Current Affairs 2nd October 2023 : चालू घडामोडी ०२ ऑक्टोबर २०२३

Current Affairs 2nd October 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi October 02, 2023

Daily Current Affairs (Date – 2nd October 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 02 October 2023. Find Current General Knowledge 2nd October 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 2nd October 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०२ ऑक्टोबर २०२३ : Current Affairs October 02, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०२ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिस मध्ये ऋतूजा भोसले रोहण बोपण्णा यांनी मिश्र दुहेरीत कोणते पदक जिंकले?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कास्य

(D) कोणतेही नाही

Ans-(A) सुवर्ण

(Q२) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऋतुजा भोसले रोहण बोप्पन्ना ने टेनिस मिश्र दुहेरीत अंतिम फेरीत कोणत्या देशाचा पराभव केला?

(A) रशिया

(B) श्रीलंका

(C) चीन

(D) मलेशिया

Ans-(C) चीन

(Q३) आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉश या क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष संघाने कोणत्या संघाचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकले?

(A) चीन

(B) पाकिस्तान

(C) बांगलादेश

(D) अफगाणिस्तान

Ans-(B) पाकिस्तान

(Q४) भारताने किती वर्षांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉश क्रीडा प्रकारात पदक जिंकले आहे?

(A) ५

(B) ६

(C) ७

(D) ८

Ans-(D) ८

(Q५) ६६ वी राष्ट्रकूल संसदीय परिषद कोणत्या देशात होणार आहे?

(A) अमेरिका

(B) घाना

(C) मालदीव

(D) सिंगापूर

Ans-(B) घाना

(Q६) जागतिक जेष्ठ नागरिक दिन कधी साजरा केला जातो?

(A) १ सप्टेंबर

(B) २ ऑक्टोबर

(C) १ ऑक्टोबर

(D) ३ ऑगस्ट

Ans-(C) १ ऑक्टोबर

(Q७) देशात ऑनलाईन गेमिंग वर ऑक्टोबर पासून किती टक्के जिएसटी लागू होणार आहे?

(A) २८%

(B) २७%

(C) २६%

(D) २०%

Ans-(A) २८%

(Q८) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील गोद्रे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभरला जाणार आहे?

(A) नाशिक

(B) सातारा

(C) कोल्हापूर

(D) पुणे

Ans-(D) पुणे

(Q९) महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्यातील गोद्रे गावात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची किती असणार आहे?

(A) १३० फूट

(B) १२० फूट

(C) १०० फूट

(D) ११० फूट

Ans-(C) १०० फूट

(Q१०) भारताच्या हवाई दलाच्या ९१ व्या वर्धापन दिनानिमित्त एअर शो चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) दिल्ली

(B) भोपाळ

(C) चेन्नई

(D) कोलकत्ता

Ans-(B) भोपाळ

(Q११) केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी गट कार्यक्रम उपक्रमात देशातील किती जिल्ह्यांचा समावेश आहे?

(A) १२०

(B) १२०

(C) १२३

(D) ११२

Ans-(D) ११२

(Q१२) केंद्र सरकारचा महत्वकांक्षी गट कार्यक्रम राबविण्याकरिता नवी दिल्ली येथे संकल्प सप्ताह चे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?

(A) नरेंद्र मोदी

(B) अमित शहा

(C) अनुराग ठाकूर

(D) राजनाथ सिंग

Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q१३) केंद्र सरकारच्या संकल्प सप्ताह चे आयोजन  कोणत्या कालावधीत करण्यात आले आहे?

(A) २ ते ८ ऑक्टोबर

(B) १ ते ७ ऑक्टोबर

(C) ४ ते १० ऑक्टोबर

(D) ३ ते ९ ऑक्टोबर

Ans-(D) ३ ते ९ ऑक्टोबर

(Q१४) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या अविनाश साबळे यांनी कोणते पदक जिंकले आहे?

(A) रौप्य

(B) सुवर्ण

(C) कास्य

(D) कोणतेही नाही

Ans-(B) सुवर्ण

(Q१५) आशियाई क्रीडा स्पर्धेत अविनाश साबळे यांनी किती मीटर स्टीपचलेस क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकले?

(A) ३०००

(B) ३५००

(C) २५००

(D) २०००

Ans-(A) ३०००

 

(Q१६) आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणता खेळाडू ३००० मी स्टीपचलेस क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष ठरला आहे?

(A) प्रवीण जाधव

(B) विजय साळवे

(C) अविनाश साबळे

(D) अजिंक्य राणे

Ans-(C) अविनाश साबळे

(Q१७) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू तेजिंदरपाल सिंग ने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले?

(A) गोळाफेक

(B) थाळीफेक

(C) तलवारबाजी

(D) नेमबाजी

Ans-(A) गोळाफेक

(Q१८) देशाचे सप्टेंबर महिन्यातील जिएसटी संकलन किती लाख कोटी झाली आहे?

(A) १.५०

(B) १.६०

(C) १.६३

(D) १.८०

Ans-(C) १.६३

(Q१९) सप्टेंबर महिन्यातील देशाच्या एकूण जिएसटी संकलनात कोणत्या राज्याचा वाटा सर्वाधिक आहे?

(A) बिहार

(B) महाराष्ट्र

(C) कर्नाटक

(D) तामिळनाडू

Ans-(B) महाराष्ट्र

(Q२०) आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष भारतीय बॅडमिंटन संघाला अंतिम सामन्यात कोणी पराभूत केले?

(A) रशिया

(B) श्रीलंका

(C) अफगाणिस्तान

(D) चीन

Ans-(D) चीन

(Q२१) आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कास्य

(D) कोणतेही नाही

Ans-(B) रौप्य

(Q२२) भारतीय खेळाडू अदिती अशोक ही आशिया क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळात पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे?

(A) क्रिकेट

(B) गोळाफेक

(C) गोल्फ

(D) स्कॉश

Ans-(C) गोल्फ

(Q२३) मोहम्मद मुईझ यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे?

(A) जपान

(B) सिंगापूर

(C) मलेशिया

(D) मालदीव

Ans-(D) मालदीव

(Q२४) मालदीव देशाच्या राष्ट्रपती निवडणुकीत मोहम्मद मुईझ यांना किती टक्क्यांपेक्षा जास्त  मते मिळाली आहेत?

(A) ५३%

(B) ४५%

(C) ४७%

(D) ५५%

Ans-(A) ५३%

(Q२५) इंडियन नूजपेपर सोसायटी च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) के. राजा

(B) प्रसाद रेड्डी

(C) राकेश शर्मा

(D) विवेक गुप्ता

Ans-(C) राकेश शर्मा

(Q२६) २०२२-२३ वर्षात मनरेगा योजनेत महाराष्ट्र राज्यातील २१.२१ लाख कुटुंबातील किती लाख मजूरांनी काम केले आहे?

(A) ३७.०७

(B) ३४.०५

(C) ३५.०६

(D) ३८.०५

Ans-(A) ३७.०७

(Q२७) राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत चालू आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्यात एकूण मजुरामध्ये महिलांचा किती टक्के समावेश आहे?

(A) ४०%

(B) ४३%

(C) ४४%

(D) ४५%

Ans-(D) ४५%

(Q२८) झिरो फॉर फाय हे कोणत्या माजी भारतीय क्रिकेट खेळाडुचे आत्मचरीत्र नुकतेच प्रकाशित झाले आहे?

(A) कपिल देव

(B) प्रवीण आमरे

(C) सुनील गावस्कर

(D) राहुल द्रविड

Ans-(B) प्रवीण आमरे

(Q२९) गणितातील प्रतिष्टीत SASTRA रामनूजन पुरस्कार –२०२३ कोणाला जाहीर झाला आहे?

(A) रुईक्सीयांग झाँग

(B) नीना गुप्ता

(C) अमृत सेन

(D) सिद्धार्थ भट्टाचार्य

Ans-(A) रुईक्सीयांग झाँग

(Q३०) आशिया क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंग मध्ये भारताच्या निकहत झरीन ने किती किलो वजनी गटात कास्य पदक जिंकले आहे?

(A) ४५

(B) ४०

(C) ५६

(D) ५०

Ans-(D) ५०


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT