Current Affairs 3rd October 2023 : चालू घडामोडी ०३ ऑक्टोबर २०२३

Current Affairs 3rd October 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 03, 2023

Daily Current Affairs (Date – 3rd October 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 October 2023. Find Current General Knowledge 3rd October 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 3rd October 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ऑक्टोबर २०२३ : Current Affairs October 03, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कॅरलीना करिको आणि ड्रुयु वाईसमन यांना २०२३ चा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) भौतिकशास्त्र

(B) वैद्यकीयशास्त्र

(C) साहित्य

(D) अर्थशास्त्र

Ans-(B) वैद्यकीयशास्त्र

(Q२) यंदाचा वैद्यकीय शास्त्रातील नोबेल पुरस्कार कॅरालिना करिको आणि ड्रुयु वाईसमन यांना कोणत्या आजारावरील mRNA लस विकसित करण्यातील योगादाणा बद्दल जाहीर झाला आहे?

(A) मलेरिया

(B) डेंगू

(C) कावीळ

(D) कोविड १९

Ans-(D) कोविड १९

(Q३) यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झालेले कॅरालिना करिको आणि ड्रु वाईसमन हे अनुक्रमे कोणत्या देशातील आहेत?

(A) चीन आणि नेपाळ

(B) सिंगापूर आणि ब्राझील

(C) हांगेरी आणि अमेरिका

(D) रशिया आणि युक्रेन

Ans-(C) हांगेरी आणि अमेरिका

(Q४) यावर्षीची नोबेल पुरस्काराची रक्कम किती स्विडिश क्रोनर आहे?

(A) १ कोटी १० लाख

(B) २ कोटी २० लाख

(C) १.५ कोटी १२ लाख

(D) ३ कोटी ४ लाख

Ans-(A) १ कोटी १० लाख

(Q५) जातनिहाय जनगननेची आकडेवारी जाहिर करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) राजस्थान

(C) गोवा

(D) बिहार

Ans-(D) बिहार

(Q६) बिहार राज्यानी जाहीर केलेल्या जातनिहाय जनगणणे नुसार राज्यात अत्यंत मागासवर्गीय SBC ची संख्या किती टक्के आहे?

(A) ३७%

(B) ३५%

(C) ३६%

(D) ३४%

Ans-(C) ३६%

(Q७) बिहार ने नुकतेच जाहीर केलेल्या जनगणणे मध्ये OBC इतर मागासवर्गीय ची लोकसंख्या किती टक्के आहे?

(A) २७%

(B) २५%

(C) २४%

(D) २८%

Ans-(A) २७%

(Q८) जनगणना २०२२ नुसार बिहार राज्याची एकूण लोकसंख्या किती आहे?

(A) १५.२ कोटी

(B) १३.१ कोटी

(C) १४.५ कोटी

(D) १२.८ कोटी

Ans-(B) १३.१ कोटी

(Q९) बिहार राज्यात जाहीर झालेल्या जात जनगणणेनुसार राज्यात हिंदू ची लोकसंख्या किती टक्के आहे?

(A) ८२%

(B) ८१%

(C) ८९%

(D) ८७%

Ans-(A) ८२%

(Q१०) बिहार जातनिहाय जणगणना २०२२ नुसार राज्यात १७.७% लोकसंख्या कोणत्या धर्माची आहे?

(A) हिंदू

(B) शीख

(C) मुस्लिम

(D) जैन

Ans-(C) मुस्लिम

(Q११) बिहार राज्यात सर्वाधिक लोकसंख्या १४.२६% कोणत्या जातीची आहे?

(A) ब्राम्हण

(B) यादव

(C) कुर्मी

(D) राजपूत

Ans-(B) यादव

(Q१२) मिस वर्ल्ड २०२३ स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे?

(A) अमेरिका

(B) फ्रान्स

(C) जपान

(D) भारत

Ans-(D) भारत

(Q१३) भारतात किती वर्षांनी मिसवर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे?

(A) २५

(B) २६

(C) २७

(D) २८

Ans-(C) २७

(Q१४) जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिली कोणत्या आजारावरील RTS AS/AAS-०१ या लशीला मान्यता दिली आहे?

(A) मलेरिया

(B) हिवताप

(C) कर्करोग

(D) कावीळ

Ans-(A) मलेरिया

(Q१५) मलेरिया रोगावरील जगातील पहिली लस ओक्सफॉर्ड विद्यापीठाणे कोणाच्या मदतीने बनवली आहे?

(A) भारत बोयोटेक

(B) मायलॅन फार्मा

(C) सुफला लिमिटेड

(D) सिरम इन्स्टिट्यूट

Ans-(D) सिरम इन्स्टिट्यूट

(Q१६) भारताने गेल्या आर्थिक वर्षात किती लक्ष मेट्रिक टन तांदळाची निर्यात केली आहे?

(A) २०.५

(B) २१.५

(C) २३.४

(D) २४.८

Ans-(B) २१.५

(Q१७) तांदूळ निर्यातील कोणता देश जगात प्रथम क्रमांकावर आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) ऑस्ट्रेलिया

(D) श्रीलंका

Ans-(A) भारत

(Q१८) भारताने यावर्षी सर्वाधिक तांदूळ निर्यात कोणत्या देशाला केली आहे?

(A) सिंगापूर

(B) मलेशिया

(C) सेनेगल

(D) इराण

Ans-(C) सेनेगल

(Q१९) भारताची धावपटू हरमिलन बैन्स हिने १५०० मी शर्यतीत आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कास्य

(D) कोणतेही नाही

Ans-(B) रौप्य

(Q२०) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या एन्सी सोजन ने कोणत्या खेळात रौप्य पदक जिंकले आहे?

(A) उंच उडी

(B) टेनिस

(C) कबड्डी

(D) लांब उडी

Ans-(D) लांब उडी

(Q२१) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू एन्सी सोजन ने किती मीटर लांब उडी मारून रौप्य पदक जिंकले?

(A) ६.७६

(B) ६.५६

(C) ६.६३

(D) ५.६८

Ans-(C) ६.६३

(Q२२) आशियाई क्रीडा स्पर्धेत सुतीर्था आणि आयनिका मुखर्जी यांनी कोणत्या खेळामध्ये महिला दुहेरीत भारताला प्रथमच पदक जिंकून दिले?

(A) बॅडमिंटन

(B) टेबल टेनिस

(C) स्कॉश

(D) खो खो

Ans-(B) टेबल टेनिस

(Q२३) चाँग-६ ही कोणत्या देशाची चंद्रयान मोहिम २०२४ मध्ये नियोजित आहे?

(A) भारत

(B) रशिया

(C) जपान

(D) चीन

Ans-(D) चीन

(Q२४) गुगल ने भारतात कोठे लॅपटॉप उत्पादन प्रकल्प सुरु केला आहे?

(A) चेन्नई

(B) मुंबई

(C) हैद्राबाद

(D) बंगळूरू

Ans-(A) चेन्नई

(Q२५) रॉबर्ट फिको यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदी निवड झाली आहे?

(A) हांगेरी

(B) स्लोवाकिया

(C) ऑस्ट्रेलिया

(D) तुर्की

Ans-(B) स्लोवाकीया

(Q२६) प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया बोर्ड च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) राहुल त्रिपाठी

(B) राकेश अग्रवाल

(C) मोनाली पाटील

(D) के एन शांतकुमार

Ans-(D) के एन शांतकुमार

(Q२७) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष महिलारोलर स्केटिंग संघाने ३००० स्पीड स्केटिंग रिलेमध्ये कोणते पदक जिंकले?

(A) कास्य

(B) रौप्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

Ans-(A) कास्य


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT