Current Affairs 2nd February 2023 : चालू घडामोडी ०२ फेब्रुवारी २०२३

current affairs

Current Affairs 2nd February 2023

Daily Current Affairs (Date – 2nd February 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 02 February 2023. Find Current General Knowledge 2nd February 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०२ फेब्रुवारी २०२३ : Current Affairs February 02, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०२ फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

Q1) केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये किती रुपया पर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार आहे?
A) ७ लाख
B) ५ लाख
C) ६ लाख
D) ४ लाख
Ans-A) ७ लाख

Q२) अर्थसंकल्प २०२३-२४मध्ये संरक्षण क्षेत्रासाठी किती तरतूद केली आहे?
A) ४लाख कोटी
B) ५.९४लाख कोटी
C) ६लाख कोटी
D) ३लाख कोटी
Ans-B) ५.९४ लाख कोटी

Q३) अर्थसंकल्पमध्ये राज्यांना त्यांच्या जि डी पी च्या किती वित्तीय तूट ठेवण्याची परवानगी दिली?
A) ३.४%
B) ४%
C) ३.५%
D) ६%
Ans-३.५%

Q४) महिलासाठीच्या नवीन बचत योजनेमध्ये बचतीची मर्यादा किती ठेवली आहे?
A) २ लाख
B) ३ लाख
C) ४ लाख
D) १ लाख
Ans-A) २ लाख

Q५) अर्थसंकल्पामध्ये जेष्ठ नागरिक बचत योजनेची मर्यादा किती झाली आहे ?
A) २० लाख
B) ३० लाख
C) २५ लाख
D) ३५ लाख
Ans-B) ३० लाख

Q६) सध्या जण धन योजनेमध्ये किती खाते कार्यरत आहेत?
A) ४७.८ कोटी
B) ४५ कोटी
C) ५० कोटी
D) ४० कोटी
Ans-A) ४७.८ कोटी

Q७) अर्थसंकल्प २०२३ मध्ये पी एम आवास योजनेसाठी किती तरतूद केली आहे?
A) ८०००० कोटी
B) ९०००० कोटी
C) ७०००० कोटी
D) ७९००० कोटी
Ans-D) ७९००० कोटी

Q८) पी एम विश्वकर्मा कौशल योजना कोणासाठी जाहीर केली आहे?
A) विध्यार्थी साठी
B) महिलासाठी
C) कारागीर आणी हस्तशिल्पकार
D) उद्योगासाठी
Ans-C) कारागीर आणी हस्तशिल्पकार

Q९) केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये किती नवीन विमानतळाची घोषणा केली आहे?
A) ६०
B) ५०
C) ४०
D) ४५
Ans-B) ५०

Q१०) भारताने शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष किती पर्यंत ठेवले आहे?
A) २०५०
B) २०७०
C) २०६०
D) २०४०
Ans-B) २०७०

Q११) केंद्रीय अर्थसंकल्पमध्ये आरोग्य क्षेत्रासाठी किती टक्क्यानी तरतूद वाढवली?
A) १२%
B) ११%
C) १३%
D) १०%
Ans-C) १३%

Q१२) अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये अनिमीया रोगाचे उच्चाटन किती वर्षांपर्यंत करण्याचे उद्धिष्ठ ठेवले आहे?
A) २०५०
B) २०४७
C) २०४०
D) २०५५
Ans-B) २०४७

Q१३) अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधासाठी किती तरतूद केली आहे?
A) ११ लाख कोटी
B) १२ लाख कोटी
C) १० लाख कोटी
D) ९ लाख कोटी
Ans-C) १० लाख कोटी

Q१४) अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये रेल्वे साठी किती तरतूद केली आहे?
A) २.४०लाख कोटी
B) ३ लाख कोटी
C) २ लाख कोटी
D) १.५ लाख कोटी
Ans-A) २.४० लाख कोटी

Q१५) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये शतक करणारा ५वा भारतीय फलंदाज कोण ठरला?
A) विराट कोहली
B) शुभमन गिल
C) सूर्यकुमार यादव
D) हार्दिक पांड्या
Ans-B) शुभमन गिल

Q१६) २०२३-२४ मध्ये भारताची वित्तीय तूट अंदाजे किती राहील?
A) ५.९%
B) ५%
C) ४.५%
D) ६%
Ans-A) ५.९%

Q१७) अर्थसंकल्प २०२३-२४मध्ये कृषी पाठपुरवठाचे किती लक्ष ठेवण्यात आले आहे?
A) १० लाख कोटी
B) २० लाख कोटी
C) १५ लाख कोटी
D) २५ लाख कोटी
Ans-B) २० लाख कोटी

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT