Current Affairs 28th February 2023
Daily Current Affairs (Date – 28th February 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 28 February 2023. Find Current General Knowledge 28th February 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
- Current Affairs 27th February 2023 : चालू घडामोडी 27 फेब्रुवारी २०२३: Click Here
- Current Affairs 25th February 2023 : चालू घडामोडी 25 फेब्रुवारी २०२३: Click Here
- Current Affairs 24th February 2023 : चालू घडामोडी 24 फेब्रुवारी २०२३: Click Here
- Current Affairs 23rd February 2023 : चालू घडामोडी 23 फेब्रुवारी २०२३: Click Here
- Current Affairs 22nd February 2023 : चालू घडामोडी 22 फेब्रुवारी २०२३: Click Here
- Current Affairs 21st February 2023 : चालू घडामोडी 21 फेब्रुवारी २०२३: Click Here
- Current Affairs 20th February 2023 : चालू घडामोडी 20 फेब्रुवारी २०२३: Click Here
चालू घडामोडी २८ फेब्रुवारी २०२३ : Current Affairs February 28, 2023→
आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २८ फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) महाराष्ट्र राज्यातून एप्रिल ते डिसेंबर २०२२ या काळात किती टन कांद्याची निर्यात झाली ?
(A) ९.३० लाख टन
(B) ७.५० लाख टन
(C) १० लाख टन
(D) ८.५० लाख टन
Ans-(A) ९.३० लाख टन
(Q२) एप्रिल ते डिसेंबर २०२२ या काळात देशातून किती टन कांद्याची निर्यात झाली ?
(A) १८ लाख टन
(B) १७ लाख २० हजार टन
(C) २० लाख १० हजार टन
(D) १५ लाख टन
Ans-(B) १७ लाख २० हजार टन
(Q३) जागतिक बौद्धिक संपदा निर्देशकामध्ये भारत ५५ देशांच्या यादीत जगात कितव्या क्रमांकावर आहे ?
(A) ४०
(B) ४५
(C) ४२
(D) ४८
Ans-(C) ४२
(Q४) कोणता देश बौद्धिक संपदा निर्देशका मध्ये जगात प्रथम क्रमांकावर आहे ?
(A) चीन
(B) रशिया
(C) इंग्लंड
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका
(Q५) जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक कोण जाहीर करते ?
(A) यू ए एस चेंबर ऑफ कॉमर्स
(B) वर्ल्ड बँक
(C) बँक ऑफ इंग्लंड
(D) संयुक्त राष्ट्रसंघ
Ans-(A) यू ए एस चेंबर ऑफ कॉमर्स
(Q६) कोणत्या जिल्ह्याच्या कृषी संशोधन केंद्राने ज्वारीच्या अतिप्राचीन दुर्मिळ वाणाचे जतन केले आहे ?
(A) परभणी
(B) वाशीम
(C) सांगली
(D) रत्नागिरी
Ans-(B) वाशीम
(Q७) मराठवाडा साहित्य परिषद तर्फे देण्यात येणारा नटवर्य लोटू पाटील पुरस्कार कोणाला दिला ?
(A) इंद्रिजीत भालेराव
(B) ना धो महानोर
(C) रवींद्र पाथरे
(D) राजेश बोराडे
Ans-(C) रवींद्र पाथरे
(Q८) नागालँड राज्यामध्ये विधानसभेसाठी किती टक्के मतदान झाले ?
(A) ७०%
(B) ८५%
(C) ७६%
(D) ८४.०८%
Ans-(D) ८४.०८%
(Q९) मेघालय राज्यामध्ये विधानसभेसाठी किती टक्के मतदान झाले ?
(A) ७६.२७%
(B) ७७%
(C) ७८.५%
(D) ८०%
Ans-(A) ७६.२७%
(Q१०) महिला टी २० क्रिकेट विश्वचसक २०२३ मध्ये सर्वोतम कामगिरी करणाऱ्या आयसीसी ने जाहीर खेलेल्या संघामध्ये कोणत्या भारतीय महिला खेळाडूचा समावेश झाला ?
(A) स्मुर्ती मानधना
(B) रिचा घोष
(C) शेफाली वर्मा
(D) दीप्ती शर्मा
Ans-(B) रिचा घोष
(Q११) पुण्यभूषण फॉउंडेशन तर्फे देण्यात येणारा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?
(A) प्रवीण गायकवाड
(B) संतोष शिंदे
(C) नितीन देसाई
(D) रवींद्र धंगेकर
Ans-(C) नितीन देसाई
(Q१२) टेनिस मध्ये सर्वाधिक काळ अव्वल मानांकनावर राहण्याचा स्टेफी ग्राफचा विक्रम कोणी मोडला ?
(A) राफेल नादाल
(B) सानिया मिर्झा
(C) रॉजर फेडरर
(D) नोवाक जोकोविच
Ans-(D) नोवाक जोकोविच
(Q१३) नोवाक जोकोविच किती आठवडे झाले टेनिस मध्ये अव्वल क्रमांकावर आहे ?
(A) ३७८
(B) ३४०
(C) ३८८
(D) ३९८
Ans-(A) ३७८
(Q१४) महिला आए पी एल मध्ये गुजरात जायंट्स संघाच्या कर्णधार पदी कोणाची निवड झाली ?
(A) हरमनीत कौर
(B) बेथ मुनी
(C) ऍलिश पेरी
(D) रिचा घोष
Ans-(B) बेथ मुनी
(Q१५) अंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट मध्ये कोणत्या देशाचा संघ सर्वात कमी धावसंख्या करणारा संघ ठरला ?
(A) स्पेन
(B) अफगाणिस्तान
(C) आईल ऑफ मॅन
(D) आयरलंड
Ans-(C) आईल ऑफ मॅन
(Q१६) आईल ऑफ मॅन देशाचा संघ टी २० क्रिकेट मध्ये सर्व संघ किती धावसंख्या वर बाद झाला ?
(A) ११
(B) १२
(C) १३
(D) १०
Ans-(D) १०
(Q१७) कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करतात ?
(A) २८ फेब्रुवारी
(B) २७ फेब्रुवारी
(C) २६ फेब्रुवारी
(D) २५ फेब्रुवारी
Ans-(A) २८ फेब्रुवारी
(Q१८) आईल ऑफ मॅन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ?
(A) डगलस
(B) टोकियो
(C) काठमांडू
(D) काबूल
Ans- (A) डगलस
(Q१९) आईल ऑफ मॅन या देशाचे स्थान कोणत्या खंडात आहे ?
(A) आशिया
(B) युरोप
(C) आफ्रिका
(D) वरील पैकी नाही
Ans- (B) युरोप
अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti 2023.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
♦जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड |
♦शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
बी.टेक | एम.टेक | MS-CIT |