Current Affairs 30th September 2023 : चालू घडामोडी ३० सप्टेंबर २०२३

Current Affairs 30th September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 30, 2023

Daily Current Affairs (Date – 30th September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 30 September 2023. Find Current General Knowledge 30th September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 30th September 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ३० सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 30, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३० सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या किरण बालिया ने गोळाफेक मध्ये कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) कास्य

(C) रौप्य

(D) कोणतेही नाही

Ans-(B) कास्य

(Q२) १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत किरण बालिया ने किती मीटर गोळा फेकून कास्य पदक जिंकले आहे?

(A) १७.३६

(B) १८.७०

(C) १५.४५

(D) १४.५५

Ans-(A) १७.३६

(Q३) आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणी भारताला अथॅलेटिक्स मध्ये पहिले पदक मिळवून दिले आहे?

(A) राणी देवी

(B) मनु भाकरे

(C) शिवाली परब

(D) किरण बालिया

Ans-(D) किरण बालिया

(Q४) आशियाई क्रीडा स्पर्धेत गोळाफेक मध्ये पदक मिळवणारी किरण बालिया ही कितवी भारतीय महिला ठरली आहे?

(A) पहिली

(B) तिसरी

(C) दुसरी

(D) चौथी

Ans-(C) दुसरी

(Q५) कोणत्या दिवशी महाराष्ट्र राज्यात स्वच्छतेसाठी एक तास एक तारीख उपक्रम राबविण्यात येणार आहे?

(A) १ ऑक्टोबर

(B) २ ऑक्टोबर

(C) ३ ऑक्टोबर

(D) ४ ऑक्टोबर

Ans-(A) १ ऑक्टोबर

(Q६) १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने नेमबाजी मध्ये एकूण किती पदके जिंकून आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी केली आहे?

(A) १२

(B) १४

(C) १७

(D) १८

Ans-(D) १८

(Q७) भारताची चालू खात्यावरील तूट किती अब्ज डॉलर वर गेली आहे?

(A) ९.४

(B) ८.२

(C) ९.२

(D) ७.८

Ans-(C) ९.२

(Q८) भारताची चालू खात्यावरील तूट हि देशाच्या एकूण जिडीपी च्या तुलनेत किती टक्के आहे?

(A) १.७%

(B) १.१%

(C) १.९%

(D) १.४%

Ans-(B) १.१%

(Q९) भारताच्या विदेशी कर्जामध्ये वाढ होऊन ते किती अब्ज डॉलर वर गेले आहे?

(A) ७६०.८

(B) ५७०.५

(C) ६५०.९

(D) ६२९.१

Ans-(D) ९२९.१

(Q१०) TCS हा किती अब्ज डॉलर मूल्या सह देशातील सर्वात मौल्यवान ब्रँड ठरला आहे?

(A) ४५

(B) ४४

(C) ४३

(D) ४०

Ans-(C) ४३

(Q११) डॉ. दिनेश दासा यांनी कोणत्या आयोगाच्या सदस्य पदाची शपथ घेतली आहे?

(A) MPSC

(B) UPSC

(C) विधी आयोग

(D) नीती आयोग

Ans-(B) UPSC

(Q१२) भारताच्या विधी आयोगाने कोणत्या कायद्याअंतर्गत संमतीच्या वयामध्ये बदल करु नये असा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे?

(A) पॉक्सो कायदा

(B) संमती वय कायदा

(C) पॉर्नग्रॉफी ऍक्ट

(D) विधी कायदा

Ans-(A) पॉक्सो कायदा

(Q१३) भारतात सध्या मुलांचे संमती वय किती वर्ष आहे?

(A) १५

(B) १७

(C) १८

(D) १९

Ans-(C) १८

(Q१४) कोणाच्या अध्यक्षतेखाली विधी आयोगाने नुकताच आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे?

(A) पुनीत अग्रवाल

(B) रितू राज अवस्थी

(C) रंजना देसाई

(D) रितेश तिवारी

Ans-(B) रितू राज अवस्थी

(Q१५) प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी कोणत्या राज्याच्या सरकारने हिवाळी कृती योजना सादर केली आहे?

(A) दिल्ली

(B) पंजाब

(C) बिहार

(D) राजस्थान

Ans-(A) दिल्ली

(Q१६) टाईम हायर एज्यूकेशन ने जाहीर केलेल्या जागतिक विद्यापीठ क्रमवारी मध्ये कोणते विद्यापीठ प्रथम स्थानी आहे?

(A) हवार्ड विद्या पीठ

(B) कॅब्रिज विद्यापीठ

(C) आएआएटी दुबई

(D) ओक्सफॉर्ड विद्यापीठ

Ans-(D) ओक्सफॉर्ड विद्यापीठ

(Q१७) टाईम हायर एज्यूकेशन च्या जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२४ मध्ये भारताच्या किती विद्यापीठाला स्थान मिळाले आहे?

(A) ९०

(B) ९१

(C) ९७

(D) ९८

Ans-(B) ९१

(Q१८) टाईम हायर एज्युकेशन च्या जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२४ मध्ये भारतात कोणते विद्यापीठ प्रथम स्थानावर आहे?

(A) ISC बंगळूरू

(B) IIT मुंबई

(C) IIT मद्रास

(D) जामिया इस्लामिया विद्यापीठ

Ans-(A) ISC बंगळूरू

(Q१९) २०२०-२१ चे राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात आले?

(A) नरेंद्र मोदी

(B) रामनाथ कोविंद

(C) निर्मला सितारामन

(D) दौपद्री मुर्मू

Ans-(D) दोपद्री मुर्मू

 

(Q२०) राष्ट्रपती दौपद्री मुर्म यांच्या हस्ते देशातील एकूण किती व्यक्तींना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत?

(A) ५०

(B) ५१

(C) ५२

(D) ५३

Ans-(C) ५३

(Q२१) मुख्यमंत्री निर्माण श्रमिक पेन्शन योजना कोणत्या राज्याची योजना आहे?

(A) छत्तीसगड

(B) बिहार

(C) झारखंड

(D) मध्यप्रदेश

Ans-(A) छत्तीसगड

(Q२२) छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्री निर्माण श्रमिक पेन्शन योजनेचा शुभारंभ कोणाचा हस्ते करण्यात आला आहे?

(A) भूपेश बघेल

(B) मल्लीकार्जून खरगे

(C) राहुल गांधी

(D) प्रियांका गांधी

Ans-(B) मल्लिकार्जून खरगे


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT