Current Affairs 16th February 2023 : चालू घडामोडी १६ फेब्रुवारी २०२३

current affairs

Current Affairs 16th February 2023

Daily Current Affairs (Date – 16th February 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 February 2023. Find Current General Knowledge 16th February 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १६ फेब्रुवारी २०२३ : Current Affairs February 16, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १६ फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q1) स्टेट बँकेने निधी खर्चावर आधारीत कर्जे व्याजदरात किती टक्के वाढ केली ?
(A) ०.१०%
(B) १%
(C) ०.२०%
(D) ०.३०%
Ans-(A) ०.१०%

(Q2) जानेवारी महिन्यात देशाच्या निर्यातीमध्ये किती घट झाली?
(A) ६.९ %
(B) ६.५८ %
(C) ७ %
(D) ४.५ %
Ans-(B) ६.५८ %

(Q4) जानेवारी महिन्यात देशाची निर्यात किती राहिली ?
(A) ३० अब्ज डॉलर
(B) ४० अब्ज डॉलर
(C) ३२.९१ अब्ज डॉलर
(D) ३४.५० अब्ज डॉलर
Ans-(C) ३२.९१ अब्ज डॉलर

Q4) महिलाच्या क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये कोणत्या संघाने सानिया मिर्झा हिची मेंटॉर म्हणून निवड केली ?
(A) मुबंई इंडियन्स
(B) दिल्ली कॅपिटल्स
(C) किंग्स पंजाब
(D) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Ans-(D) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

(Q5) आर्थिक संकटात असलेल्या कोणत्या देशाने महसूल वाढविण्यासाठी संसदेत मनी बिल मांडले ?
(A) पाकिस्तान
(B) श्रीलंका
(C) अफगाणिस्तान
(D) नेपाळ
Ans-(A) पाकिस्तान

(Q7) पाकिस्तान वर जि डी पी च्या किती टक्के कर्ज झाले आहे?
(A) ८० %
(B) ८९ %
(C) ७८ %
(D) ८५ %
Ans-(B) ८९ %

(Q8) देशाच्या उत्तर सीमावर्ती भागाच्या विकासासाठी केंद्राने कोणत्या योजनेला मान्यता दिली ?
(A) व्हायब्रन्ट ईशान्य
(B) व्हायब्रन्ट उत्तर
(C) व्हायब्रन्ट व्हिलेज
(D) व्हायब्रन्ट भारत
Ans-(C) व्हायब्रन्ट व्हिलेज

(Q9) व्हायब्रन्ट व्हिलेज योजनेसाठी किती निधीची तरतूद केली आहे ?
(A) ५००० कोटी
(B) ४५०० कोटी
(C) ५५०० कोटी
(D) ४८०० कोटी
Ans-(D) ४८०० कोटी

(Q9) व्हायब्रन्ट व्हिलेज मध्ये पहिल्या टप्प्यात किती गावांचा समावेश आहे ?
(A) ६६३
(B) ७००
(C) ७६५
(D) ६५४
Ans-(A) ६६३

(Q10) जानेवारी महिन्यात देशाची व्यापार तूट किती होती ?
(A) १५.५० अब्ज डॉलर
(B) १७.७५ अब्ज डॉलर
(C) १६.७० अब्ज डॉलर
(D) १५.६७ अब्ज डॉलर
Ans-(B) १७.७५ अब्ज डॉलर

(Q11) चालू महिन्यात आयाती
मध्ये किती घट झाली ?
(A) ५.६ %
(B) ३.५२ %
(C) ३.६३ %
(D) ४.३ %
Ans-(C) ३.६३ %

(Q12) जानेवारी महिन्यात देशाची आयात किती वर पोहचली ?
(A) ५० अब्ज डॉलर
(B) ६० अब्ज डॉलर
(C) ५५ अब्ज डॉलर
(D) ५०.६६ अब्ज डॉलर
Ans-(D) ५०.६६ अब्ज डॉलर

(Q13) विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?
(A) प्रा.चंद्रकुमार नलगे
(B) विठ्ठल वाघ
(C) भारत सासणे
(D) नरेंद्र चपळगावकर
Ans-(A) प्रा.चंद्रकुमार नलगे

(Q14) विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप किती रुपये आहे?
(A) ४ लाख
(B) ५ लाख
(C) ३ लाख
(D) २ लाख
Ans-(B) ५ लाख

(Q15) डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२२ कोणाला जाहीर झाला?
(A) चंद्रकांत दळवी
(B) इंद्रजित भालेराव
(C) डॉ.विठ्ठल वाघ
(D) कमलेश सावंत
Ans-(C) डॉ.विठ्ठल वाघ

(Q16) मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार २०२२ कोणाला जाहीर झाला ?
(A) फ.मु.शिंदे
(B) किशोर कदम
(C) सदानंद मोरे
(D) डॉ.द.ता.भोसले
Ans- (D)डॉ.द.ता.भोसले

(Q17) महिला अंतरराष्ट्रीय
टी-२० क्रिकेट मध्ये १०० बळी घेणारी पहिली भारतीय गोलंदाज कोण ठरली ?
(A) दीप्ती शर्मा
(B) रेणुका सिंग
(C) शेफाली वर्मा
(D) हरमनप्रीत कौर
Ans-(A) दीप्ती शर्मा

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT