Current Affairs 10th February 2023 : चालू घडामोडी १० फेब्रुवारी २०२३

current affairs

Current Affairs 10th February 2023

Daily Current Affairs (Date – 10th February 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 February 2023. Find Current General Knowledge 10th February 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १० फेब्रुवारी २०२३ : Current Affairs February 10, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

Q१) यावर्षी महाराष्ट्रात किती टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला आहे?
A) १२८लाख टन
B) १३०लाख टन
C) १२५लाख टन
D) १२०लाख टन
Ans-A) १२८लाख टन

Q२) कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने युरोपिय महासंघाचे सदस्यत्व द्यावे अशी मागणी केली आहे?
A) नेपाळ
B) युक्रेन
C) भारत
D) पाकिस्तान
Ans-B) युक्रेन

Q३) सध्या युरोपिय महासंघाची सदस्य संख्या किती आहे?
A) २८
B) २७
C) २९
D) २५
Ans-B) २७

Q४) राज्यात सरकारी कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली कधीपासून लागू होणार आहे?
A) १एप्रिल
B) १मार्च
C) १मे
D) १जून
Ans-A) १एप्रिल

Q५) वन्यजीव प्रजातीच्या नियंत्रणसाठी कोणत्या प्राण्याच्या हार्मोन्स पासून लस तयार केली जाणार आहे?
A) माकड
B) हत्ती
C) वाघ
D) रानडुक्कर
Ans-D) रानडुक्कर

Q६) खेलो इंडिया युथ स्पर्धेमध्ये वेदांत माधव यांनी कोणत्या खेळात २ सुवर्ण पदक पटकावले?
A) कबड्डी
B) कुस्ती
C) जलतरण
D) खो खो
Ans-C) जलतरण

Q७) महाराष्ट्रात कोणाच्या नावाने आपला दवाखान ही योजना सुरु करण्यात येणार आहे?
A) आनंद दिघे
B) बाळासाहेब ठाकरे
C) गोपीनाथ मुंडे
D) विलासराव देशमुख
Ans-B) बाळासाहेब ठाकरे

Q८) आपला दवाखाणा राज्यात किती ठिकाणी सुरु करण्यात येणार आहे?
A) ५००
B) ६००
C) ७००
D) ३००
Ans-A) ५००

Q९) भारतीय लष्करी युद्ध विमाने हे शत्रूच्या रडारवर दिसणार नाहीत असे नवीन तंत्रज्ञान कोणी विकसित केले आहे?
A) IIT मुबंई
B) IIT मंडी
C) IIT कानपुर
D) IIT मद्रास
Ans-B) IIT मंडी

Q१०) कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जलद ४५० बळी घेणारा कोणता भारतीय खेळाडू ठरला?
A) आर. अस्विन
B) रवींद्र जडेजा
C) कुलदीप यादव
D) युजवेंद्र चहल
Ans-A) आर. अश्विन

Q११) ४५० बळी घेणारा आर अश्विन जगात कितव्या क्रमांकाचा गोलदाज ठरला आहे?
A) ५वा
B) ३रा
C) ८वा
D) ९वा
Ans-D) ९वा

Q१२) आर अश्विनने किती कसोटी सामन्यामध्ये ४५० बळीचा टप्पा पार केला?
A) ९०
B) ८९
C) १००
D) ९५
Ans-B) ८९

Q१३) यांवर्षी देशात किती टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला आहे?
A) ३३०लाख टन
B) ३५०लाख टन
C) ३००लाख टन
D) ४००लाख टन
Ans-A) ३३०लाख टन

Q१४) अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये कोणत्या भारतीय खेळाडू ने ४०० बळीचा टप्पा पार केला?
A) शार्दूल ठाकूर
B) जसपरीत बुमराह
C) भुवनेश्वर कुमार
D) महम्मद शमी
Ans-D) महम्मद शमी

Q१५) आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ४००बळी घेणारा महम्मद शमी कितवा भारतीय खेळाडू आहे?
A) ९वा
B) ८वा
C) ५वा
D) ७वा
Ans-A) ९वा

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT