Current Affairs 26th September 2023 : चालू घडामोडी २६ सप्टेंबर २०२३

Current Affairs 26th September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 26, 2023

Daily Current Affairs (Date – 26th September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 26 September 2023. Find Current General Knowledge 26th September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 26th September 2023:  महासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २६ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 26, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) ब्रिजेश दीक्षित

(B) राधेश्याम मोपलकर

(C) प्रशांत कुमार

(D) हर्षदीप कांबळे

Ans-(A) ब्रिजेश दीक्षित

 (Q२)अमेरिकेतील—-शहरात जगातील दुसरे सर्वात मोठे मंदिर उभारले जाणार आहे?

(A) न्यूयार्क

(B) वॉशिंगटन

(C) न्यू जर्सी

(D) कॅब्रिज

Ans-(C) न्यू जर्सी

(Q३) अमेरिकेत —— यांचे सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे लोकार्पण ऑक्टोबर ला होणार आहे?

(A) शंकर आचार्य

(B) BPR स्वामीनारायण

(C) स्वामी विवेकानंद

(D) चक्रधर स्वामी

Ans-(B) BPR स्वामीनारायण

(Q४) जगातील सर्वात मोठे पहिले  मंदिर कोणत्या देशातील अंग्कोर वाट हे आहे?

(A) चीन

(B) सिंगापूर

(C) नेपाळ

(D) कंबोडिया

Ans-(D) कंबोडिया

(Q५) चीन मध्ये सुरु असलेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणते पदक जिंकले आहे?

(A) रौप्य

(B) सुवर्ण

(C) कास्य

(D) कोणतेही नाही

Ans-(B) सुवर्ण

(Q६) आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात कोणात्या देशाच्या संघाचा पराभव केला?

(A) नेपाळ

(B) पाकिस्तान

(C) श्रीलंका

(D) अफगाणिस्तान

Ans-(C) श्रीलंका

(Q७) आशिया क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदा समावेश झालेल्या महिला क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाच्या महिला संघाने जिंकले?

(A) भारत

(B) चीन

(C) श्रीलंका

(D) बांगलादेश

Ans-(A) भारत

(Q८) भारताने आशिया क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळाच्या प्रकारात पहिले सुवर्णपदक जिंकले आहे?

(A) क्रिकेट

(B) हॉकी

(C) फुटबॉल

(D) नेमबाजी

Ans-(D) नेमबाजी

(Q९) कोणाच्या नेतृत्वात भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत १० मी एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले?

(A) दिव्यांश पवार

(B) आदर्श सिंग

(C) रुद्राक्ष पाटील

(D) ऐशवर्य प्रतापसिंग

Ans-(C) रुद्राक्ष पाटील

(Q१०) आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय नौकानयान संघाने एकूण किती पदके जिंकली आहेत?

(A) ४

(B) ५

(C) ६

(D) ७

Ans-(B) ५

(Q११) कोणत्या राज्याने ग्रामीण आवास न्याय योजना सुरु केली आहे?

(A) राजस्थान

(B) मध्यप्रदेश

(C) कर्नाटक

(D) छत्तीसगड

Ans-(D) छत्तीसगड

(Q१२) छत्तीसगड राज्यात कोणाच्या हस्ते ग्रामीण आवास न्याय योजनेचे लोकार्पण करण्यात आले आहे?

(A) राहुल गांधी

(B) सोनिया गांधी

(C) मिल्लिकार्जुन खरगे

(D) भूपेश बघेल

Ans-(A) राहुल गांधी

(Q१३) भारताचा चालू आर्थिक वर्षात GDP  वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज S अँड P ग्लोबल संस्थेने वर्तविला आहे?

(A) ७%

(B) ४%

(C) ५%

(D) ६%

Ans-(D) ६%

(Q१४) कोणत्या कंपनीने देशातील पहिली हायड्रोजन फुयल सेल पॉवर्ड बस तयार केली आहे?

(A) महिंद्रा

(B) टाटा मोटर्स

(C) मारुती सुझुकी

(D) बजाज

Ans-(B) टाटा मोटर्स

(Q१५) २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारताचा कॅनडा देशासी किती अब्ज डॉलर व्यपार झाला आहे?

(A) ८

(B) ९

(C) ७

(D) १०

Ans-(A) ८

(Q१६) कोणता देश हा भारताचा सर्वात मोठा मसूर पुरवठादार आहे?

(A) मलेशिया

(B) सिंगापूर

(C) कॅनडा

(D) ऑस्ट्रेलिया

Ans-(C) कॅनडा

(Q१७) भारताने २०२२-२३ या आर्थिक वर्षात कॅनडाला किती अब्ज डॉलरची निर्यात केली आहे?

(A) ५

(B) ४

(C) ६

(D) ७

Ans-(B) ४

(Q१८) क्वीन हिल सेक्यूराईट लॅब च्या अहवालानुसार २०२३ वर्षात देशात सर्वाधिक सायबर हल्ल्यामध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे?

(A) कोलकत्ता

(B) मुंबई

(C) बंगलोर

(D) चेन्नई

Ans-(A) कोलकत्ता

(Q१९) २०२३ या वर्षात दशलक्ष सायबर हल्ल्यासह मुंबई शहर देशात कितव्या स्थानावर आहे?

(A) पहिल्या

(B) तिसऱ्या

(C) दुसऱ्या

(D) चौथ्या

Ans-(C) दुसऱ्या

(Q२०) कोणाला वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सेक्यूरिटी पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे?

(A) स्वामी शंकराचार्य

(B) कैलास सत्यार्थी

(C) दलाई लामा

(D) माता अमृतानंदमयी देवी

Ans-(D) माता अमृतानंदमयी देवी

(Q२१) महाराष्ट्र राज्यातील पहिले संगीत गुरुकुल कोठे होणार आहे?

(A) मीरा-भाईंदर

(B) बारामती

(C) पुणे

(D) ठाणे

Ans-(A) मीरा-भाईंदर

(Q२२) महाराष्ट्र राज्यात मीरा-भाईंदर येथे कोणाच्या नावाने पहिले संगीत गुरुकुल होणार आहे?

(A) पंडित भीमसेन जोशी

(B) हृदयनाथ मंगेशकर

(C) लता मंगेशकर

(D) मोहम्मद रफी

Ans-(C) लता मंगेशकर

(Q२३) शेती-तंत्रज्ञानावर आधारित भारतातील स्टार्टअप मध्ये २०२१-२२ आणि २०२२-२३ आर्थिक वर्षात किती टक्के घट झाली आहे?

(A) ४०%

(B) ५०%

(C) ४६%

(D) ४५%

Ans-(D) ४५%

(Q२४) लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त या वर्षी पासून कोणता पुरस्कार देण्यास सुरवात होणार आहे?

(A) गाणंकोकिळा पुरस्कार

(B) लतादीदी पुरस्कार

(C) लता जीवन गौरव पुरस्कार

(D) लता मंगेशकर संगीत सन्मान

Ans-(B) लतादीदी पुरस्कार

(Q२५) या वर्षी पासून देण्यात येणारा पहिला लतादीदी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) सत्यशील देशपांडे

(B) महेश काळे

(C) अजय गोगावले

(D) अवधूत गुप्ते

Ans-(A) सत्यशील देशपांडे

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT