Current Affairs 29th September 2023 : चालू घडामोडी २९ सप्टेंबर २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 29th September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 29, 2023

Daily Current Affairs (Date – 29th September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 29 September 2023. Find Current General Knowledge 29th September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 29th September 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २९ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 29, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २९ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) जागतिक हृदय दिन कधी साजरा केला जातो?
(A) २९ सप्टेंबर
(B) ३० सप्टेंबर
(C) १ ऑक्टोबर
(D) २ ऑक्टोबर
Ans-(A) २९ सप्टेंबर

(Q२) २०२३ वर्षीच्या जागतिक हृदय दिनाची थीम कोणती आहे?
(A) SAMRT HEART
(B) STORNG HEART SAFE LIFE
(C) USE HEART KNOW HEART
(D) SAFE HEART SAFE LIFE
Ans-(C) USE HEART KNOW HEART

(Q३) २९ सप्टेंबर हा दिवस कधी पासून जागतिक हृदय दिन म्हणून साजरा करतात?
(A) २००१
(B) २०००
(C) २००२
(D) २००४
Ans-(B) २०००

(Q४) सर मायकल गॅबोन यांचे नुकतेच निधन झाले. कोणत्या प्रसिद्ध चित्रपटात प्रोफेसर डंबलडोर ची भूमिका केली होती?
(A) फास्ट अँड फुरिसन
(B) बाहुबली
(C) मेरा नाम जोकर
(D) हॅरी पॉटर
Ans-(D) हॅरी पॉटर

(Q५) एम एस स्वामींनाथन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना भारताच्या कोणत्या क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाते?
(A) निळ क्रांती
(B) हरीत क्रांती
(C) स्वेत क्रांती
(D) सोनेरी क्रांती
Ans-(B) हरित क्रांती

(Q६) नुकतेच भारतीय शास्त्रज्ञ M.S.स्वामींनाथन यांचे निधन झाले. त्यांचे भारताच्या कोणत्या क्षेत्रात मोठे योगदान होते?
(A) उद्योग
(B) चित्रपट
(C) कृषी
(D) साहित्य
Ans-(C) कृषी

(Q७) भारताच्या हरित क्रांतीचे जनक M.S.स्वामींनाथन यांचे निधन झाले. ते कोणत्या कालावधीत भारतीय कृषी संशोधन परिषद चे अध्यक्ष होते?
(A) १९७२-७९
(B) १९८०-८२
(C) १९७६-७८
(D) १९८४-८६
Ans-(A) १९७२-७९

(Q८) M. S. स्वामींनाथन यांच्या विषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
(१) त्यांना १९७१ साली रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता?
(२) त्यांना १९८७ साली जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते?
(A) फक्त १ सत्य
(B) दोन्ही असत्य
(C) फक्त २ सत्य
(D) दोन्ही सत्य
Ans-(D) दोन्ही १ व २ सत्य

(Q९) भारतीय शास्त्रज्ञ एम एस स्वामींनाथन यांचे निधन झाले. त्यांना भारत सरकारने १९८९ मध्ये कोणता पुरस्कार देऊन सन्मानित केले होते?
(A) पद्मश्री
(B) पद्मभूषण
(C) पद्मविभूषण
(D) भारतरत्न
Ans-(C) पद्मविभूषण

(Q१०) नुकतेच एम एस स्वामींनाथन यांचे निधन झाले.त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही?
(A) भारतरत्न
(B) पद्मभूषण
(C) पद्मविभूषण
(D) पद्मश्री
Ans-(A) भारतरत्न

(Q११) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या रोशीबिनी देवी ने वूशु या खेळात कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) कास्य
(C) कोणतेही नाही
(D) रौप्य
Ans-(D) रौप्य

(Q१२) भारताच्या रोशीबिनी देवी ने वूशु क्रीडा प्रकारात किती किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले?
(A) ६५
(B) ६०
(C) ५५
(D) ५०
Ans-(B) ६०

(Q१३) आशियाई क्रीडा स्पर्धेत शिवा नारवाल ने १० मी एअर पिस्तूल प्रकारात कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कास्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्ण

(Q१४) भरताचा कोणता खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत १० मी एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिक साठी पात्र ठरला आहे?
(A) अर्जुन सिंग
(B) सरबज्योत सोडी
(C) अंकित तिवारी
(D) शिवा नरवाल
Ans-(D) शिवा नरवाल

(Q१५) भारताच्या खनिज उत्पादनात चालू आर्थिक वर्षात किती टक्क्यांनी वाढ झाली आहे?
(A) १०.५%
(B) १०.९%
(C) १०.७%
(D) १०.४%
Ans-(C) १०.७%

(Q१६) कर्नाटक व तामिळनाडू या राज्यात सध्या कोणत्या नदीच्या पाणी वाटप प्रश्नावरून वाद चालू आहे?
(A) गोदावरी
(B) कावेरी
(C) कृष्णा
(D) नर्मदा
Ans-(B) कावेरी

(Q१७) नुकताच जाहीर झालेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) फ्रान्स
(D) स्वीझरलँड
Ans-(D) स्विझरलँड

(Q१८) ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स २०२३ मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे?
(A) ४५
(B) ४७
(C) ४०
(D) ४४
Ans-(C) ४०

(Q१९) इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ने जाहीर केलेल्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंग- २०२३ मध्ये भारत ६४ देशाच्या यादीत कितव्या स्थानावर आहे?
(A) ५५
(B) ५६
(C) ५७
(D) ५८
Ans-(B) ५६

(Q२०) वर्ल्ड टॅलेंट रँकिंग २०२३ मध्ये भारताची २०२२ च्या तुलनेत किती स्थानाने घसरण झाली आहे?
(A) ४
(B) ३
(C) २
(D) १
Ans-(A) ४

(Q२१) इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ने जाहीर केलेल्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंग २०२३ मध्ये कोणता देश प्रथम स्थनावर आहे?
(A) फिनलँड
(B) आईसलँड
(C) न्यूझीलँड
(D) स्विझरलँड
Ans-(D) स्विझरलँड

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT