Current Affairs 7th October 2023 : चालू घडामोडी ०७ ऑक्टोबर २०२३

Current Affairs 7th October 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 07, 2023

Daily Current Affairs (Date – 7th October 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 07 October 2023. Find Current General Knowledge 7th October 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 7th October 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०७ ऑक्टोबर २०२३ : Current Affairs October 07, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०७ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) नर्गिस मोहम्मदी यांना २०२३ या वर्षाचा कोणत्या क्षेत्रातील नोबेल जाहीर झाला आहे?

(A) साहित्य

(B) शांतता

(C) अर्थशास्त्र

(D) रसायनशास्त्र

Ans-(B) शांतता

(Q२) २०२३ चा शांततेचा नोबेल जाहीर झालेल्या नर्गिस मोहम्मदी या कोणत्या देशाच्या मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत?

(A) इराण

(B) इराक

(C) अफगाणिस्तान

(D) नेपाळ

Ans-(A) इराण

(Q३) शांततेचा नोबेल मिळणाऱ्या नर्गिस मोहम्मदी या एकूण कितव्या महिला आहेत?

(A) १२ व्या

(B) १७ व्या

(C) १५ व्या

(D) १९ व्या

Ans-(D) १९ व्या

(Q४) २०२३ चा शांततेचा नोबेल मिळणाऱ्या नर्गिस मोहम्मदी कितव्या इराणी महिला आहेत?

(A) पहिल्या

(B) तिसऱ्या

(C) दुसऱ्या

(D) चौथ्या

Ans-(C) दुसऱ्या

(Q५) २०२३ चा शांतता नोबेल जाहीर झालेल्या नर्गिस मोहम्मदी यांना सध्या किती वर्षाची तुरुंगावासाची शिक्षा झाली आहे?

(A) १३

(B) १२

(C) ११

(D) १०

Ans-(A) ११

(Q६) RBI द्विमाही पतधोरण  बैठकीत रेपोदर किती टक्क्यायावर स्थिर ठेवला आहे?

(A) ५.५%

(B) ६.७%

(C) ६.५%

(D) ५.८%

Ans-(C) ६.५

(Q७) RBI ने चालू आर्थिक वर्षांसाठी महागाई चा अंदाज किती टक्क्यावर कायम ठेवला आहे?

(A) ५.५%

(B) ५.४%

(C) ५.७%

(D) ५.८%

Ans-(B) ५.४%

(Q८) RBI ने द्विमासिक पतधोरण बैठकीत भारताचा चालू आर्थिक वर्षाचा GDP वाढीचा दर किती टक्के दर्शवीला आहे?

(A) ६.७%

(B) ६.४%

(C) ६.९%

(D) ६.५%

Ans-(D) ६.५%

(Q९) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणते पदक जिंकले?

(A) कास्य

(B) रौप्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

Ans-(C) सुवर्ण

(Q१०) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने किती वर्षाने सुवर्णं पदक जिंकले आहे?

(A) ९

(B) ७

(C) ८

(D) ६

Ans-(A) ९

(Q११) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने अंतिम सामन्यात कोणाचा पराभव केला?

(A) चीन

(B) नेपाळ

(C) मलेशिया

(D) इंडोनेशिया

Ans-(D) इंडोनेशिया

(Q१२) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने एकूण कितवे सुवर्ण पदक जिंकले?

(A) पहिले

(B) चौथे

(C) तिसरे

(D) पाचवे

Ans-(B) चौथे

(Q१३) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा पुरुष रिकर्व्ह तिरंदाजानी कोणत्या वर्षा नंतर प्रथमच रौप्य पदक जिंकले?

(A) २००८

(B) २००६

(C) २०१२

(D) २०१०

Ans-(D) २०१०

(Q१४) आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष कुस्ती मध्ये भारताच्या अमन सेहरावत ने कोणते पदक जिंकले?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कास्य

(D) कोणतेही नाही

Ans-(C) कास्य

(Q१५) भासरताचा कुस्ती पटू अमन सेहरावत ने आशियाई क्रीडा स्पर्धेत किती किलो वजनी गटात कास्य पदक जिंकले?

(A) ५५

(B) ५७

(C) ५८

(D) ६०

Ans-(B) ५७

(Q१६) आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला कुस्तीत भारताच्या सोनम मलिक ने किती किलो वजनी गटात कास्य पदक जिंकले?

(A) ६२

(B) ६५

(C) ६६

(D) ६३

Ans-(A) ६२

(Q१७) भारतीय खेळाडू एच.एस.प्रनॉय ने आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळात कास्य पदक जिंकले आहे?

(A) टेनिस

(B) कब्बडी

(C) बॅडमिंटन

(D) नेमबाजी

Ans-(C) बॅडमिंटन

(Q१८) साहित्य सम्राट न.ची.केळकर स्मरणार्थ दिला जाणारे केळकर ग्रंथत्तोजेक पारितोषिक कोणाला जाहीर झाले आहे?

(A) डॉ. सलील देशमुख

(B) डॉ. माधव गाडगीळ

(C) डॉ. राधेश्याम कसलीवाल

(D) डॉ. सदानंद मोरे

Ans-(B) डॉ. माधव गाडगीळ

(Q१९) इंडिया वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

(A) शशी थरूर

(B) रेमश जयराम

(C) राघव चड्डा

(D) एस. जयशंकर

Ans-(D) एस.जयशंकर

(Q२०) कोणत्या राज्याने पॅराक्वाट या तननाशकांवर बंदी घातली आहे?

(A) ओडिसा

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(A) ओडिसा

(Q२१) अंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या संशोधना नुसार  हवामान बदलामुळे भारतातील किती उभयचर  प्राण्यांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत?

(A) १६७

(B) १६८

(C) १८०

(D) १७०

Ans-(B) १६८

(Q२२) भारतात एकूण किती उभयचर प्राण्यांच्या प्रजाती आहेत?

(A) ४२४

(B) ४३५

(C) ४२६

(D) ४३०

Ans-(C) ४२६

(Q२३) भारतात १९८०- २०२२ दरम्यान हवामान बदलामुळे एकूण किती उभयचर प्रजाती नामशेस झाल्या आहेत?

(A) ३७

(B) ३८

(C) ३९

(D) ४०

Ans-(A) ३७

(Q२४) भारतात हवामान बदलामुले सर्वाधिक कोणत्या राज्यात प्राण्यांच्या उभयचर प्रजाती नामशेस झाल्या आहेत?

(A) तामिळनाडू

(B) महाराष्ट्र

(C) राजस्थान

(D) केरळ

Ans-(D) केरळ

(Q२५) जागतिक ट्रायजेमिनल न्युरोलजिया दिन कोणत्या दिवशी असतो?

(A) ६ ऑक्टोबर

(B) ८ ऑक्टोबर

(C) ७ ऑक्टोबर

(D) ९ ऑक्टोबर

Ans-(C) ७ ऑक्टोबर

(Q२६) भारतातील सिक्कीम राज्यातील झालेल्या ढगफुटी मुले कोणत्या नदीत  पुरस्थिती निर्माण झाली आहे?

(A) गंगा

(B) तिस्ता

(C) कृष्णा

(D) गोदावरी

Ans-(B) तिस्ता


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT