Current Affairs 6th October 2023 : चालू घडामोडी ०६ ऑक्टोबर २०२३

Current Affairs 6th October 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 06, 2023

Daily Current Affairs (Date – 6th October 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 06 October 2023. Find Current General Knowledge 6th October 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 6th October 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०६ ऑक्टोबर २०२३ : Current Affairs October 06, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०६ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) या वर्षाचा कोणता महिना आजवरचा सर्वाधिक उष्ण महिना ठरला आहे?

(A) सप्टेंबर

(B) जुलै

(C) ऑगस्ट

(D) मे

Ans-(A) सप्टेंबर

(Q२) कोणत्या वर्षाची सर्वाधिक उष्ण तापमानाचे वर्ष म्हणून नोंद झाली आहे?

(A) २०२२

(B) २०२१

(C) २०२३

(D) २०२०

Ans-(C) २०२३

(Q३) आतापर्यंत कोणता महिना हा सर्वाधिक उष्ण असल्याची मान्यता होती?

(A) जून

(B) जुलै

(C) ऑगस्ट

(D) मार्च

Ans-(B) जुलै

(Q४) २०२३ या वर्षीचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) अब्दुल रजाक

(B) अँना बेन

(C) रस्कीन बोस

(D) जॉन फॉस

Ans-(D) जॉन फॉस

(Q५) २०२३ चा साहित्याचा नोबेल जाहीर झालेले जॉन फॉस हे कोणत्या देशाचे लेखक आहेत?

(A) तुर्की

(B) फिनलंड

(C) नॉर्वे

(D) इराण

Ans-(C) नॉर्वे

(Q६) जॉन फॉस हे साहित्याचा नोबेल मिळणारे नॉर्वे चे कितवे लेखक ठरले आहेत?

(A) पहिले

(B) चोथे

(C) तिसरे

(D) दुसरे

Ans-(B) चौथे

(Q७) साहित्य नोबेल २०२३ प्राप्त जॉन फॉस यांची न्यूज नेम सेप्टलॉजी ही रचना कोणत्या वर्षीच्या अंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार च्या अंतिम फेरीत पोहचली होती?

(A) २०२०

(B) २०२१

(C) २०२२

(D) २०२३

Ans-(D) २०२२

(Q८) लेखक जॉन फॉस यांची पहिली कादंबरी रेड अँड ब्लॅक कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाली होती?

(A) १९८३

(B) १९८०

(C) १९८७

(D) १९८८

Ans-(A) १९८३

(Q९) २०२३ चा साहित्य नोबेल पुरस्कार प्राप्त जॉन फॉस हे टेलिग्राफ च्या जगभरातील १०० विद्वानाच्या यादीत कितव्या स्थानावर आहेत?

(A) ७८

(B) ८३

(C) ८६

(D) ८८

Ans-(B) ८३

(Q१०) संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या विभागाच्या अहवालानुसार किती वर्षाच्या अखेरपर्यंत भारतातल्या जेष्ठ नागरिकांच्या संख्येत दुपटीने वाढ होईल?

(A) २०४०

(B) २०४५

(C) २०५५

(D) २०५०

Ans-(D) २०५०

(Q११) २०२३ मध्ये भारताच्या लोकसंख्येत ६० वर्षे त्याहून अधिक वयाच्या लोकांचे प्रमाण किती टक्के आहे?

(A) १०%

(B) ९%

(C) ११%

(D) ८%

Ans-(A) १०%

(Q१२) संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या विभागानुसार भारतातील कोणतेही दोन राज्य सर्वाधिक वेगाने वृद्ध होत जाणारी राज्य आहेत?

(A) महाराष्ट्र व हरियाणा

(B) गोवा आणि सिक्कीम

(C) तामिळनाडू व केरळ

(D) गुजरात व राजस्थान

Ans-(C) तामिळनाडू व केरळ

(Q१३) महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या विभागाने निपुण महाराष्ट्र उत्सव उपक्रमाची घोषणा केली आहे?

(A) गृह

(B) कृषी

(C) वैद्यकीय

(D) शिक्षण

Ans-(D) शिक्षण

(Q१४) महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागातर्फे निपुण महाराष्ट्र उत्सव उपक्रम कोणत्या कालावधीत राबवला जाणार आहे?

(A) ९ ते २१ ऑक्टोबर

(B) ८ ते २० ऑक्टोबर

(C) ५ ते १० ऑक्टोबर

(D) १० ते २२ ऑक्टोबर

Ans-(A) ९ ते २१ ऑक्टोबर

(Q१५) महाराष्ट्र राज्यात कोठे तैवान एक्सपो २०२३ इंडिया चे आयोजन करण्यात आले आहे?

(A) ठाणे

(B) पुणे

(C) गोरेगाव (मुंबई)

(D) छत्रपती संभाजीनगर

Ans-(C) गोरेगाव (मुंबई)

(Q१६) गोरेगाव मुंबई येथे आयोजित तैवान एक्सपो २०२३ इंडिया चे उदघाट्न कोणाचे हस्ते झाले?

(A) एकनाथ शिंदे

(B) देवेंद्र फडवणीस

(C) अजित पवार

(D) रमेश बैस

Ans-(B) देवेंद्र फडवणीस

(Q१७) अमेरिकेच्या फ्रीडम हाऊस च्या अहवालानुसार इंटरनेट स्वातंत्र्यात भारत जगात कितव्या स्थानी आहे?

(A) ५१

(B) ५२

(C) ५४

(D) ५६

Ans-(A) ५१

(Q१८) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या अंतिम पंघाल ने महिला कुस्ती स्पर्धेत कोणतेपदक जिंकले?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कास्य

(D) कोणतेही नाही

Ans-(C) कास्य

(Q१९) आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला कुस्ती स्पर्धेत अंतिम पंघाल ने किती किलो वजनी गटात कास्य पदक जिंकले?

(A) ५५

(B) ५३

(C) ५६

(D) ५४

Ans-(B) ५३

(Q२०) आशियाई क्रीडा स्पर्धेत दीपिका पल्लीकलं आणि हरिदरपाल संधू या जोडीने कोणत्या खेळात मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक जिंकले?

(A) बॅडमिंटन

(B) टेनिस

(C) तिरंदाजी

(D) स्कॉश

Ans-(D) स्कॉश

(Q२१) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने स्कॉश मिश्र दुहेरीत अंतिम सामन्यात कोणत्या देशाचा पराभव केला?

(A) चीन

(B) नेपाळ

(C) मलेशिया

(D) बांगलादेश

Ans-(C) मलेशिया

(Q२२) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने तिरंदाजी पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात कोणते पदक जिंकले?

(A) कास्य

(B) सुवर्ण

(C) रौप्य

(D) कोणतेही नाही

Ans-(B) सुवर्ण

(Q२३) भारताचा सप्टेंबर महिन्यातील सेवा क्षेत्राचा PMI निर्देशांक किती गुणावर नोंदविला गेला आहे?

(A) ६१

(B) ६०

(C) ६७

(D) ६८

Ans-(A) ६१

(Q२४) स्टेट बँकेच्या अध्यक्ष पदी दिनेश खेरा यांना कधी पर्यंत मुदतवाढ दिली आहे?

(A) २०२५

(B) २०२६

(C) २०२८

(D) २०२४

Ans-(D) २०२४

(Q२५) महाराष्ट्र आर्थिक विकास परिषद च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) अभिजित केळकर

(B) अतुल शिरोडकर

(C) रणजित देसाई

(D) दीपक नाईकवाडी

Ans-(B) अतुल शिरोडकर

(Q२६) भारतात ते ऑक्टोबर दरम्यान कोणता सप्ताह आयोजित करण्यात येतो?

(A) पक्षी सप्ताह

(B) निसर्ग सप्ताह

(C) वन्य जीव सप्ताह

(D) कृषी सप्ताह

Ans-(C) वन्य जीव सप्ताह


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT