Current Affairs 5th October 2023 : चालू घडामोडी ०५ ऑक्टोबर २०२३

Current Affairs 5th October 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 05, 2023

Daily Current Affairs (Date – 5th October 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 05 October 2023. Find Current General Knowledge 5th October 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 5th October 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०५ ऑक्टोबर २०२३ : Current Affairs October 05, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०५ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताने या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत १९५१ पासूनची आतापर्यंत सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत?

(A) ८१

(B) ८०

(C) ८३

(D) ८२

Ans-(A) ८१

(Q२) मोंगी बावेंडी, लुई ब्रुस,अँलेक्सी एकीमोव्ह या तीन शास्त्रज्ञाना कोणत्या क्षेत्रातील २०२३ या वर्षांसाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) साहित्य

(B) अर्थशास्त्र

(C) रसायनशास्त्र

(D) शांतता

Ans-(C) रसायनशास्त्र

(Q३) जगात हिऱ्याच्या उत्पादनात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) चीन

(B) बोत्सवाना

(C) रशिया

(D) कॅनडा

Ans-(B) बोत्सवाना

(Q४) जगातील हिऱ्याच्या एकूण उत्पादनापैकी आफ्रिका खंडात किती टक्के उत्पादन होते?

(A) ५९%

(B) ५०%

(C) ५५.३%

(D) ५१.४%

Ans-(D) ५१.४%

(Q५) ऑक्टोबर २०२२ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत केलेल्या सर्व्हेक्षनात देशातील कोणते शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे?

(A) मुंबई

(B) कोलकत्ता

(C) दिल्ली

(D) चेन्नई

Ans-(C) दिल्ली

(Q६) नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चच्या ट्रॅफिक स्पीड इंडेक्स अहवालानुसार जगात अमेरिकेतील कोणत्या शहरात वाहनाची गती सर्वाधिक आहे?

(A) फ्लोरोडिया

(B) फ्लीन्ट

(C) न्यूयार्क

(D) वॉशिंगटन डी सी

Ans-(B) फ्लीन्ट

(Q७) ट्रॅफिक स्पीड इंडेक्स नुसार जगात कोणत्या शहरात वाहनांचा वेग सर्वात कमी आहे?

(A) मुंबई

(B) दुबई

(C) लाहोर

(D) ढाका

Ans-(D) ढाका

(Q८) —हे शहर जगातील सर्वात गर्दीचे शहर आहे?

(A) बोगोटो

(B) दुबई

(C) दिल्ली

(D) पॅरिस

Ans-(A) बोगोटो

(Q९) जगात सर्वात धिम्या गतीने वाहतूक असणाऱ्या पहिल्या १० शहरात भारतातील किती शहराचा समावेश आहे?

(A) ४

(B) ३

(C) ५

(D) २

Ans-(B) ३

(Q१०) जगात सर्वाधिक धिम्या गतीने वाहतूक असणाऱ्या शहरात महाराष्ट्रतील भिवंडी शहराचा कितवा क्रमांक आहे?

(A) पहिला

(B) दुसरा

(C) चौथा

(D) पाचवा

Ans-(D) पाचवा

(Q११) कोणत्या राज्यातील सरकारने EWS ला न्यायालयीन सेवा आणि सरकारी महाविद्यालय मध्ये आरक्षण लागू केले आहे?

(A) राजस्थान

(B) महाराष्ट्र

(C) बिहार

(D) गोवा

Ans-(C) बिहार

 

(Q१२) बिहार सरकारणे न्यायालयीन सेवा आणि सरकारी महाविद्यालय मध्ये EWS ला किती टक्के आरक्षण लागू केले आहे?

(A) १०%

(B) ११%

(C) १२%

(D) १३%

Ans-(A) १०%

(Q१३) अल्पसंख्यांक संस्थामध्ये SC, ST आणि OBC यांना आरक्षण लागू करता येणार नाही असें कोणत्या उच्च न्यायालयाने जाहीर केले आहे?

(A) मुंबई

(B) दिल्ली

(C) पटणा

(D) मद्रास

Ans-(D) मद्रास

(Q१४) आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्रा ने भालाफेक मध्ये कोणते पदक जिंकले?

(A) रौप्य

(B) सुवर्ण

(C) कास्य

(D) कोणतेही नाही

Ans-(B) सुवर्ण

(Q१५) आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्रा ने किती मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले आहे?

(A) ८८.८८

(B) ८७.८७

(C) ८६.८६

(D) ८५.८५

Ans-(A) ८८.८८

(Q१६) भारताचा भालाफेक पटू नीरज चोप्रा ने सलग कितव्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णं पदक जिंकले आहे?

(A) चौथ्यांदा

(B) तिसऱ्यांदा

(C) दुसऱ्यांदा

(D) पाचव्यांदा

Ans-(C) दुसऱ्यांदा

(Q१७) भारताच्या लवलीना बोरगोहेन ने कोणत्या क्रीडा प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे?

(A) क्रिकेट

(B) बॉक्सिंग

(C) कबड्डी

(D) टेनिस

Ans-(B) बॉक्सिंग

(Q१८) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या लवलीना बोरगोहेन ला बॉक्सिंग मध्ये ७५ किलो वजनी गटात अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या ली कियान ने पराभूत केले?

(A) चीन

(B) श्रीलंका

(C) बांगलादेश

(D) नेपाळ

Ans-(A) चीन

(Q१९) भारताच्या ओजस देवतळे आणि ज्योती वेंन्नम यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळात कंम्पाउंड मिश्र प्रकारात सुवर्ण पदक जिंकले?

(A) टेनिस

(B) बॅडमिंटन

(C) तिरंदाजी

(D) बॉक्सिंग

Ans-(C) तिरंदाजी

(Q२०) केंद्र सरकारच्या मंत्रीमंडळाने नुकतीच कोणत्या महामंडळ स्थापनेला मंजुरी दिली आहे?

(A) राष्ट्रीय कापूस महामंडळ

(B) राष्ट्रीय बाजरी महामंडळ

(C) राष्ट्रीय गूळ महामंडळ

(D) राष्ट्रीय हळद महामंडळ

Ans-(D) राष्ट्रीय हळद महामंडळ

(Q२१) हळदी च्या जागतिक व्यपारामध्ये भारताचा वाटा किती टक्के आहे?

(A) ६२%

(B) ६०%

(C) ६४%

(D) ६६%

Ans-(A) ६२%

(Q२२) भारत सरकारने २०३० पर्यंत हळदीची निर्यात किती अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिस्ट ठेवले आहे?

(A) २ अब्ज डॉलर

(B) १.५ अब्ज डॉलर

(C) १ अब्ज डॉलर

(D) २.५ अब्ज डॉलर

Ans-(C) १ अब्ज डॉलर

(Q२३) केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थीच्या अनुदानात २०० रुपयावरून किती रुपये वाढ केली आहे?

(A) २५०

(B) ४००

(C) ३५०

(D) ३००

Ans-(D) ३००

(Q२४) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने बॉक्सिंग मध्ये एकूण किती पदके जिंकली आहेत?

(A) ४

(B) ५

(C) ६

(D) ७

Ans-(B) ५

(Q२५) हिंदुस्थान इअरनोटिक्स लिमिटेड ने पहिले कोणते आसनी विमान भारतीय हवाई दलाला सुपूर्द केले आहे?

(A) LCA राजीव

(B) LCA आदित्य

(C) LCA तेजस

(D) LCA सूर्या

Ans-(C) LCA तेजस

(Q२६) भारताच्या NPCI इंटरनॅशनल ने कोणत्या देशाच्या अल एतिदाह पेमेंट शी करार केला आहे?

(A) यूएई

(B) फ्रान्स

(C) जपान

(D) ऑस्ट्रेलिया

Ans-(A) यूएई

 

(Q२७) भारत-यूएई गुंतवणूकविषयक उच्च स्तरीय कृती गटाची ११ वी बैठक कोठे आयोजित केली आहे?

(A) दिल्ली

(B) अबुधाबी

(C) दुबई

(D) बंगळूरू

Ans-(B) अबुधाबी

(Q२८) भारत-यूएई गुंतवनूकविषयक उच्च स्तरीय कृती गटाच्या बैठकीला भारतातर्फे कोण उपस्थित राहणार आहे?

(A) अनुराग ठाकूर

(B) नितीन गडकरी

(C) एस. जयशंकर

(D) पियुष गोयल

Ans-(D) पियुष गोयल

(Q२९) ICC पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ ला कोणत्या देशात सुरुवात होत आहे?

(A) भारत

(B) इंग्लंड

(C) ऑस्ट्रेलिया

(D) श्रीलंका

Ans-(A) भारत

(Q३०) भारतात होणाऱ्या ICC पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ साठी  brand ambassodar म्हणून कोणाची निवड केली आहे?

(A) कपिल देव

(B) सचिन तेंडुलकर

(C) एम एस धोनी

(D) युवराज सिंग

Ans-(B) सचिन तेंडुलकर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT