Current Affairs 24th February 2023 : चालू घडामोडी २४ फेब्रुवारी २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 24th February 2023

Daily Current Affairs (Date – 24th February 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 24 February 2023. Find Current General Knowledge 24th February 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २४ फेब्रुवारी २०२३ : Current Affairs February 24, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालनुसार देशात किती नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर आहेत ?
(A) ३११
(B) ३००
(C) ३२१
(D) ३१५
Ans-(A) ३११

(Q२) देशात सर्वात जास्त नदी प्रदूषण कोणत्या राज्यात आहे ?
(A) गुजरात
(B) महाराष्ट्र
(C) केरळ
(D) राजस्थान
Ans-(B) महाराष्ट्र

(Q३) देशातील ३११ धोक्याच्या
नदीपट्टया पैकी महाराष्ट्रात किती आहेत ?
(A) ५६
(B) ५०
(C) ५५
(D) ६०
Ans-(C) ५५

(Q४) के.पालानीस्वामी यांची कोणत्या पक्ष्याच्या सरचिटणीसपदी नियुक्ती सर्वोच न्यायालयाने कायम ठेवली ?
(A) डी.एम.के.
(B) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
(C) समाजवादी पार्टी
(D) अण्णा द्रमुक
Ans-(D) अण्णा द्रमुक

(Q५) कोणत्या दोन शहरा दरम्यान रेल्वेची पार्सल कार्गो सेवा सुरु होणार आहे ?
(A) पुणे-हावडा
(B) पुणे-दिल्ली
(C) मुबंई-कोलकाता
(D) मुंबई-चेन्नई
Ans-(A) पुणे-हावडा

(Q६) राज्य शासनाने राजकपूर जीवनगौरव पुरस्काराची रक्कम किती केली ?
(A) ८ लाख रु.
(B) १० लाख रु.
(C) ९ लाख रु.
(D) ११लाख रु.
Ans-B)१०लाख रु.

(Q७) राजकपूर जीवनगौरव पुरस्कार राज्याच्या कोणत्या विभागामार्फत दिला जातो ?
(A) गृह विभाग
(B) पर्यटन विभाग
(C) अर्थ विभाग
(D) सांस्कृतिक विभाग
Ans-(D) सांस्कृतिक विभाग

(Q८) व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्काराची रक्कम किती केली ?
(A) ६ लाख रु.
(B) ५ लाख रु.
(C) ४ लाख रु.
(D) ८ लाख रु.
Ans-(A) ६ लाख रु.

(Q९) जागतिक बँकेच्या अध्यक्ष
पदासाठी कोणाची शिफारस
केली आहे ?
(A) रघुराम राजन
(B) अजय बंगा
(C) एन.के. सिंग
(D) मनमोहन सिंग
Ans-(B) अजय बंगा

(Q१०) बजाज आलयन्झ या कंपनीच्या अहवालानुसार किती टक्के भारतीयांनी सुरक्षित सेवानिवृत्ती साठी विम्याला पसंती दिली ?
(A) ७७ %
(B) ७० %
(C) ७५ %
(D) ७८ %
Ans-(A) ७७%

(Q११) किती टक्के भारतीय आहेत ज्यांनी कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी आयुर्वी
विम्याला प्राधान्य दिले ?
(A) ७७%
(B) ७३%
(C) ८०%
(D) ८३%
Ans-(B) ७३%

(Q१२) इंडियन प्रीमियर लीगच्या २०२३ च्या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती झाली ?
(A) डेव्हिड वॉर्नर
(B) रवींद्र जडेजा
(C) रिषभ पंत
(D) श्रेयस अयर
Ans-(A) डेव्हिड वॉर्नर

(Q१३) महिला क्रिकेट च्या टी २० विश्वचसकाच्या अंतीम फेरीत कोणत्या देशाने सलग सातव्यांदा प्रवेश केला ?
(A) भारत
(B) ऑस्ट्रेलिया
(C) इंग्लंड
(D) श्रीलंका
Ans-(B) ऑस्ट्रेलिया

(Q१४) भारताने कोणत्या देशा सोबत सागरी सुरक्षामध्ये देवाणघेवाण करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली ?
(A) श्रीलंका
(B) नेपाळ
(C) सेशेल्स
(D) सिंगापूर
Ans-(C) सेशेल्स

(Q१५) मध्ये प्रदेश मध्ये किती नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळी वर आहेत ?
(A) १८
(B) १९
(C) २०
(D) २१
Ans-(B) १९

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT