षिण कोरिया

Ans-(B) चीन

(Q२०) आशियाई क्रीडा स्पर्धेत चीन ने २०१ सुवर्ण पदकासह एकूण किती पदके जिंकली आहेत?

(A) ३८०

(B) ३८१

(C) ३८२

(D) ३८३

Ans-(D) ३८३

(Q२१) आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सांगता सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक कोण होता?

(A) सात्विक साई राज

(B) ओजस देवतळे

(C) पी आर श्रीजेश

(D) ऋतुराज गायकवाड

Ans-(C) पी आर श्रीजेश

(Q२२) शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री न्याहारी योजनेचा शुभारंभ कोणत्या राज्याने केला आहे?

(A) केरळ

(B) तेलंगणा

(C) राजस्थान

(D) कर्नाटक

Ans-(B) तेलंगना

(Q२३) एकदिवशिय क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये कोणता खेळाडू सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे?

(A) रोहित शर्मा

(B) डेव्हिड वॉर्नर

(C) स्टिव्ह स्मिथ

(D) विराट कोहली

Ans-(D) विराट कोहली

(Q२४) भारतीय हवाई दलाचा नुकताच कितवा स्थपना दिन साजरा करण्यात आला आहे?

(A) ९१

(B) ९३

(C) ९५

(D) ९६

Ans-(A) ९१

(Q२५) भारतीय हवाई दलाच्या ९१ व्या स्थापणा दीनानिमित्त कोठे एअर शो चे आयोजन करण्यात आले होते?

(A) पाटणा

(B) प्रयागराज

(C) जयपूर

(D) इंदोर

Ans-(B) प्रयागराज

(Q२६) भारतीय हवाई दलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) राजनाथ सिंह

(B) मनोजकुमार पांडे

(C) हरदीप सिंग

(D) व्हि आर चौधरी

Ans-(D) व्हि आर चौधरी

(Q२७) अफगाणिस्तान देशात झालेल्या भूकंपाची तीव्रता किती रिस्टर स्केल नोंदवली गेली?

(A) ६.३

(B) ६.५

(C) ६.६

(D) ६.७

Ans-(A) ६.३

(Q२८) देशातील कोणते राज्य बिहार नंतर जातीय सर्व्हेक्षण करणारे दुसरे राज्य ठरणार आहे?

(A) कर्नाटक

(B) मध्यप्रदेश

(C) राजस्थान

(D) छत्तीसगड

Ans-(C) राजस्थान

(Q२९) लिस्ट ए क्रिकेटमध्ये कोणत्या देशाचा फलंदाज जेक मॅकगर्क ने सर्वात वेगवान २९ चेंडूत शतक करण्याचा विक्रम केला आहे?

(A) श्रीलंका

(B) इंग्लंड

(C) दक्षिण आफ्रिका

(D) ऑस्ट्रेलिया

Ans-(D) ऑस्ट्रेलिया

(Q३०) जी-२० समूह देशांच्या संसदीय अध्यक्ष्यांची पी-२० परिषद कोठे होणार आहे?

(A) मुंबई

(B) नवी दिल्ली

(C) चेन्नई

(D) कोलकत्ता

Ans-(B) नवी दिल्ली


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT