Current Affairs 4th February 2023 : चालू घडामोडी ०४ फेब्रुवारी २०२३

current affairs

Current Affairs 4th February 2023

Daily Current Affairs (Date – 4th February 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 February 2023. Find Current General Knowledge 4th February 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०४ फेब्रुवारी २०२३ : Current Affairs February 04, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०४ फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

Q1) खेलो इंडिया युवा स्पर्धा २०२३ कोठे सुरु आहे?
A) मुंबई
B) भोपाळ
C) अहमदाबाद
D) जयपूर
Ams-B) भोपाळ

Q२) नुकतेच के. विस्वनाथ यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते?
A) चित्रपट दिग्दर्शक
B) राजकारण
C) उदयोगपती
D) साहित्य
Ans-A) चित्रपट दिग्दर्शक

Q३) के. विस्वनाथ यांना कोणत्या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार दिला होता?
A) २०१५
B) २०१६
C) २०१७
D) २०१८
Ans-B) २०१६

Q४) के विश्वनाथ यांनी एकूण किती फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते?
A) ९
B) ८
C) १०
D) ११
Ans-C) १०

Q५) जागतिक कर्करोग दिन कोणता दिवस साजरा करतात?
A) ४फेब्रुवारी
B) ५फेब्रुवारी
C) २फेब्रुवारी
D) ३फेब्रुवारी
Ans-A) ४फेब्रुवारी

Q६) भारतातील सेवा क्षेत्रातील एस अँड पी ग्लोबल इंडिया सर्विसेस पी एम आय निर्देशांक जानेवारी महिन्यात किती गुणावर होता?
A) ५६.८
B) ५७.२
C) ५८
D) ५९
Ans-B) ५७.२

Q७) १७ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे?
A) नांदेड
B) पुणे
C) वर्धा
D) कोल्हापूर
Ans-C) वर्धा

Q८) १७व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?
A) चंद्रकांत वानखेडे
B) विठ्ठल वाघ
C) राजेश करपे
D) नरेंद्र पाटील
Ans-A) चंद्रकांत वानखेडे

Q९) सीएम आय ई नुसार भारताचा जानेवारी महिन्याचा बेरीजगारी दर किती आहे?
A) ८%
B) ७.१४%
C) ८.९%
D) ९%
Ans-B) ७.१४%

Q१०) भारतात कोणत्या राज्यात बेरोजगारी दर सर्वात जास्त आहे?
A) गुजरात
B) राजस्थान
C) जम्मू आणि काश्मीर
D) उत्तर प्रदेश
Ans-C) जम्मू आणि काश्मीर

Q११) जगातील सर्वात श्रीमंताच्या टॉप २० यादीमधून कोण बाहेर पडले?
A) गौतम अदानी
B) मुकेश अंबानी
C) नारायण मूर्ती
D) रतन टाटा
Ans -A) गौतम अदानी

Q१२) भारतात सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मध्ये कोण सर्वात वर आहे?
A) मुकेश अंबानी
B) गौतम अदानी
C) सायरस पुनावाला
D) रतन टाटा
Ans-A) मुकेश अंबानी

Q१३) भारतात शहरी बेरोजगारी दर किती आहे?
A) ७.५५%
B) ८.५५%
C) ९.५६%
D) ६.४५%
Ans-B) ८.५५%

Q१४) देशात सर्वात कमी बेरोजगारी दर कोणत्या राज्यात आहे?
A) आसाम
B) राजस्थान
C) छत्तीसगड
D) महाराष्ट्र
Ans-C) छत्तीसगड

Q१५) सध्या जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?
A) बर्नाड अरनॉल्ट
B) इलोन मस्क
C) बिल गेट्स
D) जेफ बेझोस
Ans-A) बर्नाड अरनॉल्ट

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT