Current Affairs 29th May 2023 : चालू घडामोडी २९ मे २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 29th May 2023

Daily Current Affairs (Date – 29th May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 29 May 2023. Find General Knowledge Current Affairs 29th May 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २९ मे २०२३ : Current Affairs May 29, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २९ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताचा नाटो प्लस श्रेणी मध्ये समावेश करण्याची शिफारस कोणत्या देशाच्या संसद समितीने केली आहे?
(A) अमेरिका
(B) रशिया
(C) चीन
(D) इंग्लंड
Ans-(A) अमेरिका

(Q२) नाटो प्लस श्रेणी मध्ये किती देशाचा समावेश आहे?
(A) ६
(B) ५
(C) ७
(D) ४
Ans-(B) ५

(Q३) भारताच्या नीती आयोगाच्या गव्हरर्निंग कौन्सिल ची आठवी बैठक कोठे पार पडली?
(A) मुंबई
(B) कोलकत्ता
(C) दिल्ली
(D) चेन्नई
Ans-(C) दिल्ली

(Q४) नीती आयोगाच्या बैठकीत किती वर्षापर्यंत विकसित भारताचे लक्ष गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?
(A) २०४५
(B) २०४६
(C) २०५०
(D) २०४७
Ans-(D) २०४७

(Q५) भारताच्या नवीन संसद भवनाचे क्षेत्रफळ किती आहे?
(A) ६४,५०० चौ. किमी
(B) ६५,४०० चौ. किमी
(C) ६२,३०० चौ. किमी
(D) ६३,२०० चौ. किमी
Ans-(A) ६२,४०० चौ. किमी

(Q६) भारताच्या नवीन संसद भवनाचे डिझाईन कोणी बनवले आहे?
(A) रतन टाटा
(B) बिमल पटेल
(C) किशोर शहा
(D) जयंती गडा
Ans-(B) बिमल पटेल

(Q७) G-७ परिषदेच्या सदस्य देशांनी कोणत्या देशाच्या जहाज, विमान, हिरे उद्योगावर बंदी घालण्याच्या निर्णय घेतला आहे?
(A) चीन
(B) पाकिस्तान
(C) रशिया
(D) युक्रेन
Ans-(C) रशिया

(Q८) जगात विक्री होणाऱ्या एकूण हिऱ्यापैकी ९०% हिऱ्यावर पैलू पाडण्याचे काम भारतातील कोणत्या ठिकाणी होते?
(A) मुंबई
(B) अहमदाबाद
(C) वाराणसी
(D) सुरत
Ans-(D) सुरत

(Q९) महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत कोणत्या जिल्यात ४.२ मेगा वॅट चा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे?
(A) सातारा
(B) पुणे
(C) कोल्हापूर
(D) रायगड
Ans-(A) सातारा

(Q१०) भारतीय वंशाच्या लोकांना दिवाळीच्या सार्वजनिक सुट्टीच्या संदर्भातील विधेयक कोणत्या देशाच्या संसदेत मांडले आहे?
(A) सिंगापूर
(B) अमेरिका
(C) यु ए ई
(D) मॉरीशस
Ans-(B) अमेरिका

(Q११) अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांची एकूण संख्या किती आहे?
(A) ४४ लाख
(B) ४२ लाख
(C) ४० लाख
(D) ४६ लाख
Ans-(A) ४४ लाख

(Q१२) खालील पैकी कोणत्या देशामध्ये स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे?
(A) जर्मनी
(B) इंग्लंड
(C) अमेरिका
(D) मॉरिशस
Ans-(D) मॉरिशस

(Q१३) न्या. रमेश धानुका हे कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी सर्वात कमी वेळ राहणारे न्यायधीश ठरणार आहेत?
(A) मुंबई
(B) मद्रास
(C) पाटणा
(D) दिल्ली
Ans-(A) मुंबई

(Q१४) न्या. रमेश धाणुका यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाचा कार्यकाळ किती दिवस असणार आहे?
(A) ५
(B) ४
(C) ६
(D) ७
Ans-(B) ४

(Q१५) महाराष्ट्र सरकारने आर्थसंकल्पात कोणत्या जिल्यातील रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली होती?
(A) बीड
(B) अकोला
(C) अमरावती
(D) कोल्हापूर
Ans-(C) अमरावती

(Q१६) भारताच्या नवीन संसद भवनाच्या उदघाट्नाला किती राजकीय पक्ष्यानी बहिष्कार घातला?
(A) १८
(B) १९
(C) २१
(D) २०
Ans-(D) २०

(Q१७) अंतरविद्यापीठ खेलो इंडिया स्पर्धा कोठे सुरु आहेत?
(A) लखनऊ
(B) भोपाळ
(C) मुंबई
(D) कोची
Ans-(A) लखनऊ

(Q१८) भारताचा बॅडमिंटन पटू एच. एस. प्रनॉय ने कोणत्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) चीन बॅडमिंटन स्पर्धा
(B) मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा
(C) अमेरिका बॅडमिंटन स्पर्धा
(D) सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धा
Ans-(B) मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा

(Q१९) भारताच्या एच. एस. प्रनॉय ने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या वेंग हॉग येंग ला पराभूत केले?
(A) नेपाळ
(B) तैवान
(C) चीन
(D) मलेशिया
Ans-(C) चीन

(Q२०) मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा कोणत्या वर्षांपासून सुरु झाली आहे?
(A) २००५
(B) २००६
(C) २००८
(D) २००९
Ans-(D) २००९

(Q२१) फ्रँटीअर हा जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर ठरला आहे तो कोणत्या देशाचा आहे?
(A) अमेरिका
(B) जपान
(C) जर्मनी
(D) ब्राझील
Ans-(A) अमेरिका

(Q२२) कोणता संगणक हा भारतातील सर्वात वेगवान महासंगणक ठरला आहे?
(A) ऐरावत
(B) परम सिद्धी
(C) प्रत्युष
(D) मिहीर
Ans-(A) ऐरावत

(Q२३) भारताचा संगणक ऐरावत हा जगामध्ये सर्वात वेगवान सुपर कॉम्पुटर मध्ये कितव्या क्रमांका वर आहे?
(A) ७२
(B) ७५
(C) ७६
(D) ७८
Ans-(B) ७५

(Q२४) ६१ वी इंटरनॅशनल सुपकॉम्पूटर कॉन्फरन्स कोठे आयोजित केले होती?
(A) जपान
(B) सिंगापूर
(C) जर्मनी
(D) चीन
Ans-(C) जर्मनी

(Q२५) देशात सर्वाधिक नॅक मूल्यांकन प्राप्त महाविद्यालय कोणत्या राज्यात आहेत?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) हरियाणा
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q२६) देशात ४०६ विद्यापीठाला नॅक दर्जा प्राप्त झाला आहे त्यात महाराष्ट्र राज्यातील किती विद्यापीठ आहेत?
(A) ३५
(B) ३४
(C) ३३
(D) ३२
Ans-(A) ३५

(Q२७) भारतीय चित्रपट क्षेत्रातील आयफा अवॉर्ड २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?
(A) विक्रम वेधा
(B) दृश्यम-२
(C) पठाण
(D) RRR
Ans-(B) दृश्यम-२

(Q२८) आयफा अवॉर्ड २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरला आहे?
(A) अजय देवगण
(B) रणवीर सिंग
(C) ह्रतीक रोशन
(D) रणबीर कपूर
Ans-(C) ह्रतीक रोशन

(Q२९) आयफा अवॉर्ड २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा अवॉर्ड कोणाला मिळाला आहे?
(A) दीपिका पदुकोण
(B) क्रिती सेनन
(C) अनुष्का शर्मा
(D) आलिया भट
Ans-(D) आलिया भट

(Q३०) महाराष्ट्र राज्याच्या दिनेश गुंड त्यांची कोणत्या खेळाच्या जागतिक मानांकन स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झाली आहे?
(A) कुस्ती
(B) कब्बडी
(C) क्रिकेट
(D) खो-खो
Ans-(A) कुस्ती

(Q३१) भारताच्या एसजेव्हीएन कंपनीच्या ६६९ मेगावॅट जलविद्युत प्रकल्पाच्या निर्मितीच्या कोणत्या देशाने मान्यता दिली आहे?
(A) बांगलादेश
(B) नेपाळ
(C) अफगाणिस्तान
(D) श्रीलंका
Ans-(B) नेपाळ

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT