Current Affairs 17th February 2023 : चालू घडामोडी १७ फेब्रुवारी २०२३

current affairs

Current Affairs 17th February 2023

Daily Current Affairs (Date – 17th February 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 17 February 2023. Find Current General Knowledge 17th February 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १७ फेब्रुवारी २०२३ : Current Affairs February 17, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q1) अखिल भारतीय उच्चशिक्षण सर्वेनुसार महाविद्यालयाच्या संख्येनुसार महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे ?
(A) द्वितीय
(B) प्रथम
(C) तृतीय
(D) चौथा
Ans-(A) द्वितीय

(Q2) देशात कोणत्या राज्यात महाविद्यालयाची संख्या सर्वात जास्त आहे ?
(A) महाराष्ट्र
(B) उत्तरप्रदेश
(C) गुजरात
(D) तामिळनाडू
Ans-(B) उत्तरप्रदेश

(Q3) महाराष्ट्र राज्यामध्ये प्रति लाख लोकसंख्ये मागे किती महाविद्यालये आहेत ?
(A) ३५
(B) ३०
(C) ३४
(D) ४०
Ans- (C) ३४

(Q4) देशात सर्वाधिक १०५८ महाविद्यालये कोणत्या ठिकाणी आहेत ?
(A) पुणे
(B) चेन्नई
(C) कोलकाता
(D) बंगळूरू
Ans-(D) बंगळूरू

(Q5) कोणता भारतीय खेळाडू १०० वा कसोटी सामना खेळणार आहे ?
(A) चेतेश्वर पुजारा
(B) विराट कोहली
(C) रोहित शर्मा
(D) अजिंक्य राहणे
Ans-(A) चेतेश्वर पुजारा

(Q6) चेतेश्वर पुजारा कोणत्या देशाविरुद्ध १०० वा कसोटी सामना खेळणार आहे?
(A) श्रीलंका
(B) ऑस्ट्रेलिया
(C) इंग्लंड
(D) बांगलादेश
Ans-(B) ऑस्ट्रेलिया

(Q7) त्रिपुरा राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी किती मतदान झाले ?
(A) ८०%
(B) ८८%
(C) ८१%
(D) ९०%
Ans-(C) ८१%

(Q9) त्रिपुरा मध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत?
(A) ४६
(B) ५६
(C) ६५
(D) ६०
Ans-(D) ६०

(Q9) नोकिया च्या अहवालनुसार २०२४ मध्ये ५ जी ग्राहकांची संख्या किती होणार ?
(A) २०कोटी
(B) १५कोटी
(C) १०कोटी
(D) २५कोटी
Ans-(B) १५कोटी

(Q10) तुलसीदास बलराम यांचे निधन झाले ते कोण होते ?
(A) क्रिकेटपटू
(B) हॉकीपटू
(C) फुटबॉलपटू
(D) कुस्तीपटू
Ans-(C) फुटबॉलपटू

(Q11) तुलसीदास बलराम यांना आशिया चॅम्पियन शिप मध्ये कोणते पदक मिळाले होते ?
(A) सुवर्ण
(B) कास्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्ण

(Q12) कोणत्या देशाचे विध्यार्थी सर्वात जास्त अमेरिकन व्हिसासाठी अर्ज करतात ?
(A) भारत
(B) नेपाळ
(C) चीन
(D) जपान
Ans-(A) भारत

(Q13) डॉ.अशोक केळकर भाषा पुरस्कार २०२२ संस्थेसाठी कोणाला दिला ?
(A) मराठवाडा साहित्य परिषद
(B) महाराष्ट्र साहित्य परिषद
(C) विदर्भ साहित्य परिषद
(D) कोकण साहित्य परिषद
Ans-(B) महाराष्ट्र साहित्य परिषद

(Q14) कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२२ संस्थेसाठी कोणाला दिला ?
(A) महाराष्ट्र साहित्य परीषद पुणे
(B) कोकण साहित्य परिषद रत्नागिरी
(C) मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद
(D) विदर्भ साहित्य परिषद
Ans-(B) कोकण साहित्य परिषद रत्नागिरी

(Q15) श्री.पु.भागवत पुरस्कार २०२२ कोणाला दिला ?
(A) ग्रंथाली प्रकाशन
(B) साकेत प्रकाशन
(C) पेंग्विन हाऊस प्रकाशन
(D) राजहंस प्रकाशन
Ans-(A) ग्रंथाली प्रकाशन

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT