Current Affairs 27th September 2023 : चालू घडामोडी २७ सप्टेंबर २०२३

Current Affairs 27th September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 27, 2023

Daily Current Affairs (Date – 27th September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 27 September 2023. Find Current General Knowledge 27th September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 27th September 2023:  महासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २७ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 27, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २७ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार-२०२१ कोणाला जाहीर झाला आहे?

(A) अशा पारेख

(B) अशा भोसले

(C) अरुणा इराणी

(D) वहिदा रेहमान

Ans-(D) वहिदा रेहमान

(Q२) जेष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना २०२१ चा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट कोणता होता?

(A) सीआयडी

(B) प्यासा

(C) गाईड

(D) त्रिशूळ

Ans-(A) सीआयडी

(Q३) जेष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना कोणत्या साली पद्मभूषण पुरस्कारने सन्मानीत करण्यात आले होते?

(A) २०१०

(B) २०१२

(C) २०११

(D) २०१५

Ans-(C) २०११

(Q४) भारतीय चित्रपट सृष्टीतील सदाबहार जेष्ठ अभिनेते देव आनंद यांची नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात आली?

(A) ७५

(B) १००

(C) ५०

(D) ६०

Ans-(B) १००

(Q५) जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुला यांचे आत्मचरित्र कोणत्या नावाने प्रसिद्ध झाले आहे?

(A) फारुख ऑफ कास्मीर

(B) फारूक ऑफ इंडिया

(C) फारूक ऑफ लडाख

(D) फारूक ऑफ हिंदुस्थान

Ans-(A) फारूक ऑफ कास्मीर

(Q६) WE ALSO MAKE POLICY ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(A) उर्जित पटेल

(B) शक्तिकांत दास

(C) रघुराम राजन

(D) सुभाषचंद्र गर्ग

Ans-(D) सुभाष चंद्र गर्ग

(Q७) भारत-ड्रोन शक्ती २०२३ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) मुंबई

(B) गाझियाबाद

(C) वाराणसी

(D) भोपाळ

Ans-(B) गाझियाबाद

(Q८) गाझियाबाद येथे आयोजित भारत ड्रोन शक्ती २०२३ चा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला?

(A) अमित शहा

(B) नितीन गडकरी

(C) राजनाथ सिंह

(D) अमित ठाकूर

Ans-(C) राजनाथ सिंह

(Q९) हांगझाऊ (चीन) येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या घोडेस्वारांनी कोणते पदक जिंकले?

(A) रौप्य

(B) सुवर्ण

(C) कास्य

(D) कोणतेही नाही

Ans-(B) सुवर्ण

(Q१०) आशियाई क्रीडा स्पर्धेत किती वर्षानी भारतानी घोडेस्वार स्पर्धेत सुवर्णंपदक जिंकले आहे?

(A) ४०

(B) ४३

(C) ४४

(D) ४१

Ans-(D) ४१

(Q११) भारताच्या १७ वर्षीय नेहा ठाकूर ने आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले?

(A) सुवर्ण

(B) कास्य

(C) रौप्य

(D) कोणतेही नाही

Ans-(C) रौप्य

(Q१२) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या नेहा ठाकूर ने कोणत्या क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे?

(A) नौकानयन

(B) हॉकी

(C) नेमबाजी

(D) कबड्डी

Ans-(A) नौकानयन

(Q१३) चीन देशात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत किती सुवर्णपदक जिंकले आहेत?

(A) ४

(B) ५

(C) ३

(D) २

Ans-(C) ३

(Q१४) भारताच्या कोणत्या टेनिस खेळाडूला अंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम साठी नामांकन मिळाले आहे?

(A) युकी भांब्री

(B) लियंडर पेस

(C) महेश भूपती

(D) रोहण बोपन्ना

Ans-(B) लियंडर पेस

(Q१५) अंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम साठी नामांकन मिळालेला लियंडर पेस हा कितवा आशियाई पुरुष खेळाडू ठरला आहे?

(A) पहिला

(B) दुसरा

(C) तिसरा

(D) चौथा

Ans-(A) पहिला

 

(Q१६) देशात कोणत्या राज्यात कार फ्री डे साजरा करण्यात आला आहे?

(A) महाराष्ट्र

(B) राजस्थान

(C) सिक्कीम

(D) हरियाणा

Ans-(D) हरियाणा

(Q१७) कोणत्या राज्यातील नंदिनी अग्रवाल हिची जगातील सर्वात तरुण महिला सीए म्हूणन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद झाली आहे?

(A) उत्तरप्रदेश

(B) मध्यप्रदेश

(C) बिहार

(D) झारखंड

Ans-(B) मध्यप्रदेश

(Q१८) हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातील सैन्यदलाच्या प्रमुखांचे १३ वे संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे?

(A) नवी दिल्ली

(B) दुबई

(C) रियाध

(D) काठमांडू

Ans-(A) नवी दिल्ली

(Q१९) नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातील सैन्यदल प्रमुखाच्या संमेलनात किती देश सहभागी झाले आहेत?

(A) ३३

(B) ३२

(C) ३४

(D) ३०

Ans-(D) ३०

(Q२०) केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रलयाने कोणत्या गावाची भारतातील सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम म्हणून निवड केली आहे?

(A) वैभववाडी

(B) काटेवाडी

(C) किरीटेश्वरी

(D) हिरवे बाजार

Ans-(C) किरीटेश्वरी

(Q२१) केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रलयाने भारतातील सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम म्हणून निवड केलेले किरीटेश्वरी गाव कोणत्या राज्यातील बेहरामपूर जिल्ह्यातील आहे?

(A) पश्चिम बंगाल

(B) कर्नाटक

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(A) पश्चिम बंगाल

(Q२२) महाराष्ट्र राज्यात येत्या १५ डिसेंबर २०२३ पर्यंत कोणती स्पर्धा राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्र्याने घेतला आहे?

(A) मुख्यमंत्री शहर स्वच्छ स्पर्धा

(B) राज्यपाल हरित शहर स्पर्धा

(C) पंतप्रधान उत्कृष्ट शहर स्पर्धा

(D) मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा

Ans-(D) मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा

(Q२३) दयाळ या पक्ष्याची —-च्या शहर पक्षी म्हूणन निवड करण्यात आली आहे?

(A) परभणी

(B) कोल्हापूर

(C) सांगली

(D) सातारा

Ans-(C) सांगली

(Q२४) दयाळ या पक्ष्याची सांगली शहराचा शहर पक्षी म्हणून पुढील किती वर्षांसाठी निवड केली आहे?

(A) ११

(B) १०

(C) १२

(D) १३

Ans-(B) १०

(Q२५) नॅशनल स्मार्ट सिटी कॉन्फरन्स चे २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान कोठे आयोजन करण्यात आले आहे?

(A) रांची

(B) बेंगलोर

(C) इंदौर

(D) चेन्नई

Ans-(C) इंदौर

(Q२६) जागतिक पर्यटन दिन कोणत्या दिवशी साजरा करतात?

(A) २७ सप्टेंबर

(B) २८ सप्टेंबर

(C) २९ सप्टेंबर

(D) ३० सप्टेंबर

Ans-(A) २७ सप्टेंबर

(Q२७) २०२३ च्या जागतिक पर्यटन दिनाची थीम काय आहे?

(A) पर्यटन आणि ग्रामीण विकास

(B) पर्यटन आणि हरीत गुंतवणूक

(C) पर्यटन आणि स्वास्वत गुंतवणूक

(D) पर्यटन आणि पर्यावरण

Ans-(B) पर्यटन आणि हरित गुंतवणूक

(Q२८) जागतिक पर्यटन दिन २०२३ चा यजमान देश कोणता आहे?

(A) इंडोनिशिया

(B) भारत

(C) ऑस्ट्रेलिया

(D) सौदी अरेबिया

Ans-(D) सौदी अरेबिया

(Q२९) २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन  म्हणून कोणत्या वर्षांपासून साजरा करण्यात येतो?

(A) १९८३

(B) १९८०

(C) १९८६

(D) १९८५

Ans-(B) १९८०

(Q३०) केंद्र सरकारने भारतातील विज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठया इंडियन सायन्स काँग्रेस परिषद मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.या परिषदेचे आयोजन कोणत्या वर्षापासून करण्यात येते?

(A) १९१४

(B) १९०८

(C) १९१२

(D) १९१०

Ans-(A) १९१४


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT