Current Affairs 28th September 2023 : चालू घडामोडी २८ सप्टेंबर २०२३

Current Affairs 28th September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 28, 2023

Daily Current Affairs (Date – 28th September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 28 September 2023. Find Current General Knowledge 28th September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 28th September 2023:  महासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २८ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 28, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २८ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या सिफ्ट कौर सामरा हिने नेमबाजी मध्ये कोणते पदक जिंकले?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कास्य

(D) कोणतेही नाही

Ans-(A) सुवर्ण

(Q२) अशियाई क्रीडा स्पर्धेत ५० मी रायफल थ्री पोझिनेशन प्रकारात कोण सुवर्णं पदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे?

(A) मनु भाकर

(B) रिदम सांगवान

(C) सिफ्ट कौर सामरा

(D) ईशा सिंह

Ans-(C) सिफ्ट कौर सामरा

(Q३) ईशा सिंह, मनुभाकर, रिदम सांगवान यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत किती मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकले?

(A) १०

(B) २५

(C) २०

(D) १५

Ans-(B) २५

(Q४) भुभर्गशास्त्रज्ञानी किती वर्षांनी वा खंड शोधला आहे?

(A) ३८०

(B) ३७०

(C) २८६

(D) ३८१

Ans-(D) ३८१

(Q५) भुभर्गशास्त्रज्ञानी ३८१ वर्षांनी शोधलेल्या व्या खंडाला कोणते नाव देण्यात आले आहे?

(A) फिल्यांडिया

(B) झिलँडिया

(C) सायपर

(D) ख्रिस्तोफर

Ans-(B) झिलँडिया

(Q६) जगात शोध लागलेला  वा खंड झीलँडिया चे एकूण क्षेत्रफळ किती किलोमीटर आहे?

(A) ५० लाख

(B) ५५ लाख

(C) ४९ लाख

(D) ४८ लाख

Ans-(C) ४९ लाख

(Q७) नव्याने शोध लागलेल्या झीलँडिया या खंडाचा किती टक्के भाग पाण्याखाली आहे?

(A) ९४%

(B) ९६%

(C) ९७%

(D) ९५%

Ans-(A) ९४%

(Q८) ग्रामीण भागातील OBC आणि SBC साठी हक्काचे घर देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या योजनेची घोषणा केली आहे?

(A) राजीव आवास योजना

(B) अटल आवास योजना

(C) ठाकरे आवास योजना

(D) मोदी आवास योजना

Ans-(D) मोदी आवास योजना

(Q९) ओबीसी एसबीसी यांना घरे देणारी मोदी आवास योजना ही कोणत्या राज्याच्या सरकारची योजना आहे?

(A) राजस्थान

(B) बिहार

(C) महाराष्ट्र

(D) गुजरात

Ans-(C) महाराष्ट्र

(Q१०) महाराष्ट्र सरकार मोदी आवास योजनेतर्गत ओबीसी साठी वर्षात किती घरे बांधणार आहे?

(A) १० लाख

(B) १२ लाख

(C) १५ लाख

(D) १८ लाख

Ans-(A) १० लाख

(Q११) महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणत्या समुदयासाठी घरे देण्यासाठी मोदी आवास योजने ची घोषणा केली आहे?

(A) SC

(B) EWS

(C) ST

(D) OBC &SBC

Ans-(D) OBC & SBC

(Q१२) कोणता भारतीय फलंदाज अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ५५१ षटकार ठोकणारा दुसरा खेळाडू ठरला आहे?

(A) विराट कोहली

(B) रोहित शर्मा

(C) शुभमन गिल

(D) के एल राहुल

Ans-(B) रोहित शर्मा

(Q१३) अंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये ३०० च्या वर धावा करणारा — संघ पहिला ठरला आहे?

(A) अमेरिका

(B) भारत

(C) मांगोलीया

(D) नेपाळ

Ans-(D) नेपाळ

(Q१४) आशियाई क्रीडा स्पर्धेत टी-२० क्रिकेट मध्ये नेपाळ या संघाने कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक ३२० धावा काढण्याचा विक्रम केला आहे?

(A) मंगोलिया

(B) अफगाणिस्तान

(C) मलेशिया

(D) श्रीलंका

Ans-(A) मंगोलीया

(Q१५) अंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये सर्वात जलद शतक किती चेंडू मध्ये करण्याचा विक्रम नेपाळचा खेळाडू कुशाल मल्ला ने केला आहे?

(A) ३०

(B) ३२

(C) ३४

(D) ३३

Ans-(C) ३४

(Q१६) अंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये कोणत्या देशाच्या दीपेंद्रसिंग एरी ने सर्वात वेगवान चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे?

(A) भारत

(B) नेपाळ

(C) श्रीलंका

(D) मलेशिया

Ans-(B) नेपाळ

(Q१७) कोणत्या राज्यामध्ये केंद्र सरकारने AFSPA लष्कराचा विशेष अधिकार कायदा महिण्यासाठी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) मणिपूर

(B) मेघालय

(C) मिझोराम

(D) त्रिपुरा

Ans-(A) मणिपूर

(Q१८) नुकतेच कोणत्या देशाने नूर-या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?

(A) फ्रान्स

(B) दक्षिण कोरिया

(C) इराक

(D) इराण

Ans-(D) इराण

(Q१९) २०२४ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताने कोणत्या चित्रपटाची निवड केली आहे?

(A) बापल्येक

(B) २०१८:एव्हरीवन इज अ हिरो

(C) वाळवी

(D) गदर-२

Ans-(B) २०१८: एव्हरीवन इज अ हिरो

(Q२०) कोणाच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने भारतातर्फे २०१८:एव्हरीवन इज हिरो या चित्रपटाची २०२४ च्या ऑस्कर साठी निवड केली आहे?

(A) परेश रावल

(B) रजनीकांत

(C) गिरीश कसरवाल्ली

(D) अनुपम खेर

Ans-(C) गिरीश कासारवाल्ली

(Q२१) २०२४ च्या ऑस्कर साठी निवड झालेल्या २०१८:एव्हरीवन इज हिरो या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?

(A) टोविनो थॉमस

(B) ज्यूड अथनी जोसेफ

(C) पी सी चाको

(D) शशी थरूर

Ans-(B) ज्यूड अथनी जोसेफ

(Q२२) २०२४ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी निवड झालेला २०१८: एव्हरिवन इज हिरो हा चित्रपट कोणत्या भाषेतील आहे?

(A) मराठी

(B) हिंदी

(C) तेलगू

(D) मल्याळम

Ans-(D) मल्याळम

(Q२३) भारतातर्फे २०२४ च्या ऑस्कर साठी निवड केलेला २०१८:एव्हरीवन इज हिरो हा चित्रपट कोणत्या राज्यात २०१८ साली आलेल्या पुरावर आधारीत आहे?

(A) तामिळनाडू

(B) तेलंगना

(C) केरळ

(D) कर्नाटक

Ans-(C) केरळ

(Q२४) जागतीक सागरी दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करतात?

(A) २८ सप्टेंबर

(B) २४ सप्टेंबर

(C) २९ सप्टेंबर

(D) ३० सप्टेंबर

Ans-(A) २८ सप्टेंबर

(Q२५) या वर्षीच्या जागतीक सागरी दिनाचा विषय काय आहे?

(A) मारपोलचे शतक-आम्ही कटीबद्ध आहोत

(B) मारपोलचे द्विशतक- आम्ही कटबद्ध आहोत

(C) मारपोलचे अर्धशतक-आम्ही कटीबद्ध आहोत

(D) मारपोलचे ७५ वर्षे- आम्ही कटीबद्ध आहोत

Ans-(C) मारपोलचे अर्धशतक-आम्ही कटीबद्ध आहोत

(Q२६) २८ सप्टेंबर या जागतिक सागरी दिनाचा सोहळा जागतिक सागरी संघटनेच्या —येथील मुख्यालयात पार पडणार आहे?

(A) दिल्ली

(B) लंडन

(C) न्यूयार्क

(D) पॅरिस

Ans-(B) लंडन

(Q२७) माऊंट मनास्लू शिखर यशस्वी पार करणारे — हे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पहिले व्यक्ती ठरले आहेत?

(A) शेख रफिक

(B) बाळासाहेब देशमुख

(C) पठाण कादिर

(D) राहुल पंडित

Ans-(A) शेख रफिक


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT