Current Affairs 6th February 2023 : चालू घडामोडी ०६ फेब्रुवारी २०२३

current affairs

Current Affairs 6th February 2023

Daily Current Affairs (Date – 6th February 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 06 February 2023. Find Current General Knowledge 6th February 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०६ फेब्रुवारी २०२३ : Current Affairs February 06, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०६ फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

Q1) खालीलपैकी कोणत्या देशाने विकीपीडिया वर बंदी आणली?
A) भारत
B) पाकिस्तान
C) अमेरिका
D) चीन
Ans-B) पाकिस्तान

Q2) महाराष्ट्र राज्यात किती हवामान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत?
A) १०हजार
B) २०हजार
C) १५हजार
D) २५हजार
Ans-A) १० हजार

Q3) नुकतीच सर्वोच्च न्यालयामध्ये किती न्यायमूर्ती ची नियुक्ती झाली?
A) ६
B) ८
C) ५
D) ७
Ans-C) ५

Q4) नवीन न्यायमूर्तींच्या नियुक्ती नंतर सर्वोच्च न्यायलयच्या एकूण न्यायमूर्तीची संख्या किती झाली?
A) ३२
B) ३३
C) ३४
D) ३५
Ans-A) ३२

Q5) वाणी जयराम यांचे निधन झाले त्या कोण होत्या?
A) अभिनेत्री
B) गायिका
C) सामाजिक कार्यकर्त्या
D) राजकारणी
Ans-B) गायिका

Q6) वाणी जयराम यांना अलीकडे २०२३ चा कोणता पुरस्कार जाहीर झाला?
A) भारतरत्न
B) पद्मविभूषण
C) पद्मभूषण
D) पद्मश्री
Ans-C) पद्मभूषण

Q7) वाणी जयराम यांनी एकूण किती भाषामध्ये गायन केले?
A) १५
B) १९
C) २०
D) १८
Ans-B) १९

Q8) मतभिन्नता हा मूलभूत हक्काचा भाग आहे असे कोणत्या उच्च न्यायालयाने नमूद केले?
A) मुंबई उच्च न्यायालय
B) अलाहाबाद न्यायालय
C) दिल्ली उच्च न्ययालाय
D) केरळ उच्च न्यायालय
Ans-C) दिल्ली उच्च न्यायालय

Q9) नुकत्याच जाहीर झालेल्या बॉक्सिंग क्रमवारीत भरताचा कितवा क्रमांक आहे?
A) ३रा
B) ५वा
C) १ला
D) ४था
Ans -A) ३रा

Q10) बॉॅक्सीग क्रमवारीत प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे?
A) कजाकिस्तान
B) भारत
C) अमेरिका
D) रशिया
Ans-A) कजाकिस्तान

Q11) खेलो इंडिया युवा स्पर्धेत कोणत्या खेळामध्ये महाराष्ट्राने सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदक पटकावले?
A) क्रिकेट
B) हॉकी
C) खो-खो
D) बॉक्सिंग
Ans-D) बॉक्सिंग

Q12) वाणी जयराम यांना किती वेळा गायणासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता?
A) दोन वेळा
B) तीन वेळा
C) चार वेळा
D) पाच वेळा
Ans-B) तीन वेळा

Q13) अमेरिकीची संस्था ‘द मॉर्निंग कन्सल्ट’ने केलेल्या सर्व्हे मध्ये कोणते नेते सर्वाधिक लोकप्रिय ठरले?
A) नरेंद्र मोदी
B) ऋषीं सुनक
C) जो बायडेन
D) लियो वराडकर
Ans-A) नरेंद्र मोदी

Q14) केंद्रीय कृषी आणी शेतकरी मंत्रालयच्या अंदाजानुसार यंदा रब्बी चे क्षेत्र किती आहे?
A) ७००.९२हेक्टर
B) ८००हेक्टर
C) ७००.८०हेक्टर
D) ९००.८२हेक्टर
Ans-A) ७००.९२ हेक्टर

Q15) यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाचे किती उत्पादन वाढ होण्याचा अंदाज भारतीय कृषी संशोधन परिषदेणे वर्तविला आहे?
A) ४०लाख टन
B) ५०लाख टन
C) ६०लाख टन
D) ३०लाख टन
Ans-B) ५० लाख टन

Q16) २०२३ मध्ये गहू या पिकाचे क्षेत्र किती आहे?
A) ३०० हेक्टर
B) ४०० हेक्टर
C) ३४१.८५ हेक्टर
D) ४३१.५४ हेक्टर
Ans-C) ३४१.८५ हेक्टर

Q17) परवेझ मुशरफ यांचे निधन झाले ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्रध्यक्ष होते?
A) चीन
B) पाकिस्तान
C) नेपाळ
D) बांगलादेश
Ans-B) पाकिस्तान

Q18) विदर्भ साहित्य संघाचे यंदाचे स्थापनेचे कितवे वर्ष आहे?
A) १००
B) १२५
C) ७५
D) ५०
Ans-A) १००

Q19) केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दोन शहरासाठी हायस्पीड रेल्वेला मान्यता दिली?
A) पुणे तेऔरंगाबाद
B) पुणे ते नाशिक
C) मुबंई ते नाशिक
D) नाशिक ते औरंगाबाद
Ans-B) पुणे ते नाशिक

Q20) परवेझ मुशरफ यांचा जन्म कोठे झाला होता?
A) दिल्ली
B) लाहोर
C) कराची
D) चेन्नई
Ans-A) दिल्ली

Q21) परवेझ मुशरफ आणी अटलबिहारी वाजपेयी यांच्यात शांतता करार कोणत्या ठिकाणी झाला होता?
A) दिल्ली
B) कराची
C) लाहोर
D) मुंबई
Ans-C) लाहोर

Q22) किती कोटी आधार पॅन कार्डशी संलग्न केले आहे असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाणे जाहीर केले?
A) ४८ कोटी
B) ५०कोटी
C) ४५कोटी
D) ५५कोटी
Ans-A) ४८ कोटी

Q23) महिला t२०क्रिकेट विश्वचसक २०२३ कोठे होणार आहे?
A) भारत
B) ऑस्ट्रेलिया
C) वेस्टइंडिज
D) दक्षिणआफ्रिका
Ans-D) दक्षिण आफ्रिका

Q24) अमेरिकेने कोणत्या देशाचे हेरगिरी करणारे बलून पाडले?
A) चीन
B) पाकिस्तान
C) नेपाळ
D) रशिया
Ans-A) चीन

Q25) कोणत्या देशाने २३२ चिनी अँप वर बंदी घातली?
A) भारत
B) अमेरिका
C) नेपाळ
D) भूतान
Ans-A) भारत

Q26) स्टार्टअप मध्ये भारत कितव्या क्रमांकावर असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहीर केले?
A) पहिल्या
B) दुसऱ्या
C) तिसऱ्या
D) चौथ्या
Ans-C) तिसऱ्या

Q27) भारतात किती स्टार्टअप आहेत?
A) ८००००
B) ९००००
C) ७००००
D) ५००००
Ans-B) ९००००

Q28) कबीर कोहिनुर सन्मान २०२३कोणाला जाहीर झाला?
A) डॉ. लोकेशजी
B) रवी शंकर
C) माधव उपाध्ये
D) राम तिवारी
Ans-A) डॉ. लोकेशजी

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT