Current Affairs 11th February 2023 : चालू घडामोडी ११ फेब्रुवारी २०२३

current affairs

Current Affairs 11th February 2023

Daily Current Affairs (Date – 11th February 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 February 2023. Find Current General Knowledge 11th February 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ११ फेब्रुवारी २०२३ : Current Affairs February 11, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ११ फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

Q१) कोणत्या राज्यामध्ये लिथीयम चा शोध लागला आहे?
A) जम्मू आणि काश्मीर
B) राजस्थान
C) बिहार
D) झारखंड
Ans-A) जम्मू आणि काश्मीर

Q२) जम्मू आणि काश्मीर मध्ये किती टन लिथीयम चा शोध लागला आहे?
A) ६.५दसलक्ष
B) ५.९दसलक्ष
C) ५.६दसलक्ष
D) ४.५दसलक्ष
Ans-B) ५.९दसलक्ष

Q३) जगातील सर्वात मोठा लिथीयम साठा कोठे आहे?
A) चीन
B) नेपाळ
C) सौदी अरेबिया
D) बोलिव्हीया
Ans-D) बोलीव्हीया

Q४) महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाच्या मांजरी येथील प्रयोगशाळेत कोणत्या रंगाचे द्राक्षाचे वाण विकसित केले?
A) लाल
B) काळे
C) हिरवे
D) पिवळे
Ans-A) लाल

Q५) अलीबाबा या कंपनीने पेटीएम मधून गुंतवणूक काढून घेतली ती कोणत्या देशाची कंपनी आहे?
A) भारत
B) चीन
C) अमेरिका
D) जपान
Ans-B) चीन

Q६) कोणता भारतीय खेळाडू कर्णधार म्हणून क्रिकेट च्या तीन प्रकारात शतक करणारा पहिला खेळाडू ठरला?
A) विराट कोहली
B) रोहित शर्मा
C) हार्दिक पांड्या
D) अजिंक्य राहणे
Ans-B) रोहित शर्मा

Q७) नवीन मुबंई दिल्ली एक्सप्रेस वे ची एकूण लांबी किती आहे?
A) १३८६km
B) १५००km
C) १२३४km
D) १३४४km
Ans-A) १३८६km

Q८) मुबंई दिल्ली एक्सप्रेस वे कोणत्या राज्यातून जाणार नाही?
A) महाराष्ट्र
B) हरियाणा
C) राजस्थान
D) केरळ
Ans-D) केरळ

Q९) इस्रो ने SSLV D२ हे रॉकेट कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित केले?
A) श्रीहरीकोटा
B) ओडिसा
C) तमिळनाडू
D) केरळ
Ans-A) श्रीहरीकोटा

Q१०) इस्रो ने SSLV D२ अंतर्गत प्रक्षेपण केलेल्या आझादी sat ची निर्मिती कोणी केली आहे?
A) IIT मुबंई
B) स्पेस किड्स इंडिया चेन्नई
C) डि आर डि ओ
D) IIT मद्रास
Ans-B) स्पेस किड्स इंडिया चेन्नई

Q११) भारताचा नागरी हवाई सूरक्षा क्रमांक किती आहे?
A) ५६
B) ५५
C) ५४
D) ५८
Ans-B) ५५

Q१२) परकीय गुंतवणूक दारांना आकर्षित करण्यामध्ये भारताचे कोणते एकमेव शहर टॉप १० मध्ये आहे?
A) मुंबई
B) बेंगळूरू
C) चेन्नई
D) अहमदाबाद
Ans-A) मुबंई

Q१३) परकीय गुंतवणूक मध्ये सर्वाधिक पसंती कोणत्या शहराला आहे?
A) मुबंई
B) टोकियो
C) लंडन
D) न्यूयार्क
Ans-B) टोकियो

Q१४) महाराष्ट्राचा टोल वसुली मध्ये कितवा क्रमांक लागतो?
A) २रा
B) ३रा
C) ५वा
D) ४था
Ans-D) ४था

Q१५) देशात टोल वसुली मध्ये कोणते राज्य क्रमांक एक वर आहे?
A) उत्तर प्रदेश
B) गुजरात
C) पंजाब
D) केरळ
Ans-A) उत्तर प्रदेश

Q१६) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात किती वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचे उदघाट्न केले?
A) दोन
B) तीन
C) एक
D) चार
Ans-A) दोन

Q१७) केंद्रीय पशुकल्याण मंडळाने गौ मिठी दिन साजरा करण्याचा निर्णय रद्द केला. तो कधी साजरा करण्यात येणार होता?
A) १४ फेब्रुवारी
B) १२फेब्रुवारी
C) १०फेब्रुवारी
D) १५फेब्रुवारी
Ans-A) १४ फेब्रुवारी

Q१८) न्या. लक्ष्मणचंद्र व्हिक्टोरीया गौरी यांची कोणत्या उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे?
A) मुंबई उच्च न्यायालय
B) मद्रास उच्च न्यायालय
C) आलाहाबाद उच्च न्यायालय
D) कोलकाता उच्च न्यायालय
Ans-B) मद्रास उच्च न्यायालय

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT