Current Affairs 4th October 2023 : चालू घडामोडी ०४ ऑक्टोबर २०२३

Current Affairs 4th October 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 04, 2023

Daily Current Affairs (Date – 4th October 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 October 2023. Find Current General Knowledge 4th October 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 4th October 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ऑक्टोबर २०२३ : Current Affairs October 04, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०४ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) पिअरे ऑगस्टिनी, फेरेन्स क्रॉस,अँन ह्यूलियन या तीन शास्त्रज्ञाना २०२३ वर्षाचा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) भौतिकशास्त्र

(B) रसायनशास्त्र

(C) साहित्य

(D) शांतता

Ans-(A) भौतिकशास्त्र

(Q२) भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या अँन ह्युलियन या कितव्या महिला शास्त्रज्ञ आहेत?

(A) पहिल्या

(B) दुसऱ्या

(C) तिसऱ्या

(D) पाचव्या

Ans-(D) पाचव्या

(Q३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेरील सर्वात मोठा पुतळा कोणत्या देशात उभारण्यात येत आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) सिंगापूर

(D) श्रीलंका

Ans-(B) अमेरिका

(Q४) अमेरिकेत उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताबाहेरील सर्वात मोठया पुतळ्याला कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे?

(A) स्ट्याच्यू ऑफ नॉलेज

(B) स्ट्याच्यू ऑफ पीस

(C) स्ट्याच्यू ऑफ इक्वालिटी

(D) स्ट्याच्यू ऑफ युनिटी

Ans-(C) स्ट्याच्यू ऑफ इक्वालिटी

(Q५) भारतातबाहेरील अमेरिकेत होणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात मोठा पुतळा किती फूट उंच असणार आहे?

(A) १७

(B) १८

(C) १५

(D) १९

Ans-(D) १९

(Q६) अमेरिकेतील मेरिलँड शहरात भारताबाहेरील सर्वात मोठया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कधी होणार आहे?

(A) १५ ऑक्टोबर

(B) १४ ऑक्टोबर

(C) १३ ऑक्टोबर

(D) १२ ऑक्टोबर

Ans-(B) १४ ऑक्टोबर

(Q७) वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग च्या अहवलानुसार जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा मान कोणाला मिळाला आहे?

(A) स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी

(B) MIT युनिव्हर्सिटी

(C) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी

(D) कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी

Ans-(C) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी

(Q८) जगातील सर्वोत्कृष्ट युनिव्हर्सिटी च्या यादीत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ने १०० पैकी किती गुण मिळवले आहे?

(A) ९५.७

(B) ९०.८

(C) ९३.४

(D) ९६.८

Ans-(A) ९५.७

(Q९) जगातील सर्वोत्कृष्ट पहिल्या युनिव्हर्सिटी पैकी युनिव्हर्सिटी कोणत्या देशातील आहेत?

(A) भारत

(B) अमेरिका

(C) चीन

(D) सिंगापूर

Ans-(B) अमेरिका

(Q१०) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) विश्वास नांगरे पाटील

(B) सदानंद दाते

(C) रजनीश शेठ

(D) विवेक फणसाळकर

Ans-(C) रजनीश शेठ

(Q११) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झालेले रजनीश शेठ आधी कोणत्या पदावर कार्यरत होते?

(A) पोलीस महासंचालक

(B) मुख्य सचिव

(C) अर्थ सचिव

(D) राज्यपाल

Ans-(A) पोलीस महासंचालक

 

(Q१२) नुकतेच MPSC च्या अध्यक्ष पदी निवड झालेले रजनीश शेठ कोणत्या बॅचचे/कॅडरचे IPS अधिकारी आहेत?

(A) १८८०

(B) १९८३

(C) १९८६

(D) १९८७

Ans-(D) १९८७

(Q१३) भारताने इंटरनेट स्पीड च्या रँकिंग मध्ये ११९  व्या स्थानावरून कितव्या स्थानावर झेप घेतली आहे?

(A) ४४

(B) ४५

(C) ४७

(D) ४९

Ans-(C) ४७

(Q१४) जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सध्या जगभरात अल्झयामर चे सुमारे किती कोटी रुग्ण आहेत?

(A) ५.५

(B) ५.९

(C) ६.५

(D) ६.३

Ans-(A) ५.५

(Q१५) इराणी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघानी जिंकले आहे?

(A) सौराष्ट्र

(B) विदर्भ

(C) तामिळनाडू

(D) शेष भारत

Ans-(D) शेष भारत

(Q१६) आशियाई क्रीडा स्पर्धेत अन्नू राणी हिने कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले आहे?

(A) कबड्डी

(B) भालाफेक

(C) तलवारबाजी

(D) नेमबाजी

Ans-(B) भालाफेक

(Q१७) भारताच्या अन्नू राणी ने आशियाई क्रीडा स्पर्धेत किती मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले?

(A) ६२.९२

(B) ६५.७७

(C) ६६.८८

(D) ६४.३५

Ans-(A) ६२.९२

(Q१८) आशियाई क्रीडा स्पर्धेत पारुल चौधरी ने महिलांच्या किती मीटर शर्यतीत सुवर्णं पदक जिंकले आहे?

(A) ३०००

(B) ४०००

(C) २०००

(D) ५०००

Ans-(D) ५०००

(Q१९) आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ५००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी कोण पहिली भारतीय महिला ठरली आहे?

(A) अन्वी नाईक

(B) पारुल चौधरी

(C) श्रुती खांडे

(D) आरती वाघमारे

Ans-(B) पारुल चौधरी

(Q२०) भारताच्या मोहम्मद अफसल ने आशियाई क्रीडा स्पर्धेत हजार मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) कास्य

(C) रौप्य

(D) कोणतेही नाही

Ans-(C) रौप्य

(Q२१) भारताच्या उत्पादन क्षेत्राचा सप्टेंबर महिन्यातील PMI निर्देशांक किती गुणावर गेला आहे?

(A) ५५.६

(B) ५०.८

(C) ६६.७

(D) ५७.५

Ans-(D) ५७.५

(Q२२) भारतातील कोणत्या उद्योग समूहाला मोस्ट एंड्युरिंग ब्रँड या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?

(A) आसाम चहा

(B) वाघ बकरी चहा

(C) बालाजी उद्योग समूह

(D) प्रवीण मसाले

Ans-(B) वाघ बकरी चहा

(Q२३) चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर किती टक्के राहण्याचा अंदाज जागतिक बॅंकने वर्तविला आहे?

(A) ६.३%

(B) ६.५%

(C) ६.६%

(D) ६.८%

Ans-(A) ६.३%

(Q२४) जागतिक बँकेचा अंदाजानुसार भारताचा चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राचा विकासदर किती टक्के राहण्याचा अंदाज आहे?

(A) ३.४%

(B) ३.८%

(C) ३.५%

(D) ३.९%

Ans-(C) ३.५%

(Q२५) महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीमंडळाने दरवर्षी किती अल्पसंख्याक विध्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे?

(A) २५

(B) २७

(C) २६

(D) २८

Ans-(B) २७

(Q२६) कोणत्या राज्यात  २८ नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान व्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेचे आयोजन केले आहे?

(A) उत्तराखंड

(B) महाराष्ट्र

(C) हिमाचलप्रदेश

(D) हरियाणा

Ans-(A) उत्तराखंड

(Q२७) अर्जुन सिंह आणि सुनील सिंह सालम या भारतीय जोडीने आशियाई क्रीडा स्पर्धेत कॅनाईंग क्रीडा प्रकारात किती वर्षांनी भारताला पदक मिळवून दिले आहे?

(A) २५

(B) २४

(C) ३०

(D) ३१

Ans-(D) ३१


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT